Browsing Tag

आयुक्त श्रावण हर्डीकर

Pimpri News : शहरातील 5 वी ते 8 वीच्या शाळा कधी सुरू होणार, आयुक्त म्हणतात…

एमपीसी न्यूज - नववी ते बारावीचे वर्ग सुरुळीत झाल्यानंतर राज्य शासनाने  इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळा 27 जानेवारीपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, पिंपरी-चिंचवड महापालिकेने अद्यापर्यंत शाळांबाबतचा निर्णय घेतलेला नाही. शहराचा आढावा…

Pimpri news: शहरातील नववी ते बारावीचे वर्ग 4 जानेवारीपासून सुरु होणार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील नववी ते बारावीच्या शाळा, महाविद्यालये 4 जानेवारी 2021 पासून प्रत्यक्षात सुरु होणार आहेत. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत पालकांकडून आवश्यक ती लेखी संमती घेणे बंधनकारक आहे. याबाबतचे आदेश…

Pimpri News : ग.दि. माडगूळकर नाट्यगृहाच्या कामाला वेग

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड शहराला सांस्कृतिक दृष्ट्या प्रगल्भ करण्यासाठी तसेच शहरवासीयांसाठी उत्तम प्रतीचे आणि मोठ्या क्षमतेचे ग.दि माडगूळकर नाट्यगृह प्राधिकरण येथे उभारण्यात येत आहे. नाट्यगृहाची असनक्षमता 800 इतकी आहे. नाट्यगृहाचे काम…

Pimpri News:  माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना अभिवादन

एमपीसी न्यूज - भारताच्या माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत झालेल्या या…

Pimpri News: भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांना अभिवादन

एमपीसी न्यूज - भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंती निमित्त पिंपरी -चिंचवड महापालिकेच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य…

Pimpri news: महापालिका कर्मचा-यांची दिवाळी होणार गोड, 8.33 टक्के बोनस आणि 15 हजार सानुग्रह अनुदान …

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचा-यांना 8.33 टक्के बोनस आणि 15 हजार सानुग्रह अनुदान एकरकमी देण्यास आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे साडेआठ हजार कर्मचा-यांची दिवाळी गोड होणार आहे. दरम्यान, आयुक्त सानुग्रह…

Pimpri: कोरोनामुळे पिंपरीगाव, काळेवाडी फाटा ‘सील’

एमपीसी न्यूज - कोरोनाचे रुग्ण आढळल्याने पिंपरीगाव, काळेवाडी फाटा हा परिसर आज (मंगळवारी) रात्री 11 वाजल्यापासून सील केला जाणार आहे. या परिसराच्या हद्दीमध्ये पुढील आदेशापर्यंत प्रवेशबंदी असणार आहे.पिंपरी गावातील चार जणांना कोरोनाची लागण…

Pimpri : झोपडपट्टीधारकांना प्रत्येकी दोन हजार रूपयांची मदत करा -संगीता पवार

एमपीसी न्यूज - नगरसेवकांनी मदतकार्यासाठी केलेली प्रत्येकी पाच लाख रुपयांची मागणी रास्त नसून यामध्ये गैरव्यवहार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हा गैरव्यवहार व्यवहार रोखण्यासाठी महापालिकेतर्फे झोपडपट्टीधारकांना प्रत्येकी दोन हजार…

Pimpri : ‘यांत्रिकी पद्धतीने रस्ते सफाईच्या निविदेमुळे महापालिकेची प्रतिमा खराब, निविदा रद्द…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यांची यांत्रिक पद्धतीने साफसफाई करण्याची काढलेल्या 742 कोटी रुपयांच्या निविदेला सहावेळा मुदतवाढ देऊनही प्रत्येक कामासाठी पाच ते सहाच निविदा प्राप्त झाल्या आहेत. निविदा प्रसिद्ध केल्यापासून आणि…

Pimpri : महापालिका आयुक्त सत्ताधारी चांडाळचौकडीचे ‘म्होरके’; शिवसेनेची घणाघाती टीका

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपची चांडाळचौकडी ठेकेदारांचे भले करण्यासाठी काम करतात. या टोळीचे आयुक्त श्रावण हर्डीकर 'म्होरक्या' आहेत, अशी घणाघाती टीका शिवसेनेच्या शिरुर जिल्हा संघटिका सुलभा उबाळे यांनी केली. तसेच…