Browsing Tag

देशातील कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या

India Corona Update : सलग पाचव्या दिवशी तीन लाखांहून अधिक रुग्ण, 20.17 टक्के पॉझिटिव्हीटी रेट 

एमपीसी न्यूज - भारतात सलग पाचव्या दिवशी तीन लाखांहून अधिक कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांत 3.06 लाख नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, 439 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशाचा पॉझिटिव्हीटी रेट 20.17 टक्के एवढा झाला…

India Corona Update : दहा मुद्यांमध्ये जाणून घ्या देशातील कोरोना व ओमायक्रॉनची सद्यस्थिती

एमपीसी न्यूज - भारतात सलग तिसऱ्या दिवशी तीन लाखांहून अधिक कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच, ओमायक्रॉन बाधित रुग्णांची एकूण संख्या 10 हजारांहून अधिक झाली आहे.  1. गेल्या 24 तासांत देशभरात 3 लाख 37 हजार 704 नव्या कोरोना बाधित…

India Corona Update : सलग दुसऱ्या दिवशी तीन लाखांहून अधिक कोरोना रुग्ण (दहा मुद्दे)

एमपीसी न्यूज - भारतात सलग दुसऱ्या दिवशी तीन लाखांहून अधिक कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोना संसर्गाची तिसऱ्या लाटेची भिषणता आता समोर येऊ लागली आहे.  1. गेल्या 24 तासांत देशभरात 3 लाख 47 हजार 254 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद…

India Corona Update : देशातील कोरोना, ओमायक्रॉनची सद्यस्थिती जाणून घ्या दहा मुद्यांमध्ये  

एमपीसी न्यूज - भारतात कोरोना संसर्गाची तिसरी लाट सुरू झाली आहे. दररोज अडीच लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद देशात होत असून, ॲक्टिव्ह रुग्ण संख्येत मोठी वाढ झाली आहे. देशातील कोरोना व ओमायक्रॉनची सद्यस्थिती जाणून घेऊया दहा मुद्यांमध्ये.…

India Corona Update : चोवीस तासांत 2.38 लाख नवे रुग्ण, 1.57 लाख जणांना डिस्चार्ज 

एमपीसी न्यूज - गेल्या 24 तासांत देशभरात 2 लाख 38 हजार 018 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, 1 लाख 57 हजार 421 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशातील दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट वाढून 14.43 टक्क्यांवर पोहोचला आहे.  आरोग्य…

India Corona Update : चोवीस तासांत 2.58 लाख नवे रुग्ण, 1.51 लाख जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज - गेल्या 24 तासांत देशभरात 2 लाख 58 हजार 089 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, 1 लाख 51 हजार 740 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशातील दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट वाढून 19.65 टक्क्यांवर पोहोचला आहे. आरोग्य…

Pune Vaccination : लसीकरण मोहिमेला एक वर्ष पूर्ण, पुण्यात वर्षभरात 65 लाख डोसचे लसीकरण

एमपीसी न्यूज : कोरोनाच्या रुग्णांवर नियंत्रण मिळवण्यासाठी शहरात सुरू करण्यात आलेल्या कोरोना प्रतिबंधीत लसीकरणास 16 जानेवारीला एक वर्ष पूर्ण झाले आहे. वर्षभराच्या कालावधीत शहरात 65 लाख 3 हजार 781 लस नागरिकांना देण्यात आल्या आहेत. पहिल्या…

India Corona Update : चोवीस तासांत 2.68 लाख नवे कोरोना रुग्ण, पॉझिटिव्हीटी रेट 16.66 टक्क्यांवर

एमपीसी न्यूज - भारतात कोरोना संसर्गाने पुन्हा वेग घेतला आहे. देशात गेल्या 24 तासांत 2 लाख 68 हजार 833 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. पॉझिटिव्हीटी रेट वाढून 16.66 टक्क्यांवर पोहोचला आहे. तसेच, ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या 6…

Pimpri News: कोरोनाची लक्षणे जाणवताहेत, घसा दुखतोय, ‘एजिथ्रोमाइसिन’ घेऊन घरी बसू नका,…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना बरोबरच थंडी, ताप, सर्दीच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. अनेकजण घसा दुखू लागल्यानंतर कोरोनाची चाचणी करण्याऐवजी 'एजिथ्रोमाइसिन'च्या तीन गोळ्यांचा कोर्से पूर्ण करुन घरीच राहत असल्याचे समोर आले आहे. असे…

India Corona Update : चोवीस तासांत 2.64 लाख नवे कोरोना रुग्ण ; महाराष्ट्र, दिल्लीत सर्वाधिक 

एमपीसी न्यूज - भारतात तब्बल सात महिन्यानंतर मोठ्या प्रमाणावर नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. देशात गेल्या 24 तासांत 2 लाख 64 हजार 202 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी महाराष्ट्र आणि दिल्लीत सर्वाधिक रुग्णांची नोंद…