Browsing Tag

उद्धव ठाकरे

Pimpri : पिंपरीतून ॲड. गौतम चाबुकस्वार यांना शिवसेनेची उमेदवारी जाहीर

एमपीसी न्यूज - पिंपरी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे विद्यमान आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार यांच्यावर विश्वास दाखवित पक्षाने पुन्हा एकदा त्यांना आज (रविवारी) उमेदवारी जाहीर केली. मातोश्री येथे शिवसेनेच्या सर्व विद्यमान आमदारांना शिवसेना…

Pimpri : ‘वृक्षवेलींच्या स्वरूपात शिवसेना आपल्या घरात’

एमपीसी न्यूज - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच शिवसेनेच्या 53 व्या वर्धापनदिनानिमित्त पर्यावरण रक्षण करणारा उपक्रम राज्यभर राबविण्यात येणार आहे. त्याअंतर्गत पिंपरी-चिंचवड शहरात ‘वृक्षवेलींच्या स्वरूपात शिवसेना…

Chakan : देशाच्या जवानांवर अविश्वास दाखविणा-यांना लाज वाटत नाही काय ; उद्धव ठाकरे यांचा हल्ला 

एमपीसी न्यूज - महायुतीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आहेत. मात्र विरोधकांचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण हेच निश्चित नाही. आम्हाला मते द्या मग पुढे बघू असे सांगत आहेत. सर्जिकल स्ट्राईकवर संशय व्यक्त करणारे कोण आहेत असा सवाल करत…

Kalewadi : मावळातून डाकू नष्ट करायचेत – संजय राऊत

एमपीसी न्यूज -  बारामतीकरांचे नटबोल्ट विजय शिवतारे यांनी ढिल्ले केले आहेत. उरलेली सांगाडी कुठे पोहोचवयाचे ते आम्ही ठरवू, त्यात आम्ही तरबेज आहोत. आता मावळातून डाकू नष्ट करायचे आहेत, असा घणाघात शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी…

Pimpri : निवडणुकांपूर्वी मोदी मारणार मास्टरस्ट्रोक – रामदास आठवले

एमपीसी न्यूज - येणा-या लोकसभा निवडणुकांपूर्वी नरेंद्र मोदी चांगले निर्णय घेणार आहेत. सवर्ण आरक्षण हा एक मास्टरस्ट्रोक आहे. मास्टरस्ट्रोक मारण्यात नरेंद्र मोदी माहीर आहेत. ते असे आणखी काही मास्टरस्ट्रोक मारणार आहेत, असे केंद्रीय मंत्री…

Pune : अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन

एमपीसी न्यूज -  पुणे केंद्र सरकारतर्फे आर्थिक दुर्बल सवर्ण यांच्यासाठी 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय नुकताच जाहीर करण्यात आला. या निर्णयाचे अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाने स्वागत केले आहे. अखिल भारतीय ब्राम्हण महासंघ आयोजित पुणे येथे…

Pune : ‘मी देखील अयोध्येला जाणार’ ; रामदास आठवले यांची पत्रकार परिषदेत माहित

एमपीसी न्यूज : "उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराचा मुद्दा उचलून धरत अयोध्यावारी केली आहे. त्यांना तेथे चांगला प्रतिसाद मिळाला आहे. राम मंदिरासाठी त्यांचा प्रयत्न सुरु आहे, ही बाबा चांगली असली, तरी राम मंदिरासाठी अध्यादेश काढण्यासाठी आग्रही राहू…

Chakan : राष्ट्रवादीवाल्यांना धरणाच्या जवळ फिरकू देऊ नका ; उद्धव ठाकरेंचा अजित पवारांना टोला

एमपीसी न्यूज - राष्ट्रवादीची मला काळजी वाटते आहे, आजूबाजूला दुष्काळ पडतो आहे, तेव्हा राष्ट्रवादीवाल्यांना धरणाच्या आजूबाजूला फिरकू देऊ नका अशी खरमरीत टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर करत अजित…

Pimpri : ‘वेळप्रसंगी पक्षात नवीन उमेदवार घ्या, पण तीनही मतदार संघावर भगवा फडकलाच पाहिजे’

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात शिवसेनेला चांगले वातावरण आहे. औद्योगिकनगरीत मराठवाड्यातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. त्यादृष्टीने पक्ष बांधणीचे काम हाती घ्या. तीनही विधानसभा मतदार संघावर भगवा फडकला पाहिजे. त्यासाठी…

Pune : पक्षाने आदेश दिल्यास पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार – नीलम गोऱ्हे 

एमपीसी न्यूज : देशात 2019 साली होणाऱ्या लोकसभा निवडणूकीचे वारे वाहण्यास सुरवात झाली आहे. विरोधी पक्षांनी भाजप विरोधी मोट बांधण्यास सुरवात केली आहे. तर राज्यात सत्तेत एकत्र असणाऱ्या भाजप शिवसेनेने स्वबळाचा नारा दिला आहे. युती न झाल्यास…