Browsing Tag

चाकण

Khed : रिक्षातील चार महिला प्रवाशानीच चोरले महिलेचे मंगळसूत्र

एमपीसी न्यूज - रिक्षामध्ये बसलेल्या चार सहप्रवाशी महिलांनीच महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र चोरले आहे. ही घटना खेड (Khed) येथील भान फाटा येथे बुधवारी दुपारी घडली.Chikhali : चिखली- नेवाळे वस्तीतील ‘त्या’ रस्त्याला अखेर ‘गती’याप्रकरणी…

Chakan : चाकण शहरात पोलिसांचे संचलन

एमपीसी न्यूज - गणेशोत्सव सणाच्या पार्श्वभूमीवर चाकण मध्ये पोलिसांनी ( Chakan ) शुक्रवारी (दि. 22 ) सायंकाळी भरपावसात रुट मार्च काढून शहरात संचलन केले. चाकण शहरातील नागरिकांना जाणीव व्हावी की,पोलीस आपल्या संरक्षणासाठी आहेत, तसेच समाजकंटकांना…

Chakan : दारूची बेकायदेशीरपणे वाहतूक करणाऱ्या तरुणाला अटक

एमपीसी न्यूज - दारूची बेकायदेशीरपणे वाहतूक केल्या प्रकरणी चाकण पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. त्याच्याकडून एक कार आणि हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 16) पहाटे पावणे सहा वाजता खेड तालुक्यातील दत्तवाडी, शेलगाव…

Chakan : हॉस्पिटल मधील पैशांचा अपहार; कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - हॉस्पिटल मध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने हॉस्पिटलमध्ये जमा झालेली रक्कम स्वतःच्या बँक खात्यावर घेऊन हॉस्पिटलची 12 लाख 50 हजार रुपयांची फसवणू केली. ही घटना 2 फेब्रुवारी 2022 ते 17 ऑक्टोबर 2022 या कालावधीत चाकण (Chakan)…

Chakan : चाकण पंचक्रोशीत कडकडीत बंद

एमपीसी न्यूज - जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या उपोषण कार्यकर्त्यावर पोलिसांनी केलेल्या बेछूट लाठीमार प्रकरणाचा निषेध करण्यासाठी चाकण (Chakan) येथे सोमवारी (दि. ४) कडकडीत बंद पाळण्यात आला. येथील मराठा क्रांती मोर्चा व…

Chakan : पोलीसांकडे तक्रार केली म्हणून एकाला मारहाण

एमपीसी न्यूज - मारहाण केल्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यावेळी पोलीस ठाण्यात तक्रार का केली म्हणत चौघांनी तक्रारदाराला पुन्हा मारहाण केली आहे. हि घटना चाकण (Chakan) येथे शनिवारी (दि.2) रात्री घडली.Chakan : रिक्षातील टेपचा आवाज मोठा…

Chakan : रिक्षातील टेपचा आवाज मोठा ठेवला म्हणून रिक्षा चालकाला बेदम मारहाण, दोघांना अटक

एमपीसी न्यूज - रिक्षामधील टेपचा आवाज मोठा ठेवला म्हणून चार जणांनी रिक्षा चालकाला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली आहे. ही घटना चाकण (Chakan) येथे शनिवारी (दि.2) घडली.wadgaon : वडगांव घेनंद येथील श्री क्षेत्र महादेव मंदिर बेलीस…

Chakan : दुकानातील भांडण सोडवणाऱ्या दुकानदाराला मारहाण

एमपीसी न्यूज - दुकानात सुरु असलेले भांडण सोडवीत असताना दुकानदाराला बेदम मारहाण करण्यात आली. यामध्ये दुकानदार जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 29) रात्री पावणे दहा वाजता पुणे-नाशिक महामार्गावर मुटकेवाडी चौक, चाकण (Chakan ) येथे घडली.…

Khed : बेकायदेशीर जमाव जमून शेतकऱ्याला मारहाण

एमपीसी न्यूज - बेकायदेशीर जमाव होतो म्हणून एका शेतकऱ्याला मारहाण केल्या प्रकरणी पाच जणावर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना मंगळवारी (दि.29) खेड (Khed) येथे घडली आहे.Lumpy Skin Disease : पशुपालकांनो! लम्पीच्या पार्श्वभूमीवर आपले पशुधन…

Chakan : मद्यपानाची लहर बेतली जीवावर; तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज -  दारू पिण्याची लहर तरुणाच्या जीवावर बेतली. दारू पिण्यासाठी जात असताना झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात 2 जून रोजी चाकण (Chakan) येथे घडला.Chakan : पेमेंटचा खोटा स्क्रीनशॉट पाठवून व्यावसायिकाची दोन लाखांची…