Browsing Tag

रामदास आठवले

Pune News : उपमहापौरपदावरून आरपीआयमध्ये अंतर्गत वाद !

एमपीसी न्यूज : भाजपाकडून पुणे महापालिकेच्या सभागृह नेते आणि उपमहापौरपदात बदल केला जात आहे. सभागृह नेते बदलल्या नंतर उपमहापौरपद पुन्हा आरपीआयला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतू, आरपीआयमध्ये या पदावरून अंतर्गत वाद निर्माण झाला आहे.…

Pune : शेतकऱ्यांप्रमाणे मागासवर्गीय महामंडळांचीही कर्जमाफी करावी – रामदास आठवले

एमपीसी न्यूज - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केली असली, तरी त्यासाठी लागणार निधी कोठून आणणार याबाबत काहीही निश्चितता नाही. शिवाय, शेतकऱ्याचा सातबारा कोरा करणार असल्याची घोषणा करीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस…

Pune : भाजपचे शिवाजीनगर मतदारसंघाचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांना रामदास आठवलेंनी दिला पाठिंबा

एमपीसी न्यूज - पुणे शहरात सध्या निवडणुकीचे वातावरण तापू लागले असताना केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले आणि त्यांच्या चारोळ्यांनी त्यांवर रंगत चढवली. ''पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे यांच्यासह…

Pune : शिवसेना- भाजप-आरपीआय महायुतीला 240 जागा मिळणार – रामदास आठवले यांचा अंदाज

एमपीसी न्यूज - शिवसेना-भाजप-आरपीआय (आठवले गट) महायुतीला आगामी विधानसभा निवडणुकीत 230 ते 240 जागा मिळणार असल्याचा अंदाज केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला. 2014 पेक्षा 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता वाढली…

Pimpri : ‘विश्वासात घेत नसल्याने महायुतीच्या प्रचारापासून आरपीआय अलिप्त’

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील भाजप-शिवसेनेचे उमेदवार महायुतीतील महत्वाचा घटक पक्ष असलेल्या आरपीआयला विश्वासात घेत नाही. पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे पोस्टरवर छायाचित्र टाकले जात नाही. पक्षाचे निळे झेंडेही…

Pimpri: ‘आरपीआय’च्या शहराध्यक्षपदी सुरेश निकाळजे; रामदास आठवले यांनी केले शिक्कामोर्तब

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) शहराध्यक्षपदी सुरेश निकाळजे यांच्या नियुक्तीवर आरपीआयचे अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शिक्कामोर्तब केले आहे. दरम्यान, निकाळजे…

Pimpri : पिंपरीच्या आमदारांबाबत रामदास आठवले म्हणतात…

एमपीसी न्यूज - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पिंपरी मतदारसंघावर आरपीआयने दावा केला आहे. या जागेवर आमचा हक्क असल्याचे त्यांनी सांगितले आहे. भाजपचे देखील अर्धाडझन जण इच्छुक आहे. तर, विद्यमान आमदार शिवसेनेचे गौतम चाबुकस्वार आहेत.पिंपरी…

Pimpri: विधानसभेला महायुतीच्या 240 हून अधिक जागा येतील -रामदास आठवले

एमपीसी न्यूज - भाजप-शिवसेना-आरपीआय महायुती महाराष्ट्रात एकत्र असून आगामी विधानसभेची निवडणूक एकत्रितच लढणार आहोत. महायुतीच्या 240 हून अधिक जागा येतील असा आमचा अंदाज असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज (बुधवारी)…

Pimpri : ‘भीमसृष्टी’चे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंच्या हस्ते उद्घाटन

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात उभारलेल्या भीमसृष्टीचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते आज (बुधवारी) उद्घाटन झाले.यावेळी महापौर राहुल जाधव, खासदार श्रीरंग…

Pimpri : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणा-या चौघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अ) पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्याबाबत चोघांवर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.सुधाकर विश्वनाथ वारभुवन (वय 59,…