Browsing Tag

पिंपरी महापालिका

Pimpri: महापालिका अग्निशमन केंद्रांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार

एमपीसी न्यूज - अत्यावश्यक सेवेसाठी सदैव सज्ज असणा-या महापालिकेच्या सर्व अग्निशमन केंद्रामध्ये आता अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी 93 लाख रूपये खर्च करण्यात येणार आहे. पिंपरी - चिंचवडची लोकसंख्या सध्या 25…

Bhosari : पाणीपुरवठा सुरळित करा, भाजप नगरसेविकेची मागणी

एमपीसी न्यूज - एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरु केल्याने पाण्याचे नियोजन कोलमडले आहे. भोसरीतील गवळीनगर भागात पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नाही. अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे. पाणी येण्याची वेळ निश्चित नाही. त्यामुळे पाणीकपात रद्द करुन दररोज…

Pimpri : आरक्षित जागा महापालिकेच्या ताब्यात घेण्यासाठी 17 मालमत्ता धारकांना 17 कोटीचा मोबदला  

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील विविध ठिकाणचे रस्ते किंवा अन्य आरक्षणाने बाधित जागा खासगी वाटाघाटीने महापालिकेच्या ताब्यात घेण्यात येणार आहेत. त्यासाठी आरक्षणाने बाधित क्षेत्राच्या मोबदल्यापोटी 17 मालमत्ता धारकांना तब्बल 16 कोटी 80 लाख…

Nigdi: भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा, अन्यथा अधिका-यांच्या कार्यालयाबाहेर बांधू

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात भटक्या कुत्र्यांनी हैदोस घातला आहे. निगडी, यमुनानगर परिसरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा. अन्यथा सर्व भटके कुत्री महापालिकेतील अधिका-यांच्या…

Pimpri : न्यायालयाच्या इमारतीतील फर्निचरचा खर्च दडविला

एमपीसी न्यूज - पिंपरी - चिंचवड न्यायालयाला मोरवाडी येथील जागा अपुरी पडत असल्याने न्यायालयीन कामकाज तात्पुरत्या स्वरूपात नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर क्रीडा संकुलासमोरील महापालिकेच्या तीन मजली इमारतीतून चालविण्यात येणार आहे. ही इमारत…

Pimpri : नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या पाठपुराव्याने पिंपरीगावात विविध विकासकामांना सुरुवात

एमपीसी न्यूज - विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच पिंपरी प्रभाग क्रमांक 21 मध्ये रखडलेली विकासकामे मार्गी लावण्यास सुरुवात झाली आहे. पिंपरी प्रभागाचे नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या पाठपुराव्यानंतर महापालिका प्रशासन तातडीने कामाला लागले…

Pimpri: क्रीडा समितीच्या कामासाठी स्थापत्य ‘क्रीडा विभाग’ स्थापन करा

एमपीसी न्यूज - पिंपरी महापालिकेतर्फे क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक विभागासंबधी ज्या सुविधा विकसित करणार आहे. त्यासाठी स्थापत्य उद्यानच्या धर्तीवर स्थापत्य ‘क्रीडा विभाग’ तयार करावा. त्या विभागामार्फतच संपूर्ण शहरातील क्रीडा, कला,…

Pimpri: राज्याचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने भारताचे माजी उप पंतप्रधान व महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त महापालिका भवनातील त्यांच्या प्रतिमेस तसेच वल्लभनगर बसस्थानकाजवळील आणि कै.…

Pimpri : पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी यांना उपसूचनेद्वारे सहशहर अभियंतापदी बढती

एमपीसी न्यूज - पिंपरी महापालिका पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी यांना महापालिकेत नव्याने निर्माण झालेल्या पर्यावरण विभागातील सहशहर अभियंता या पदावर बढती देण्यात आली आहे. याशिवाय त्यांच्या नियंत्रणाखाली पर्यावरण…

Pimpri: राज्यातील सत्ता समीकरणे; महापौर निवडणुकीत राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र!

एमपीसी न्यूज - राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असे 'महाविकासआघाडी'चे सरकार येणार असल्याचे जवळपास निश्चित होताच पिंपरी महापालिकेत महापौर निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची युती पहायला मिळाली. राष्ट्रवादीच्या…