Browsing Tag

पुणे ब्रेकिंग न्यूज

Pune Crime News: खुनाचा बदला घेण्यासाठी गर्दीमध्ये गोळीबार करणाऱ्या दोघांना अटक

एमपीसी न्यूज – खुनाचा बदला घेण्यासाठी पुण्यातील रामेश्वर चौकात गर्दीमध्ये गोळीबार (Pune Crime News) करत खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा एकच्या पथकाने पिस्टलसह अटक केली आहे. ही कारवाई पोलिसांनी शुक्रवारी (दि.30)…

Chandni Chowk Update: चांदणी चौकातील वाहतूक अखेर 11 तासांनी सुरळीत

एमपीसी न्यूज - पुण्याच्या चांदणी चौकात (Chandni Chowk Update) काल मध्यरात्री पाडण्यात आलेल्या जुन्या पुलाचा राडारोडा हटविण्यात आल्यानंतर तब्बल 11 तासांनी मुंबई-बंगळुरू महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली. मुंबई-बंगलोर…

Chandni Chowk Bridge Blast : स्फोटानंतर पोकलेनच्या मदतीने जमीनदोस्त केला चांदणी चौकातील पूल,…

एमपीसी न्यूज - मुंबई-बंगळुरू महामार्गावरील पुण्याचा चांदणी चौकातील पूल अखेर काल (शनिवारी) मध्यरात्रीनंतर एक वाजता नियंत्रित स्फोट (Chandni Chowk Bridge Blast) घडवून पाडण्यात आला. स्फोटात पूल पूर्णपणे न पडल्याने पोकलेनच्या मदतीने तो…

Highway Accident : पुणे-मुंबई महामार्गावर पहाटे ट्रकने सहा कामगारांना उडवले

एमपीसी न्यूज - पुणे-मुंबई महामार्गावरील कात्रज-देहूरोड बाह्यवळण रस्त्यावर रावेत परिसरात भीषण अपघात (Highway Accident) झाला. यामध्ये एका ट्रकने रस्त्यावर काम करणाऱ्या पाच ते सहा कामगारांना चिरडले. त्यात एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला.…

Hadapsar Crime News : हडपसरला कॅनॉलमध्ये 3 मृतदेह सापडल्याने खळबळ

एमपीसी न्यूज - पुण्यातील हडपसर परिसरात कालव्यातून वाहत आलेले तीन मृतदेह सापडल्याने (Hadapsar Crime News) एकच खळबळ उडाली आहे. हडपसर परिसरातील शिंदे वस्ती आणि वाहतूक शाखेचे जवळ असलेल्या काव्यात मृतदेह सापडले. जीवरक्षक डॉक्टर बच्चू सिंग टाक…

Pune News: अंत्यविधीच्या वेळी भीषण दुर्घटना; डिझेलचा भडका उडून 11 जण गंभीर जखमी

एमपीसी न्यूज - पुण्यात एका मृतदेहावर अंत्यसंस्कार सुरू असताना आज (शनिवारी) भीषण दुर्घटना घडली. मृतदेहावर डिझेल टाकत असताना अचानक भडका उडाल्याने अकरा जण गंभीररीत्या भाजले. पुण्यातील कैलास स्मशानभूमीत सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही दुर्घटना…

Pune News: चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीचा पत्नीकडून खून, गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा रचला बनाव

एमपीसी न्यूज - चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीला झोपेत असतानाच गळा आवळून खून करण्यात आला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव देखील रचण्यात आला. पुण्यातील उत्तमनगर परिसरात ही घटना घडली. परंतु…

Pune Crime News: खडकवासला धरण्याच्या बॅक वॉटरमध्ये आढळले दोन तरुणांचे मृतदेह

एमपीसी न्यूज - पुणे शहराजवळ असलेल्या खडकवासला धरणाच्या बॅक वॉटर मध्ये आज सकाळच्या सुमारास दोन तरुणांचे मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.धरणाजवळ असलेल्या मोऱ्यांमध्ये काही नागरिक कपडे धुण्यासाठी गेले असताना ही घटना उघडकीस आली. या…

Pune News: MPSC ने चार विद्यार्थ्यांवर आजीवन बंदी का घातली? वाचा सविस्तर बातमी…

एमपीसी न्यूज - MPSC अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यातील चार विद्यार्थ्यांवर आजीवन बंदी घातली आहे. या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या कुठल्याच परीक्षेला इथून पुढे बसता येणार नाही. वेगवेगळ्या कारणामुळे या चारही…

Pune News: महापालिकेच्या ताफ्यात भाडे तत्त्वावर 8 इलेक्ट्रीक गाड्या दाखल

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेच्या वाहन विभागाच्या ताफ्यात नवीन 8 इलेक्ट्रीक गाड्या दाखल झाल्या आहेत. या गाड्या वर्ग एकमधील अधिकार्‍यांसाठी भाडे तत्त्वावर घेण्यात आल्या असून एका गाडीसाठी दिवसाला साधारण दोन हजार रुपये भाडे दिले जाणार आहे.…