Chinchwad News : अवघ्या सात मिनीटात क्रोमा मधून पावणे दोन लाखांचा मोबाईल चोरीला
एमपीसी न्यूज – सध्या मानवी किडनीच्या दराचे मोबाईल फोन बाजारात उपलब्ध आहेत. मंडळी असाच अत्यंत महागडा सॅमसंग गॅलॅक्सी फोल्ड 4 – 12 जीबी हा तब्बल 1 लाख 77 हजार 999 रुपयांचा फोन भरदिवसा भल्या मोठ्या शोरूममधून (Chinchwad News )चोरीला गेला आहे.…