Browsing Tag

चिखली क्राईम

Chikhali : टेस्टट्यूब बेबीसाठी विवाहितेकडे माहेरहून पैसे आणण्याची मागणी केल्याप्रकरणी आठ जणांवर…

एमपीसी न्यूज - महिलेला मूल होत नसल्याने टेस्टट्यूब बेबीसाठी माहेरहून पाच लाख रुपये आणण्याची मागणी केली. तसेच मूल होत नसल्याच्या कारणावरून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला. अशी फिर्याद एका महिलेने चिखली पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार…

Chikhali : लग्नात मानपान न केल्यावरून विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज - स्वयंपाक व्यवस्थित करता येत नाही, तसेच लग्नात मानपान केला नाही, या कारणावरून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला. ही घटना 25 ऑक्टोबर 2015 ते 18 सप्टेंबर 2019 या कालावधीत चिखली येथे घडली.याप्रकरणी 24 वर्षीय विवाहितीने…

Chikhali : कंपाउंडवरून खाली उतरण्यास सांगितल्यावरून एकाला मारहाण

एमपीसी न्यूज - भिंतीवरून खाली उतर असे सांगितल्याने एकास काठी आणि दगडाने मारहाण करण्यात आली. ही घटना चिखली येथे घडली.कैलास सोपान ताम्हाणे (वय 45, रा. हनुमान हौसिंग सोसायटी, ताम्हाणे वस्ती, चिखली) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात…

Chikhali : सडलेला इलेक्ट्रिक खांब अंगावर पडल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी

एमपीसी न्यूज - महापालिकेचा सडलेला इलेक्ट्रिक खांब दुचाकीस्वाराच्या अंगावर पडला. यामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. या प्रकरणात दोषी असलेल्या महापालिकेच्या पदाधिका-यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी दुचाकीस्वाराने चिखली पोलिसांकडे केली…

Chikhali : फिर्याद देताना दोन गटात पोलीस चौकीत राडा; पोलिसांना धक्काबुक्की

एमपीसी न्यूज - रात्री पिलेल्या दारूचे पैसे देण्याच्या कारणावरून गुन्हा दाखल करताना पोलीस चौकीतच दोन गट आपसांत भिडले. दोन्ही गटातील लोकांनी पोलिसांना देखील धक्काबुक्की केली. हा प्रकार आज (रविवारी) सकाळी दहाच्या सुमारास साने चौक पोलीस चौकी…

Chikhali : मोबाईल दुकानातून पाऊण लाखांचे मोबाईल फोन चोरीला

एमपीसी न्यूज - छताचा पत्रा उचकटून चोरटयांनी 72 हजार रुपये किमतीचे मोबाईल फोन चोरून नेले. ही घटना बुधवारी (दि. 26) सकाळी आकाराच्या सुमारास कुदळवाडी येथील देहू-आळंदी रस्त्यावर न्यू सागर कम्युनिकेशन्स मोबाईल शॉपीमध्ये उघडकीस आली.राहुल…

Chikhali : पतीच्या प्रेमसंबंधाबाबत विचारणा केल्याने पत्नीचा छळ

एमपीसी न्यूज - पतीचे त्याच्या कार्यालयातील एका महिलेशी प्रेमसंबंध जुळले. त्याबाबत विचारणा करणा-या पत्नीला पतीने मारहाण केली. तसेच या प्रकरणावर सासरच्या मंडळींनी पांघरून घालण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला…

Chikhali : उसने दिलेले पैसे मागितल्याने एकाला मारहाण

एमपीसी न्यूज - उसने दिलेले पैसे मागतिल्याने एकाला खुर्चीने मारहाण करून गंभीर जखमी केले. ही घटना गुरूवारी (दि. 20) रात्री साडेआठ वाजता पूर्णानगर येथे घडली.सिद्धांत गोरख गुप्ता (वय-36, रा. नत्रक्ष फेज-2, पूर्णानगर), असे जखमी झालेल्या…

Chikhali : पोलीस कॉन्स्टेबल 15 हजाराची लाच स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज – चिखली येथील पोलीस कॉन्स्टेबल 15 हजार रुपयाची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. ही कारवाई आज सोमवारी (दि.3) करण्यात आली. याप्रकरणी एका 51 वर्षीय पुरुषाने तक्रार दिली होती.दिलीप तुकाराम खंदारे (वय…

Chikhali : पैशांसाठी विवाहितेचा छळ 

एमपीसी न्यूज - माहेरहून पैसे, वॉशिंग मशिन,  फ्रीज आणण्याचा तगादा लावत विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पती, सासू-सासरे, दीर, नंनदेवर चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती रामरतन शिवाजी सावंत (वय 32), सासू सुकुमारी शिवाजी…