Browsing Tag

महामेट्रो

Pimpri : मेट्रोच्या कामाचे सेफ्टी ऑडीट करा अन्यथा तीव्र आंदोलन करु – विशाल वाकडकर

एमपीसी ऩ्यूज - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत सुरु असलेल्या महामेट्रोच्या कामाचे तज्ञ समिती किंवा त्रयस्त संस्थेमार्फत सेफ्टी ऑडीट आणि स्ट्रक्चरल ऑडीट करावे. त्याचा अहवाल सर्व नागरिकांसाठी वृत्तपत्रांतून प्रसिध्द करावा अशी मागणी…

Dapodi : 2019 अखेर पर्यंत पिंपरी-चिंचवड शहरात मेट्रो धावणार – ब्रिजेश दीक्षित

एमपीसी न्यूज - पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात मेट्रोचे काम सुरु होऊन दोन पूर्ण झाली आहेत. या कालावधीत पिंपरी-चिंचवड शहरात मेट्रोचे काम 40 टक्के पूर्ण झाले असून डिसेंबर 2019 पर्यंत पिंपरी-चिंचवड महापालिका ते दापोडी या मार्गावर मेट्रो धावणार…

Pune : येत्या काही दिवसात वाढवणार मेट्रोच्या भूमिगत मार्गाचा नारळ

एमपीसी न्यूज - महामेट्रो आणि टाटा-गुलेरमार्क कंपनीची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत मेट्रोच्या भूमिगत मार्गाची विस्तृत चर्चा करण्यात आली. यामध्ये येत्या काही दिवसात 5.019 किलोमीटर अंतरावरील भूमिगत मार्गाचे काम सुरु होणार आहे. त्यातील…

Pune : शिवाजीनगर एसटी स्थानकाचे स्थलांतर कृषी महाविद्यालयाच्या जागेवर

एमपीसी न्यूज - मेट्रोच्या शिवाजीनगर ते स्वारगेट या भूयारी मार्गाच्या कामासाठी शिवाजीनगर एसटी स्थानकाचे स्थलांतर करण्यात येणार आहे. या जागेवर महामेट्रोकडून मल्टीमॉडेल ट्रान्सपोर्ट हब उभारण्यात येणार आहे.  तब्बल दोन वर्षांपेक्षा जास्त काळ ते…

Pune : सिव्हील कोर्ट ते रामवाडी मेट्रो मार्ग निर्मितीस वेग

एमपीसी न्यूज - कोर्टापासून रामवाडी पर्यंतच्या मार्ग निर्मितीचे काम महाराष्ट्र मेट्रो रेल कॅार्पोरेशन लिमिटेड (महामेट्रो) कडून सुरू करण्यात आले आहे. संगम ब्रिज ते बंडगार्डन या ठिकाणी काम सुरु असून येथे पहिल्या पाईलचे काम नुकतेच पूर्ण करण्यात…

Pune : स्टॉल स्थलांतरासाठी दीड महिन्यांची मुदत द्यावी ; स्टॉलधारकांची मागणी 

एमपीसी न्यूज - स्वारगेट येथील महामेट्रोच्या कामासाठी सातारा रस्ता आणि सिंहगड रस्त्याच्या बाजूला असलेले 61 अधिकृत स्टॉल सोमवारी लक्ष्मी नारायण चौकात स्थलांतरीत केले जाणार आहेत. मात्र, ऐन सणासुदीत महापालिकेने ही कारवाई केल्यास सर्व…

Pune : विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी घेतला महामेट्रोच्या कामाचा आढावा 

एमपीसी न्यूज - विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज पुणे महामेट्रोच्या कामांचा आढावा घेतला. मेट्रोसाठी लागणारी जमीन, जमिनीचे संपादन, हस्तांतरण, बाधित कुटुंबे आणि दुकानांचे हस्तांतरण या विषयांवर डॉ. म्हैसेकर यांनी चर्चा केली.…

Pune : …अन्यथा नगर रोड मेट्रो प्रकल्पाला होणार विलंब

एमपीसी न्यूज - नगर रस्त्यावरील वाहतूककोंडी फोडण्यासाठी गुंजन ते शास्त्रीनगर चौकांदरम्यान दुहेरी उट्ठाणपूल उभारायचा की नाही, याचा निर्णय महापालिकेच्या अखत्यारीत असून, नगर रस्त्यावर मेट्रोचे काम सुरू झाले असल्याने त्याबाबत पालिकेने लवकर…

Pimpri : ‘महामेट्रोच्या पिलरचे काम निकृष्ट; स्ट्रक्चरल ऑडीट करा’

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात पुणे महामेट्रोचे काम वेगात सुरू असून कासारवाडी येथे मेट्रोच्या पिलरचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केला आहे. तसेच शहरातील आतापर्यंत झालेल्या मेट्रोच्या कामाचे…

Pimpri : महामेट्रोची रिक्षा चालकांसाठी जनजागृती मोहीम

एमपीसी न्यूज - महामेट्रो, पिंपरी चिंचवड वाहतूक पोलीस आणि पिंपरी चिंचवड महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी- चिंचवड शहरातील रिक्षा चालकांसाठी रिक्षा वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित व्हावी यासाठी जनजागृती मोहीम राबविण्यात आली. नाशिक फाटा…