Browsing Tag

मेट्रो

Pimpri News : मेट्रो प्रकल्पाबाबत महापालिका उदासीन

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका मेट्रो प्रकल्पाबाबत उदासीन असल्याचे दिसून येत आहे. कारण, महापालिकेच्या 2021-22 या अर्थसंकल्पात मेट्रोसाठी एक रुपयांचीही तरतूद केली नाही. एकीकडे अर्थसंकल्पाच्या पुस्तिकेवर मेट्रोला ठळक स्थान दिले आहे.…

Pune : भाजपच्या पुणे महापालिकेतील सत्तेला 3 वर्षे पूर्ण

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेतील भाजपच्या सत्तेला रविवारी (दि. 23) तीन वर्षे पूर्ण झाले. 2017 च्या महापालिका निवडणुकीत पुणेकरांनी भाजपला एक हाती सत्ता देत 98 नगरसेवक निवडून दिले होते. भाजपने पहिल्याच अंदाजपत्रकात पुणेकरांना अनेक…

Pune : शिवसृष्टी झाल्याशिवाय मेट्रो होऊ देणार नाही म्हणणाऱ्या दीपक मानकरांचे तुम्ही काय केले?

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेची भव्य अशी शिवसृष्टी झाल्याशिवाय मेट्रोचे काम होऊ देणार नाही, असे म्हणणाऱ्या राष्ट्रवादीचे जेष्ठ नगरसेवक दीपक मानकर यांचे तुम्ही काय केले? असा गंभीर आरोप काँगेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी भाजपवर केला. त्यामुळे…

Pune : एचसीएमटीआर, नदीसुधार, रिंगरोड, बीडीपी, शिवसृष्टी प्रकल्प रेंगाळणार का ?

एमपीसी न्यूज - राज्यात सरकार स्थापन होत नसल्याने अभूतपूर्व स्थिती निर्माण झाली आहे. त्याचा फटका पुणे शहरातील अनेक प्रकल्पांना बसण्याची चिन्हे आहेत. एचसीएमटीआर, नदीसुधार, रिंगरोड, बीडीपी, शिवसृष्टी, महापालिकेच्या जुन्या हद्दीचा विकास आराखडा,…

Pimpri : पाणी, नदी पुनरुज्जीवन, ई-बसेस, मेट्रो, रिंगरोड, रेडझोनचा प्रश्न मार्गी लावा;…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवडकरांना भेडसावत असलेला पाण्याचा प्रश्न तातडीने सोडविण्यात यावा. पवना, आंद्रा-भामा आसखेड धरणातून पाणी उचलण्यात यावे. रेडझोन, रिंगरोड, पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत मेट्रो नेण्यात यावी. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था…

Pune : मेट्रो प्रकल्पाचा खर्च १० टक्क्यांनी कमी 

एमपीसी न्यूज - नागपूरमध्ये मेट्रो प्रकल्पासाठी सुमारे आठ हजार सहाशे कोटी रुपये खर्च अपेक्षित असताना प्रत्यक्ष हा खर्च दहा टक्क्यांनी कमी म्हणजे सात हजार पाचशे कोटी रुपये इतका होणार आहे. पुणे मेट्रोचा खर्च देखील सुमारे दहा टक्क्यांनी कमी होऊ…

Pimpri : मेट्रोच्या कामगारांचे पुन्हा वेतनासाठी उपोषण 

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात मेट्रोच्या काम करत असलेल्या कंत्राटदाराने कामगारांचे पुन्हा वेतन थकविले आहे. वेतन मिळावे यासाठी कामगार आज (शनिवार)पासून उपोषणाला बसले आहेत. महत्वाचे म्हणजे गेल्या तीन महिन्यात दुस-यांदा वेतन मिळावे म्हणून…

Pimpri : राज्याच्या मुख्यअतिरिक्त सचिवांनी घेतला मेट्रो, स्मार्ट सिटीच्या कामांचा आढावा

एमपीसी न्यूज - राज्याचे मुख्यअतिरिक्त सचिव प्रवीणसिंह परदेशी यांनी पिंपरी-चिंचवड शहरात सुरु असलेल्या स्मार्ट सिटी, मेट्रोच्या कामाचा आज (गुरुवारी) आढावा घेतला. तसेच शहरातील विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करुन राज्य सरकारच्या  अखत्यारितील…

Pimpri: ‘पीएमआरडी’चा पुढील 20 वर्षांचा वाहतूक आराखडा तयार 

एमपीसी न्यूज - पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणच्या (पीएमआरडीए) तर्फे पुणे व पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील वेगाने वाढणा-या लोकसंख्येचा विचार करता उपनगरांचा पुढील 20 वर्षांचा सर्वंकष वाहतूक आराखडा (सीएमपी) तयार केला आहे. जिल्ह्यातील 10…

Pune : कर्वे रस्त्यावर आता चक्राकार वाहतूक

एमपीसी न्यूज - वनाज ते धान्य गोदाम मेट्रोमार्गात नळस्टॉप चौकात दुहेरी उड्डाणपूल उभारण्याचे काम पुढील आठवड्यापासून सुरू होणार आहे. त्यामुळे एसएनडीटी चौक ते अभिनव चौकापर्यंत डेक्कनकडे येणारा कर्वे रस्ता बंद ठेवला जाणार आहे. त्यामुळे पुढील…