Browsing Tag

भारतीय जनता पक्ष

Maharashtra News: तिघेजण एकत्र येऊन संघर्ष करत असतात तेव्हा एकट्याने फाईट देण्याचा प्रयत्न करायचा…

एमपीसी न्यूज: भारतीय जनता पक्षाला पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत सपाटून मार खावा लागल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी आता यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, तिघेजण एकत्र येऊन एकट्याशी लढल्यानंतर…

Pune : शेखर गायकवाड यांच्याशी चंद्रकांत पाटील यांची चर्चा

एमपीसी न्यूज - भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांची बुधवारी कोथरूड विधानसभा मतदार संघातील विविध विषयांवर भेट घेऊन चर्चा केली. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ उपस्थित…

Vadgaon Maval : ‘निरीक्षक वैधमापन शास्त्र’चे कार्यालय ‘वडगांव’मधून हलवू नका;…

एमपीसी न्यूज - भारतीय जनता पक्ष-व्यापारी मोर्चा, वडगांव शहर यांच्या वतीने वडगांव मावळ येथील निरीक्षक वैधमापन शास्त्रचे कार्यालय वडगांव येथून इतरत्र कोठेही स्थलांतर होऊ नये म्हणून नायब तहसीलदार रंगराव कांबळे यांना निवेदन देण्यात आले. हे…

Pune : चंद्रकांत पाटील यांची श्रीनाथ भिमाले यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

एमपीसी न्यूज - भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुणे महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी माजी नगरसेविका वंदना श्रीनाथ भिमाले यांनी पाटील यांचे…

Talegaon Dabhade : नगरपरिषदेच्या कामकाजासंदर्भात सत्तारूढ भाजपने हॉटेलमध्ये घेतलेल्या संयुक्त आढावा…

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, उपमुख्याधिकारी तसेच सर्व विभागाचे विभागप्रमुख व भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक आणि पदाधिकारी यांची नगरपरिषदेच्या कामकाजासंदर्भातील संयुक्त आढावा बैठक माजी राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे…

Mumbai : भाजप शिवसेनेचे सरकार हाच एकमेव पर्याय- शरद पवार

एमपीसी न्यूज- राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करणे टाळायचे असेल तर भाजप शिवसेना युतीचे सरकार हाच एकमेव पर्याय असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. जनतेने आम्हाला विरोधी…

Maval : बाळा भेगडे यांच्याकडून कार्यकर्त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा व फराळ

एमपीसी न्यूज - दिवाळी पाडव्यानिमित्त माजी राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे यांनी तालुक्यातील कार्यकर्त्यांना दीपावली शुभेच्छा व दिवाळीच्या फराळाचे आयोजन केले होते. यावेळी अनेक मान्यवरांसह तालुक्यातील सर्व विभागातून कार्यकर्ते मोठ्या…

Vadgaon : मी भाजपमध्येच आहे; अफवांवर विश्वास ठेवू नका – रुपलेखा ढोरे

एमपीसी न्यूज - मी गेली 30 वर्षे भारतीय जनता पक्षाचे प्रामाणिक काम करीत आहे. मी भाजपमध्ये आणि पुढेही भाजपमध्येच राहणार आहे, असे स्पष्टीकरण माजी आमदार रुपलेखा ढोरे यांनी केले आहे. मावळच्या जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी…

Maval : राष्ट्रवादीला मत म्हणजे तालुक्याला विकासापासून मागे खेचणे – संतोष दाभाडे पाटील

एमपीसी न्यूज - खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच बाळा भेगडे यांना मंत्रिपद दिले जाईल, असे जाहीरपणे सांगितल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असून मंत्रिपद कशाला, असे म्हणत ते विकासाच्या वाटेवर असलेल्या आपल्या तालुक्यास मागे…

Pune : शिवाजीनगर मतदार संघ पिंजून काढत सिद्धार्थ शिरोळे यांचा प्रचार

एमपीसी न्यूज - विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी काही दिवस शिल्लक असताना मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी भारतीय जनता पक्ष, शिवसेना, आरपीआय (A), रासप, शिवसंग्राम, रयतक्रांती महायुतीचे शिवाजीनगर मतदार संघाचे अधिकृत उमेदवार सिद्धार्थ शिरोळे हे आपला…