Browsing Tag

चाकण पोलीस स्टेशन

Chakan News : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - एका तरुणाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले. त्यात मुलगी तीन महिन्यांची गरोदर राहिली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. (Chakan News) हा प्रकार 14 नोव्हेंबर 2022 ते 13 मार्च 2023 या कालावधीत खेड तालुक्यातील कुरुळी येथे…

Chakan Crime : चाकण येथे तरुणावर कोयत्याने वार, तिघांना अटक

एमपीसी न्यूज - कार मधून जाणाऱ्या तरुणाला दगडाने मारून थांबवले.(Chakan Crime) त्यानंतर त्याच्यावर कोयत्याने वार करून त्याला गंभीर जखमी केले. ही घटना बुधवारी (दि. 8) रात्री दहा वाजताच्या सुमारास आयफेल सिटी समोर, चाकण येथे घडली.अजय…

Chakan News : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

एमपीसी न्यूज - एका तरुणाने 17 वर्षीय मुलीच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. यात मुलगी गरोदर राहिली. (Chakan News) हा प्रकार 5 ऑगस्ट 2022 ते 2 मार्च 2023 या कालावधीत आंबेठाण चौक, चाकण…

Chakan News : बेकायदा गॅस रिफिलींग प्रकरणी एकाला अटक, 12,823 रूपयांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज - बेकायदा गॅस रिफिलींग प्रकरणी एकाला अटक केली आहे. त्याच्याजवळून 12,823 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चाकण तळेगाव रोडलगत खराबवाडी, चाकण येथील जय गणेश रिपेअरिंग सेंटर या दुकानात सामाजिक सुरक्षा पथकाने 31 मार्च 2022…

Chakan Crime News : चाकण, चिखलीतून दोन दुचाकी, आळंदीमधून कारचा सायलेन्सर चोरीला

एमपीसी न्यूज - चाकण, चिखली परिसरातून दोन दुचाकी चोरीला गेल्या आहेत. तर आळंदी मधून एका कारचा सायलेन्सर चोरून नेला आहे. वाकड परिसरात देखील एक चोरीचा प्रकार उघडकीस आला असून चोरट्याने मोबाईल फोन आणि लॅपटॉप चोरून नेला आहे. याप्रकरणी…

Chakan Crime News : कंपनीचे पत्रे बदलताना वरून पडल्याने कामगाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - कंपनीचे पत्रे बदलण्याच्या कामासाठी नेलेला कामगार काम करताना 40 फूट उंचीवरून खाली पडला. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी कॉन्ट्रॅक्टर, सुपरवायझर आणि कंपनीच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल…

Chakan News : कुरूळी येथे दरोडा टाकून 38 हजारांचा ऐवज लंपास 

एमपीसी न्यूज - खेड तालुक्यातील कुरुळी येथे एचपी पेट्रोल पंपा शेजारी असलेल्या गेस्टहाऊस जवळ पाच अज्ञात दरोडेखोरांनी दरोडा टाकला. यामध्ये एका तरुणाला मारहाण करून, कोयत्याचा धाक दाखवून 38 हजारांचा ऐवज दरोडेखोरांनी चोरून नेला. ही घटना बुधवारी…

Chakan News : जमिनीच्या पैशांच्या वादातून दोन भावांमध्ये हाणामारी

एमपीसी न्यूज - जमिनीच्या पैशांच्या वादातून दोन सख्ख्या भावांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. लहान भाऊ आणि त्याच्या मुलाने मोठा भाऊ आणि त्याच्या मुलाला मारहाण केली. ही घटना 24 जून रोजी रात्री गवारवाडी पाईट येथे घडली.अशोक हरिभाऊ डांगले (वय 60,…

Chakan News : ॲमेझॉन कंपनीत दोन कामगारांचे भांडण; एकावर चाकूने वार

एमपीसी न्यूज - कंपनीत काम करत असताना दोन कामगारांमध्ये भांडण झाले. त्यात एका कामगाराने दुसऱ्या कामगाराला हाताने मारहाण करत चाकूने वार करून जखमी केले. ही घटना बुधवारी (दि. 28) पहाटे म्हाळुंगे येथील ॲमेझॉन कंपनीत घडली.सोनू नबाजी गायकवाड…

Chakan News : मेडीकल दुकान फोडून रोकड आणि साहित्य लंपास

एमपीसी न्यूज - खेड तालुक्यातील खालुम्ब्रे गावात चाकण तळेगाव रोडवर असलेले मेडिकल दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम आणि साहित्य चोरून नेले. ही घटना शनिवारी (दि. 17) सकाळी उघडकीस आली.  सिद्धेश्वर लिमण्णा फताटे (वय 35 रा. म्हाळुंगे, ता.…