Browsing Tag

भ्रष्टाचार

Pimpri : महापालिकेत भ्रष्टाचार बोकाळला ; खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा हल्लाबोल

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या राजवटीत अनागोंदी कारभार सुरु आहे. जे काही कंत्राट निघत आहेत, त्यामध्ये गोलमाल आहे. वाढीव दराची कंत्राटे काढली जात आहेत. महापालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार बोकाळला असल्याचा…

Pune : दत्तात्रेय काजळे यांचे उपोषण चौथ्या दिवशीही सुरूच !

एमपीसी न्यूज- पुणे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्या आशीर्वादाने जिल्हा परिषदेत मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रेय पुताजी काजळे यांनी केला आहे. कोहिनकर यांची चौकशी करून त्यांच्या…

Pimpri : युवासेना पिंपरी विधानसभेच्या ‘कार्य अहवाल’चे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या…

एमपीसी न्यूज - गेली सहा महिन्यापासून सामन्य जनतेला मदत करण्यासाठी युवासेनेचे विस्तारक वैभव थोरात व जिल्हा संघटिका सुलभा उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या सामाजिक कार्याची माहिती 'कार्य अहवाल'मध्ये देण्यात आली आहे. यात आंदोलन, उपोषण,…

Pimpri : मुख्यमंत्र्यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांची सीबीआयमार्फत चौकशी करावी

एमपीसी  न्यूज - पिंपरी चिंचवड महापालिकेत सत्ताधारी पक्ष व आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी भ्रष्टाचाराचे कुरण तयार केले असून, त्यावर मस्तवालपणे ताव मारण्याचे काम चालू आहे. यासाठी महापालिकेचे सर्व नियम पायदळी तुडविले जात आहेत. या भ्रष्टाचारात…

Pimpri : रस्ते खोदाईच्या कामातील गैरव्यवहारांची चौकशी करण्याची मागणी 

एमपीसी न्यूज  -  पिंपरी - चिंचवड शहरातील खासगी केबल नेटवर्कच्या रस्ते खोदाईच्या कामात कोट्यवधीचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत या गैरव्यवहाराची राज्य गुन्हे अन्वेषन विभागा मार्फत (सीआयडी) चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर…

Pimpri : विविध मागण्यांसाठी बांधकाम मजुरांचे आंदोलन मोर्चा 

एमपीसी न्यूज -  बांधकाम मजुरांच्या विविध मागण्यांसाठी आज पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर बांधकाम मजुरांनी आंदोलन करून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. कष्टकरी कामगार पंचायत वतीने पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा…

Pimpri : रिक्षा चालकांचे प्रश्न सोडवण्याचे आयुक्त शेखर चन्ने यांचे आश्वासन – बाबा कांबळे !

एमपीसी न्यूज  -  रिक्षाचालक मालकांच्या प्रश्नासाठी महाराष्ट्रातील रिक्षा संघटना प्रतिनिधींची बैठक (बांद्रा) मुंबई येथिल परिवहन आयुक्त कार्यालयात घेण्यात आली होती. परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी रिक्षा संघटना प्रतिनिधींशी चर्चा करून त्यांचे…

Pune : …तर मी राजकारणातून संन्यास घेईन – आमदार टिळेकर

एमपीसी न्यूज -निवडणुकीच्या तोंडावर माझ्या विरोधात राजकीय षडयंत्र सुरू असून, माझ्यावर दाखल झालेला गुन्हा सिद्ध झाला तर मी राजकीय संन्यास घेईन असे भाजप आमदार आणि भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार योगेश टिळेकर यांनी म्हटलं आहे. मतदार संघात…

Pune : विसर्जन मिरवणुकीत देखील दिसला मोरे-टिळेकर संघर्ष; मर्सडीजच्या देखाव्याने वेधले लक्ष 

एमपीसी न्यूज - नगरसेवक वसंत मोरे यांना दहा कोटी रुपयांची अब्रू नुकसानीची नोटीस आमदार टिळेकर यांनी पाठवली पण त्याची फिकीर न करता मोरे हे भाजप विरोधात चांगलेच आक्रमक झाले असून गणेश विसर्जनाकरिता त्यांनी येवलेवाडी विकास आराखडामधील भ्रष्टाचार,…

Pimpri : आवास योजनेतील भ्रष्टाचार झाकण्यासाठीच छोट्या कामाच्या निविदा केल्या रद्द  – दत्ता…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे राबविण्यात येणा-या पंतप्रधान आवास योजनांसह विविध मोठ्या कामात कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाला आहे. हा मोठा भ्रष्टाचार झाकण्यासाठीच आयुक्तांनी दहा लाखाच्या आतील कामाच्या 360 निविदा रद्द केल्या आहेत असा…