Browsing Tag

टोॅप मराठी बातम्या

Pcmc Elecation 2022 : ‘या’ 23 प्रभागात असणार दोन महिला उमेदवार

एमपीसी न्यूज - आगामी पिंपरी - चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठीच्या आरक्षण सोडतीनंतर तब्बल 23 प्रभागात दोन महिला उमेदवार राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. महिलेसाठी दोन जागा पडल्याने 23 प्रभागातील इच्छुकांचा मोठा…

Pimpri Corona Update : शहरात आज 146 नवीन रुग्णांची नोंद; 178 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज - पिंपरी - चिंचवड शहराच्या विविध भागातील 146 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (गुरुवारी) नोंद झाली. तर, कोरोनामुक्त झालेल्या 178 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.कोरोनामुळे महापालिका हद्दीतील एकाही रुग्णाचा आज मृत्यू…

Chincwad News : रविवारी प्रा. रेखा पिटके यांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन

एमपीसी न्यूज -  निवृत्त प्राध्यापिका रेखा पिटके - आठवले यांच्या "काव्यारेखा" या  काव्यसंग्रहाचा प्रकाशन सभारंभ रविवारी (दि. २७) चिंचवड येथील ऑटो क्लस्टर सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. यावेळी ज्येष्ठ कवी व गझलकार…

PMPML : पीएमपीएमएलच्यावतीने आरोग्य शिबिराचे आयोजन

एमपीसी न्यूज - पुणे महानगर परिवहन ( PMPML ) च्या वतीने पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा , सहव्यवस्थापकिय संचालक डॉ.चेतना केरूरे, जनरल मॅनेजर सुबोध मेडसीकर, वाहतुक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे यांच्या…

Crime News : पोलीस असल्याचे सांगत वृद्धाचे सव्वा लाखांचे दागिने लुटले

एमपीसी न्यूज -  दोन इसमांनी पोलीस असल्याची बतावणी करत एका वृद्ध नागरिकाच्या अंगावरील सव्वा लाखांचे दागिने लंपास केले आहेत. हा प्रकार चाकण ते तळेगाव दाभाडे मार्गावरील सुदुंबरे गावाजवळ मंगळवारी (दि.26) दुपारी दोनच्या सुमारास घडला. …

Crime News : विवाहितेचा जातीवरून छळ करणाऱ्या सासरच्या मंडळीवर गुन्हा

एमपीसी न्यूज – तू आमच्या जातीची नाहीस म्हणत विवाहितेचा छळ केल्या प्रकरणी पती सासरच्या मंडळींवर अॅट्रॉसिटी व कौटुंबिक हिंसाचाराचा दिघी पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 2019 ते सप्टेंबर 2021 या कालावधीत घडला.…

Metro News : मेट्रोच्या कामामुळे पुण्यातील रामेश्वर चौकातील वाहतूकीत बदल

एमपीसी न्यूज – पुणे शहरात खडक व विश्रामबाग परिसरात मेट्रोचे काम प्रगतीपथावर सुरु आहे. त्यामुळे वाहतूकीचा खोळंबा होत आहे. या कामामुळे वाहतूक पोलिसांनी खडक परिसरातील रामेश्वर चौकातील वाहतूकीत उद्या (गुरुवारी) मध्यरात्रीपासून शुक्रवारी (दि.29)…

Talegaon Dabhade : नविन समर्थ विद्यालयाच्या विद्यार्थिनीचे सुवर्ण यश

एमपीसी न्युज - नवीन समर्थ विद्यालयाची माजी विद्यार्थिनी मावळची सुवर्णकन्या हर्षदा शरद गरुड हिच्या सत्कार सोहळ्याचे मंगळवारी (दि. 26) आयोजन करण्यात आले.ज्युनियर वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये हर्षदा गरुडने सुवर्णपदक मिळवले. अशी कामगिरी करणारी…