Browsing Tag

वाहतूक कोंडी

Alandi : आळंदीत वाहतूक कोंडीमुळे वाहनांच्या रांगा

एमपीसी न्यूज - आळंदी शहरात  दि.13 रोजी आज  ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती.  वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे  चाकण रस्ता, देहूफाटा (वाय जंक्शन), मरकळ रस्त्यावर वाहनांची मोठी रांग लागली होती. तर प्रदक्षिणा…

Pune : वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पुण्यात 50 हजार कोटींचे पूल – नितीन गडकरी

एमपीसी न्यूज - पुण्यातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पुण्यात 50 हजार कोटींचे पूल हे रस्ते वाहतूक आणि महामार्ग विभागातर्फे ( Pune) उभारण्यात येतील. पुणे-बंगळुरू आणि पुणे ते संभाजीनगर हे दोन्ही रस्ते प्रकल्पही लवकरच पूर्ण करण्यात येतील, असे…

Pune : रस्त्यातील खड्डे, वाहतूक कोंडी या समस्यांसाठी  पुणेकरच उतरणार रस्त्यावर

एमपीसी न्यूज – राज्यात मुंबई खालोखाल पुण्याची ओळख सांगितली (Pune) जाते. आयटी हब, विद्येचे माहेर घर अशा अनेक विशेषणांनी पुण्याचा गौरव केला जातो. मात्र हेच पुणे आता वेगळ्या विषयांसाठी ओळखले जाते ते म्हणजे रस्त्यांवरील खड्डे, पाण्याचे टँकर,…

Akurdi : सावरकर चौकातील सिग्नल बंद पडल्याने वाहतूक कोंडी

एमपीसी न्यूज - निगडी प्राधिकरणातील म्हाळसाकांत महाविद्यालयाजवळ स्वातंत्र्यवीर सावरकर चौकातील लोकमान्य हॉस्पिटलकडे दिशेने जाणाऱ्या मार्गावरील सिग्नल बंद पडला (Akurdi ) आहे. एक आठवड्याचा कालावधी उलटूनही सिग्नल दुरुस्त करण्यात आला नाही. यामुळे…

Nigdi : भोसरी बस थांबा स्थलांतरित करण्याची मागणी

एमपीसी न्यूज : निगडी येथील भोसरी बस स्थानक यमुनानगर कॉर्नर येथून मधुकर पवळे उड्डाण पूलाखाली स्थलांतरीत करण्यात यावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.गेल्या आठ महिन्यांपासून भोसरी बस स्टॉप निगडी (Nigdi) येथील मुंबई पुणे महामार्गावर मधुकर…

Talegaon : सोमाटणे टोल नाक्याजवळ किरकोळ अपघात; वाहनांच्या लांबच लांब रांगा

एमपीसी न्यूज - सोमाटणे टोल नाक्याजवळ दोन वाहनांचा किरकोळ अपघात झाला. त्यामुळे सोमाटणे टोल नाक्यापासून लिंब फाटा पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या.(Talegaon) दरम्यान अपघात झालेली वाहने निघूनही गेली. ही घटना बुधवारी…

Alandi : बेशिस्तपणे केलेल्या पार्किंगमुळे वाहतूक कोंडी

एमपीसी न्यूज -आज (दि.18 )आळंदी मध्ये प्रदक्षिणा रस्त्यावर व वडगांव रस्त्यावर (Alandi ) बेशिस्त पणे दुतर्फा चारचाकी व दुचाकी वाहने पार्किंग केल्याने मोठ्या प्रमाणात  वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.एकादशी निमित्त आलेल्या नागरिकांनी तसेच…

Wakad News : वाहतूक कोंडीबाबत नागरिक, पोलीस लोकप्रतिनिधींची बैठक

एमपीसी न्यूज - वाकड येथील दत्तमंदिर व अंतर्गत रस्त्यांवरील वाहतूक समस्येवर उपाय योजना करण्यासाठी रहिवाशी, पोलीस व महापालिका अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत माजी नगरसेवक राहुल कलाटे यांच्या कार्यालयात शनिवारी (दि.7) बैठक संपन्न झाली. (Wakad News)…

Pune News : वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मंगळवारी शिवाजीरोड वाहतुकीसाठी राहणार बंद

एमपीसी न्यूज – अंगारक संकष्ट चतुर्थी निमित्त दगडूशेठ हलवाई मंदिरात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होते. यावेळी वाहतूक कोंडी होऊनये यासाठी मंगळवारी (दि.10) काही काळासाठी शिवाजी रोड हा ( Pune News) वाहतुकीसाठी पुर्णपणे बंद असणार आहे, अशी…

Somatane Toll : सोमाटणे टोलनाक्यावरील रोजच्या वाहतूक कोंडीने वाहनचालक त्रस्त

एमपीसी न्यूज- जुना पुणे-मुंबई महामार्गावर असलेला सोमाटणे टोलनाका वाहतूक कोंडीच्या समस्येचे मुख्य कारण बनला आहे. (Somatane Toll) नवं वर्षाच्या पूर्वसंध्येला दि. 31 डिसेंबर रोजी तर वाहतूक कोंडीने परिसीमाच गाठली . टोलनाका ते तळेगाव लिंब फाटा व…