BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

पर्यावरण

Chakan : कडाचीवाडी येथे 2000 वृक्षांची लागवड

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र शासनच्या वतीने व ग्रामपंचायत कडाचीवाडी यांच्या माध्यमातून कडाचीवाडीतील पाझर तलाव येथे २००० वृक्षांची लागवड करण्यात आली. यात ग्रामस्थांनी श्रमदानातून आपला सहभाग नोंदवला.या प्रसंगी लोकनेते अशोकराव खांडेभराड,…

Pimpri : महापालिका करणार निगडी ते देहूरोड या पालखी मार्गाच्या दोन्ही बाजूस देशी वृक्षांची लागवड

एमपीसी न्यूज - सध्या जगात ग्लोबल वार्मिंगचे धोके वाढत आहे. त्यामुळे निसर्गाचा समतोल राखण्याची नितांत आवश्यकता आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने राबविलेला वृक्षरोपणाचा उपक्रम हा स्तुत्य स्वरुपाचा असल्याचे मत राज्यमंत्री, कामगार, पर्यावरण,…

Sangvi : महेश मंडळातर्फे समाजउत्पत्ती दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम

एमपीसी न्यूज - सांगवी परिसर महेश मंडळातर्फे समाजउतप्ती दिनानिमित नुकतेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. नवी सांगवी येथील नटसम्राट निळू फुले रंगमंदिरात हा कार्यक्रम पार पडला.यावेळी नगरसेविका शारदा सोनावणे, सुनील लोहिया, सतीश…

Talegaon : लायन्स क्लब ऑफ तळेगावची अनोखी दिवाळी

एमपीसी न्यूज - लायन्स क्लब ऑफ तळेगावने यावर्षीची दिवाळी अनोख्या पद्धतीने साजरी केली. मावळ तालुक्यातील अति दुर्गम भागात आदिवासी लोकांची वस्ती विविध ठिकाणी आहे. या भागातील शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांच्या उपयोगाचे साहित्य वाटून दिवाळी साजरी…

Pimpri : दैदिप्यमान इतिहास असणा-या आपल्या देशाचा वर्तमान केविलवाणा – मकरंद अनासपुरे

एमपीसी न्यूज -  आपली संस्कृती ही कृषी संस्कृती आहे. आपलीच संस्कृती जगातील एकमेव संस्कृती अशी, आहे जिथे जनावरे, पाणी, झाडांची पूजा केली जाते.  दैदिप्यमान इतिहास असणा-या आपल्या देशाचा वर्तमान केविलवाने कसा हा विचार अंर्तमुख करणारा आहे, असे मत…

Pimpri : ‘प्रदुषण करणा-या भंगार व्यावसायिकांच्या सुविधा बंद करा’

एमपीसी न्यूज - चिखली, मोशी, कुदळवाडी परिसरातील भंगार व्यावसायिक दुरुउपयोगी साहित्याची जाळून विल्हेवाट लावतात. त्यामुळे परिसरात धूर व दुर्गंधी पसरते. याचा परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वायूप्रदुषण करणा-या भंगार…

Pimpri: इंद्रायणी नदीसुधार प्रकल्पास अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवडमधील पर्यावरण सक्षमीकरणाच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी असलेल्या इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याच्या उपसूचनेला महापालिका सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली आहे. …

Pimpri: आदर्श पर्यावरण संतुलित सोसायटी बक्षिस योजना; सामान्य करात मिळणार सवलत

एमपीसी न्यूज - शहर हागणदारी मुक्त करणे, घनकच-याचे व्यवस्थापन करणे या अभियांनांतर्गत औद्योगिकनगरीला स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी पिंपरी-चिचवड महापालिकेतर्फे राबविण्यात येणा-या 'आदर्श पर्यावरण संतुलित सोसायटी बक्षिस योजने'स स्थायी समितीने आज…

Pimple Gurav : मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दोनशे झाडांचे संरक्षक जाळीसह वृक्षारोपण

एमपीसी  न्यूज -  मराठवाडा जनविकास संघ संचलित मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्ट एकसंघ समिती पिंपरी-चिंचवड शहर, संत भगवान बाबा मंदिर ट्रस्ट व समस्त ग्रामस्थ याच्या संयुक्त विद्यमाने सावरगाव घाट दसरा मैदान (ता. पाटोदा जि.बीड) येथे सुमारे दोनशे झाडांचे…

Pimpri : जलपर्णीमुक्त पवनामाई अभियानाच्या दुस-या पर्वास प्रारंभ

एमपीसी न्यूज - पावसाळ्याच्या चार महिन्यांच्या विश्रांतीनंतर पुन्हा रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीच्या वतीने 'जलपर्णी मुक्त स्वच्छ व सुंदर पवनामाई उगम ते संगम वाल्हेकरवाडी पॅटर्न' या अभियानाच्या दुस-या पर्वाची सुरुवात करण्यात आली. पिंपरी-चिंचवड…