Browsing Tag

मावळ न्यूज

Maval : तिकोणागडाला बसवण्यात आले सुरक्षाव्दार; उद्घाटन सोहळा उत्साहात

एमपीसी न्यूज - छत्रपती शिवजी महाराजांच्या प्रिय गडांपैकी एक अशा तिकोणागडावर अखेर सुरक्षाव्दार बसवण्यात आले. लोकसहभाग आणि आमदार सुनील शेळके यांच्या मदतीने सुमारे दीड लाख रूपयांचा मजबूत व गडास साजेसा असा दरवाजा बसवण्यात आला. या…

Maval : चार महिन्यानंतरही अपघातग्रस्त बस रस्त्याच्या बाजूलाच; बस उचलण्याची मागणी

एमपीसी न्यूज - पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अपघातातील खाजगी बस अद्याप रस्त्याच्या बाजूलाच पडून आहे. विचित्र अवस्थेतील अपघातग्रस्त बस वारंवार नजरेस पडत असल्याने प्रवासी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरत आहे.…

Pimpri : स्थायी समितीने तीन महिन्यातच बदलला निर्णय, पवना जलवाहिनीचे पाईप गोळा करण्यासाठी निविदा…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने तीन महिन्यातच आपला निर्णय बदलला आहे. पवना बंदिस्त जलवाहिनीचे मावळ तालुक्यातील लोखंडी पाईप गोळा करण्याचा जलसंपदा विभागाला 80 लाखात दिलेल्या कामाचा प्रस्ताव खर्चाचे कारण पुढे करत…

Maval : कार्यकर्त्यांच्या मनधरणीनंतर राजकारणात पुन्हा सक्रिय होण्याचा बाळासाहेब नेवाळे यांचा निर्णय

एमपीसी न्यूज - पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे राजीनामे मागे घेऊन बाळासाहेब नेवाळे यांनी तालुक्याच्या राजकारणात सक्रिय व्हावे म्हणून समर्थक कार्यकर्त्यांनी नेवाळे यांच्या घरासमोर ठिय्या देऊन त्यांची मनधरणी…

Maval : मावळच्या विकासाचा ध्यास घेतलेल्या सुनील शेळके यांनाच संधी द्या – शरद पवार

एमपीसी न्यूज - मावळच्या विकासाचा ध्यास घेतलेल्या तसेच गरजूंच्या पाठीशी सदैव उभे राहणाऱ्या सुनील शेळके यांनाच मावळवासीय संधी देतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज जाहीर सभेत व्यक्त केला. मावळचा निकाल या सभेच्या…

Maval : आमराईच्या संरक्षण तारेत सोडण्यात आलेल्या वीज प्रवाहाच्या धक्क्याने 11 वर्षीय मुलीचा मृत्यू

एमपीसी न्यूज- इंदोरीतील पिंजणमळा कांदेवस्ती येथे आमराईतून कोणी आंबे घेऊन जाऊ नये यासाठी संरक्षण तारेमध्ये विजेचा प्रवाह 240 वोल्ट रेक्टिफायरच्या मदतीन 24 वोल्ट करून सोडण्यात आला. यासाठी कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे हा प्रवाह सोडण्यात…

Maval: माजी खासदार गजानन बाबर पुन्हा शिवबंधनात

एमपीसी न्यूज - मावळ लोकसभा मतदारसंघाचे पहिले शिवसेना खासदार गजानन बाबर आज (गुरुवारी) पुन्हा स्वगृही परतले.  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बाबर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. भगवा ध्वज आणि उपरणे देऊन त्यांचे स्वागत करण्यात…