Browsing Tag

आरोग्य वैद्यकीय अधिकारी

PCMC : आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांच्या पदोन्नतीस शासनाची मान्यता

एमपीसी न्यूज-  पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आरोग्य (PCMC) वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांच्या पदोन्नतीने दिलेल्या नियुक्तीस राज्य शासनाने मान्यता दिली. याबाबतचे आदेश शासनाचे कक्ष अधिकारी शिवाजी चव्हाण यांनी बुधवारी जारी केले आहेत.…

Pimpri News : प्रबोधन पर्वाची जय्यत तयारी

एमपीसी न्यूज - क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने 11 ते 15 एप्रिल 2023 दरम्यान पाच दिवसीय विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन (Pimpri News) करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर…

Pimpri News : गोवरचा उद्रेक नाही, चिंतेचेही कारण नाही; पण, खबरदारी घ्यावी – आयुक्त शेखर सिंह

एमपीसी न्यूज - कुदळवाडी परिसरातील गोवरची लागण झालेल्या 3 मुली आणि 2 मुलांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर घरीच उपचार सुरु आहेत.(Pimpri News) शहरात गोवरचे रुग्ण सापडले असले. तरी, गोवरचा उद्रेक नाही. चिंतेचे कारण नाही. त्यामुळे नागरिकांनी…

Chinchwad : ऑटो क्लस्टरसमोर जाळला जातोय कचरा

एमपीसी न्यूज - चिंचवड येथील ऑटो क्लस्टरसमोरील मोकळ्या जागेत गेल्या काही दिवसांपासून कचरा जाळला जात आहे. मोठ्या प्रमाणात कचरा जाळला जात असून त्याचा धूर एम्पायर स्क्वेअर मधील घरांमध्ये जात आहे. त्याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.…

Pimpri : मेट्रोच्या लेबर कॅम्पमध्ये डास उत्पत्ती; महापालिकेने ठोठावला 15 हजारांचा दंड

एमपीसी न्यूज - पुणे महामेट्रोच्या नाशिक फाटा चौकाजवळील कॉस्टींग यार्डमधील लेबर कॅम्पमध्ये डास उत्पत्ती ठिकाणे आढळून आली आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाने महामेट्रोच्या एन. सी. सी. या ठेकेदार कंपनीस 15 हजार रूपयांचा…

Pimpri: पाळीव प्राणी, पक्षांनी सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता केल्यास मालकांवर दंडात्मक कारवाई

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक ठिकाणी पाळीव प्राणी, पक्षांनी अस्वच्छता केल्यास ती जागा प्राणी मालकांनी स्वच्छ करावी. अन्यथा मालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के.अनिल रॉय…

Pimpri: ई-कच-याची विल्हेवाट लावण्यासाठी स्वतंत्र वाहन, महापालिकेला ‘कॉल’ करा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील गृहनिर्माण सोसायट्या, संस्थांना ई-कच-याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेने स्वतंत्र वाहन उपलब्ध करुन दिले आहे. ही सुविधा ऑन कॉल तत्वावर उपलब्ध करण्यात आली आहे. त्यासाठी महापालिकेला फोन केल्यास कचरा…

Pimpri: ‘वायसीएमएच्‌सह रुग्णालये, दवाखान्यांचा कार्यभार द्या’

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेत आरोग्य वैद्यकीय अधिकारी हे संविधानिक पद असल्याने वायसीएम रूग्णालयासह अन्य सर्व रूग्णालये आणि दवाखान्यांचा कार्यभार आपल्याकडे सोपवावा. तसेच रूग्णालयांकरिता उपकरणे, साहित्य, औषधे पुरवठा व खरेदीत…

Pimpri: स्वाईन फ्ल्यूच्या लसची टंचाई; स्वाईन फ्ल्यूने घेतला वर्षात 13 जणांचा बळी 

एमपीसी न्यूज - हवेतील गारव्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरात 'स्वाईन फ्लू'चा प्रार्दुभाव वाढत असून आजपर्यंत स्वाईन फ्ल्यूने वर्षात13 जणांचा बळी घेतला आहे. महापालिकेच्या दवाखान्यासह खासगी औषधांच्या दुकानांमध्ये  स्वाईन फ्ल्यूच्या लसची टंचाई निर्माण…

Pimpri: शिवसेना नगरसेवकाने सोडले आरोग्य अधिका-याच्या ‘केबीन’मध्ये डुक्कर

एमपीसी न्यूज - थेरगाव परिसरात डुकरांचा सुळसुळाट सुरु आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून पालिकेकडून डुक्करांचा बंदोबस्त केला जात नसल्याच्या निषेधार्थ शिवसेनेचे नगरसेवक सचिन भोसले यांनी पालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय…
<