Browsing Tag

चिखली क्राईम

Chikhali : अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा

एमपीसी न्यूज - अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिला व तिच्या घरच्यांना जीवे मारण्याची धमकी देत तिच्याशी गैरवर्तन केल्याप्रकरणी एकावर विनयभंग आणि बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार जून 2019 ते 4 जानेवारी 2020 या…

Chikhali : चिखली आणि भोसरी परिसरातून दोन दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज - चिखली आणि भोसरी परिसरातून अज्ञात चोरट्यांनी दोन दुचाकी चोरून नेल्या. घराच्या पार्किंगमधून चोरट्यांनी या दोन्ही दुचाकी चोरून नेल्या आहेत. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पहिल्या प्रकरणात राकेश…

Chikhali : अनैतिक संबंधाच्या संशयातून तरुणाचा खून; एकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून तरुणाला सिमेंट ब्लॉकने मारून त्याचा खून केला. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात एकावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार तळवडे येथील त्रिवेणीनगर ते तळवडे रोडवरील मोकळ्या…

Chikhali : महिलेच्या विनयभंग प्रकरणी महावितरणच्या अधिका-यावर गुन्हा

एमपीसी न्यूज - लाईटच्या कामानिमित्त महिलेने महावितरण कार्यालयात फोन केला. त्याद्वारे महावितरणच्या एका अधिका-याने महिलेशी ओळख वाढवून तिच्या दुकानात जाऊन तिच्याशी गैरवर्तन करून विनयभंग केला. याप्रकरणी महावितरणच्या अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल…

Chikhali : तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये वाहनांच्या धडकेत तिघांचा मृत्यू; संबंधित पोलीस ठाण्यात…

एमपीसी न्यूज - तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये भरधाव वेगात आलेल्या वाहनांच्या धडकेत तीन पादचा-यांचा मृत्यू झाला आहे. तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. याप्रकरणी चिखली, चाकण आणि आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.शारदा नामदेव…

Chikhali : पोलीस असल्याची बतावणी करून दोघांना लुटले

एमपीसी न्यूज - 'तूम गांजा पिते हो क्या, तुम नशा करते हो क्या' असे म्हणून तरूणांच्या हातांचा वास घेतला. 'मै पोलीसवाला हूँ, तुम्हारे जेब मे जो है ओ बाहर निकालो, मुझे चेक करनेका है,' असे म्हणून तरूणाला थोबाडीत मारून त्याच्या आणि मित्राकडील तीन…

Chikhali : चिखलीत भर दिवसा एटीएम फोडीचा प्रकार उघड

एमपीसी न्यूज - चिखली येथे गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोडून अकरा लाखांची रोकड पळविल्याची घटना आज, सोमवारी (दि. 11) दुपारी उघडकीस आली. ही घटना शनिवारी घडली असून मागील दोन दिवसात बँक अधिकाऱ्यांना याचा थांगपत्ताही नसल्याची चर्चा परिसरात सुरू…

Chikhali :  कंपनीत तयार केलेला माल परस्पर दुसऱ्याला विकून फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - कंपनीत तयार केलेला माल परस्पर दुसऱ्याला विकून 36 लाखांची फसवणूक केली. या प्रकणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एप्रिल 2018 ते 6 नोव्हेंबर 2019 या कालावधीत ही घटना घडली.  दिलीपकुमार वसंतराव कुलकर्णी…

Chikhali : गांजा विक्रीसाठी आलेल्या एकास अटक; गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

एमपीसी न्यूज - गांजा विक्रीसाठी आलेल्या एकास पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून सुमारे 18 हजार रुपये किमतीचा 800 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाने सोमवारी (दि. 14) चिखली येथे ही कारवाई केली.…

Chikhali : चौघांकडून पाच मोटारसायकलसह 12 मोबाईल जप्त

एमपीसी न्यूज - चिखली पोलिसांनी तिघांना अटक करून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. चौघांकडून पाच मोटारसायकल, 12 मोबाईल फोन असा एकूण 1 लाख 20 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या कारवाईमुळे चिखली पोलीस ठाण्यातील पाच आणि चाकण पोलीस ठाण्यातील…