Browsing Tag

पिंपरी पोलीस तपास

Pimpri : सव्वालाखाच्या रोकडसह दारुच्या बाटल्या लंपास

एमपीसी न्यूज - बंद हॉटेलचे शटर उचकटून चोरट्यांनी एक लाख 27 हजार 200 रुपयांची रोकड चोरून नेली. तसेच हॉटेलमधील दारुच्या बाटल्याही लंपास केल्या. ही घटना मंगळवारी (दि. 7) पहाटे काळभोरनगर, चिंचवड येथे घडला.राजकुमार पंचानंद गुप्ता (वय 35,…

Pimpri : भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या दाम्पत्याला दगडाने मारहाण

एमपीसी न्यूज - लहान बहिणीला मारहाण करणाऱ्यास रोखण्यासाठी गेलेल्या महिलेला व तिच्या पतीला दगडाने मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. 18) सायंकाळी पावणेसातच्या सुमारास एक कॉर्नर, पिंपरी येथे घडली.शारदा दीपक जोशी (वय 30, रा. पीसीएमसी कॉलनी,…

Pimpri : प्रेयसीवर ब्लेडने वार करणाऱ्या प्रियकरावर गुन्हा

एमपीसी न्यूज - किरकोळ वादातून प्रेयसीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत तिच्यावर ब्लेडने वार केले. याप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि. 13) दुपारी एकच्या सुमारास गांधीनगर पिंपरी येथे घडली.आलम उर्फ सब्री आलम…

Pimpri : लुटमार करणारी दोन अल्पवयीन मुले पिंपरी पोलिसांच्या ताब्यात

एमपीसी न्यूज - नागरिकांच्या हातातील मोबाईल हिसकावून नेणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना नागरिकांनीच पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना मंगळवारी (दि. 10) केएसबी चौक, चिंचवड येथे घडली.रोहित विलास जाधव (वय 29, रा. संभाजीनगर, चिंचवड) यांनी…

Pimpri : पिंपरीत दोन ठिकाणी घरफोडी; अडीच लाखांचे सोने लंपास

एमपीसी न्यूज - पिंपरी परिसरात दोन ठिकाणी घरफोडीचे गुन्हे घडले आहेत. अजमेरा कॉलनी आणि संत तुकाराम नगर येथे घडलेल्या दोन्ही घटनांमध्ये चोरट्यांनी एकूण 2 लाख 50 हजार 730 रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड चोरून नेली आहे.पहिल्या घटनेत…

Pimpri : बँकेची गोपनीय माहिती घेऊन दीड लाखांची फसवणूक; अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - दोन वेगवेगळ्या फोनवरून बोलणाऱ्या व्यक्तींनी बँकेची गोपनीय माहिती घेऊन सुमारे एक लाख 61 हजार 356 रुपये खात्यातून काढून घेतले. ही घटना 4 नोव्हेंबर रोजी दुपारी चारच्या सुमारास उद्यमनगर पिंपरी येथे घडली.याप्रकरणी 43 वर्षीय…

Pimpri : पोलिसात तक्रार केल्याच्या रागातून महिलेला मारहाण; तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - पतीच्या खुनाचा गुन्हा मागे घेण्यासाठी काहीजणांनी महिलेवर दबाव आणला. तसेच तिला मारण्याची धमकी दिली. याबाबत महिलेने पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला. या रागातून तिघांनी पुन्हा महिलेला मारहाण केली. याबाबत तिघांवर गुन्हा दाखल…

Pimpri : विवाहितेच्या छळ प्रकरणी सहा जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - घरगुती कारणांवरून विवाहितेला वारंवार मारहाण करून तसेच तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन शारीरिक व मानसिक त्रास दिला. याबाबत सासरच्या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अतुल महादेव शिंदे (वय 30), संगीता महादेव शिंदे (वय…

Pimpri : पतसंस्थेच्या अस्तित्वात नसलेल्या शाखेची कागदपत्रे दाखवून तीन लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - कर्ज मंजूर करण्यासाठी एका व्यक्तीकडून तीन लाख 18 हजार 50 रुपये घेतले. पतसंस्थेच्या अस्तित्वात नसलेल्या शाखेचे बनावट लेटरहेड व शिक्का वापरून त्यांना कर्ज मंजुरीचे पत्र देत त्यांची फसवणूक केली. याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात चार…

Pimpri : पोलिसात तक्रार दिल्यावरून दोन गटात हाणामारी; परस्परविरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज - पोलिसात तक्रार दिल्याच्या रागातून दोन गटात हाणामारी झाली. ही घटना गुरुवारी (दि. 14) रात्री दुर्गामाता मंदिराजवळ गांधीनगर पिंपरी येथे घडली. याप्रकरणी दोन्ही गटांनी परस्पर विरोधात गुन्हे नोंदवले आहेत.राजू शंकर म्हेत्रे (वय…