Browsing Tag

पिंपरी-चिंचवड बातमी

Pimpri : सामर्थ्यवान राहण्यासाठी निरोगी असणे आवश्यक – लक्ष्मण जगताप

एमपीसी न्यूज - सामर्थ्यवान राहण्यासाठी निरोगी असणे आवश्यक आहे. निरोगी ठेवण्याचे काम डॉक्टर्स करतात. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय व पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालयाच्या माध्यामातून ते काम होईल, असे मत आमदार लक्ष्मण जगताप यांनी व्यक्त…

Pimpri : प्रियांका गांधी यांच्या अटकेच्या निषेधार्थ पिंपरीत काँग्रेसचे आंदोलन 

एमपीसी न्यूज - उत्तरप्रदेश सोनभद्र येथील आदिवासी कुंटूंबातील हत्या झालेल्या व्यक्तींच्या कुंटूंबीयांना भेटण्यासाठी राष्ट्रीय काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी जात असताना नारायणपूर येथे उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना अटक केली. त्याच्या…

Pimpri : दि सेवा विकास बँकेच्या कामकाजात कोणतीही अनियमितता नाही; एक रुपयाचाही अपहार नाही – अमर…

एमपीसी न्यूज - दि सेवा विकास को-ऑपरेटिव्ह बँकेने आरबीआयच्या परिपत्रकीय निर्देशांचे कोणतेही उल्लंघन केले नाही. नियमानुसार बँकेचे कामकाज चालू आहे. बँकेच्या कामकाजात कोणतीही अनियमितता झालेली नाही. एक रुपयाचाही देखील अपहार झाला नाही, अशी माहिती…

Pimpri : महापालिकेतर्फे 1 जुलैला लोकशाही दिन; नागरिकांना अर्ज सादर करण्याचे आवाहन

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे 1 जुलै 2019 रोजी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. विहित नमुन्यात आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. 1 जुलै 2019 रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत महापालिकेचे…

Dehu : तुकाराम महाराज पालखी सोहळ्याची क्षणचित्रे

एमपीसी न्यूज - देहू येथून आज दुपारी तीन वाजून 40 मिनिटांनी तुकाराम महाराज पालखीने प्रस्थान ठेवले. या अद्भुत सोहळ्याची काही क्षणचित्रे.

Pimpri : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सीमा सुकाळे

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या पदाधिका-यांची निवड आज करण्यात आली. त्यात अध्यक्षपदी सीमा सुकाळे, उपाध्यक्षपदी दत्तात्रय ढगे, सचिवपदी मुकुंद वाखारे, खजिनदारपदी महादेव बोत्रे यांची निवड करण्यात आली.…

Chinchwad : दत्ता साने कार्यालय तोडफोड प्रकरणी अल्पवयीन मुलगा गुन्हे शाखेच्या ताब्यात

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांचे कार्यालय तोडफोड प्रकरणी गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने तिस-या आरोपीला अटक केल्यानंतर एका अल्पवयीन मुलाला देखील ताब्यात घेतले आहे. गुन्ह्यातील एकूण तीन आरोपींना अटक…

Pimpri : दत्ता साने यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा वर्षाचा कार्यकाल संपुष्टात 

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते दत्ता साने यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा वर्षभराचा कार्यकाल उद्या (शुक्रवारी) संपुष्टात येत आहे. अधिकाधिक नगरसेवकांना संधी मिळावी. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने दरवर्षी …

Pimpri : ऑनलाईन दूध विक्रीच्या विरोधात वितरकांचा एल्गार 

एमपीसी न्यूज - विविध कंपन्यांकडून ऑनलाईन पद्धतीने ऍपच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या दूध विक्रीचा फटका शहरातील दूध वितरक व विक्रेत्यांना बसत आहे. त्यामुळे घटलेला व्यवसाय पूर्वपदावर आणण्यासाठी विक्रेते व व्यावसायिकांनी एकत्र येऊन प्रयत्न सुरू…

Pimpri: ‘स्मार्ट सिटी’च्या निविदेत रिंग; निविदा मॅनेज करण्यासाठी ‘सीएम’…

एमपीसी न्यूज -  पिंपरी-चिंचवड शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत करण्यात येणार्‍या नेटवर्किंगच्या कामासाठी काढण्यात आलेल्या 250 कोटीच्या निविदेत 'रिंग' करुन  एल अ‍ॅन्ड टी कंपनीला हे काम देण्याचा प्रयत्न होत आहे. याच कंपनीला काम देण्याबाबत…