Browsing Tag

दिवाळी

Pimpri : उन्नतीच्या किल्ले स्पर्धेला मुला -मुलींचा भरघोष प्रतिसाद

एमपीसी न्यूज - पिंपळे सौदागर  येथील उन्नती सोशल फाऊंडेशनच्या वतीने दिवाळी निमित्त किल्ले बनवा स्पर्धा घेण्यात आली. मुलांच्या कला गुंणांना व संघटन कौशल्य विकसित होण्यासाठी  वाव मिळावी तसेच किल्ला बनवीत असताना किल्यांची संपूर्ण माहिती व्हावी…

Lonavala : किल्ले बनवा स्पर्धेत तरुण मराठा, विजय ढाकोळ, हनुमान व शिवजन्मोत्सव मंडळे अनुक्रमे प्रथम

एमपीसी न्यूज -  लोणावळा शहरात नुकत्याच पार पडलेल्या किल्ले बनवा स्पर्धेमध्ये मोठ्या गटांमध्ये तरुण मराठा मित्र मंडळ व विजय ढाकोळ ग्रुप यांनी तर लहान गटात हनुमान मित्र मंडळ व शिवजन्मोत्सव मंडळे यांनी अनुक्रमे प्रथम क्रमांक मिळविला.…

Pimpri : आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याने ‘एजीओ’ कंपनीतील कामगारांना बोनस

एमपीसी न्यूज - पिंपरी, नेहरुनगर येथील कायमस्वरुपी कामगारांची दिवाळी गोड होणार आहे. आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याने कंपनीतील 100 कामगारांना 16 हजार 400 रुपये बोनस मिळाला आहे. यामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे, असे 'एजीओ'…

Pimpri : दिवाळी सणानिमित्त… बाहेरगावाहून आलेल्या एसटी चालक-वाहकांना फराळाचे वाटप..!

एमपीसी न्यूज - दिवाळी सणांमध्ये आपल्या घरापासून नोकरीनिमित्त दूर राहून प्रवाशांची अखंड सेवा करणाऱ्या एसटीच्या चालक वाहकांना मायेची ऊब देणारा "दिवाळी फराळ" वाटपाचा उपक्रम गेली ६ वर्षे एसटीच्या पिंपरी-चिंचवड वल्लभनगर आगारात राबविला जात आहे.…

Pimpri : लक्ष्मीपूजनासाठी सायंकाळी साडेआठपर्यंत मुहूर्त

एमपीसी न्यूज - लक्ष्मीपूजन प्रदोषकाळी करायचे असते. लक्ष्मीपूजन करण्यासाठी बुधवारी (दि. ७) प्रदोषकाली म्हणजे सायंकाळी ६.०२ मिनिटांपासून ते रात्री ८.३५ मिनिटापर्यंत शुभमुहूर्त असल्याची माहिती पंचांगकर्ते उमेश स्वामी यांनी दिली. या वेळी…

Nigdi : सुरेल गायनाने रंगली प्राधिकरणात दिवाळी पहाट

एमपीसी न्यूज- तुझे गीत गाण्यासाठी...... जीव रंगला, दंगला... पहिले न मी तुला.... माझे माहेर पंढरी....अशा एकापेक्षा एक गाण्यांनी दिवाळी पहाट रंगली. निमित्त होते मैत्री महिला व्यासपीठ आणि राजमुद्रा ग्रुप प्रस्तुत स्वरपहाट..... दिवाळी पहाट 2018…

Pimpri : दिवाळीसाठी बाजारपेठांत खरेदीचा उत्साह

एमपीसी न्यूज - रस्त्यांवर दुतर्फा गर्दी, दुकानांमध्ये झुंबड, मॉल्समध्ये रांगा... दिवाळी चार दिवसांवर येऊन ठेपली असताना खरेदीचा उत्साहही शिगेला पोहोचला आहे. रविवारचा दिवस त्यासाठी 'आदर्श' ठरला! आकाश कंदिलांपासून रांगोळ्या, कपडे, फटाके, फराळ,…

Akurdi : उद्या (सोमवारी) आकुर्डीत दिवाळी सांज कार्यक्रमाचे आयोजन

एमपीसी न्यूज - रौप्यमहोत्सवी नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळ सांस्कृतिक विभाग  व साहित्य संवर्धन समितीच्यावतीने दिवाळी सांज कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.आकुर्डीतील बीना इंग्लिश स्कूलमध्ये  सोमवार दि. ५ नोव्हेंबरला सायंकाळी साडेपाच वाजता हा…

Pimpri : अंधांच्या चेह-यावरील आनंदात दिवाळी उजळून निघाली – इरफान सय्यद

एमपीसी न्यूज - सर्वसामान्यांचे दु:ख जाणून घेऊन त्याला शक्य होईल ती मदत करणे हीच खरी ईश्वराची सेवा आहे. अंधांच्या चेह-यावरील आनंदात माझी दिवाळी उजळून निघाली, असे मत साद सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष इरफान सय्यद यांनी आकुर्डी येथे व्यक्त केले.  …

Sangvi : पार्किंगमधून 40 हजारांच्या रोकडसह पर्स लांबवली

एमपीसी न्यूज - मोबाईल विसरला असल्याने चौथ्या मजल्यावर जाऊन येईपर्यंत दुचाकीवर ठेवलेली चाळीस हजार रुपये असलेली पर्स अनोळखी महिलेने चोरून नेली. ही घटना गुरुवारी (दि.1) सकाळी अकराच्या सुमारास पिंपळे गुरव येथे घडली.मुकुंद शांताराम व्यवहारे…