Browsing Tag

पुणे लोकसभा निवडणुक

Pune : निवडणुकीत काँग्रेसला बहुमताने निवडून आणून भाजपला आपली जागा दाखवू – रवींद्र धंगेकर

एमपीसी न्यूज -  काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीसाठी ( Pune)  महाराष्ट्रातील  उमेदवारांची पहिली यादी काल जाहीर करण्यात आली. ,यात  पुण्यातून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.त्यामुळे आता पुण्यातून भाजपचे मुरलीधर मोहोळ विरुद्ध…

Pune : पुण्याच्या सेवेसाठी मुरलीधर मोहोळ हक्काचे खासदार असतील’ – पंकजा मुंडे

एमपीसी न्यूज - पुणे हे सांस्कृतिक, शैक्षणिक शहर आहे. या शहरातील ( Pune) उमेदवार मुरलीधर मोहोळ हे माझे युवा मोर्चातील सहकारी आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या अत्यंत जवळचे आहेत. म्हणूनच त्यांच्या भेटीसाठी मी येथे खास आली आहे. मोहोळ प्रचंड…

Pune : मी पुणे लोकसभेच्या रिंगणात ज्यावेळेस उतरेन त्यावेळेस खऱ्या अर्थाने लोकसभा निवडणुकीला वेगळी…

एमपीसी न्यूज -  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुण्यातले  नेते अशी ( Pune ) ओळख असलेले वसंत मोरे यांनी काही दिवसांपूर्वी  मनसे सोडल्याचं जाहीर केलं. त्यानंतर त्यांनी पुणे लोकसभा निवडणूक आपण लढवणार असल्याचे  स्पष्ट केले. त्यासाठीच आपण मनसेतून…

Pune : पुणे लोकसभा निवडणुकीत भाजपातर्फे मराठा उमेदवार

एमपीसी न्यूज - ब्राम्हण समाजाची असलेली नाराजी दूर करीत प्रा. मेधा कुलकर्णी ( Pune) यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे आगामी पुणे लोकसभा निवडणुकीत भाजपतर्फे मराठा समाजाच्या उमेदवाराला संधी मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे. कसबा…

Pune : मोहोळ, मुळीक पाठोपाठ देवधर यांचीही शक्तीप्रदर्शनाची तयारी

एमपीसी न्यूज - आगामी पुणे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ( Pune ) माजी महापौर मुरलीधर मोहोळ आणि जगदीश मुळीक यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले आहे. त्यानुसार आगामी काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुनील देवधर यांनीही जोरदार शक्तीप्रदर्शन…

Pune : पुणे लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवार यांचा सल्ला ठरणार महत्वपूर्ण

एमपीसी न्यूज - राष्ट्रवादीतून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार बाहेर ( Pune) पडल्यानंतर आता नव्याने पक्ष बांधणीचा कार्यक्रम करणार असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. आगामी पुणे लोकसभा निवडणूक काँग्रेस लढणार हे निश्चित आहे. त्यासाठी…

Pune : पुणे लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पराभव निश्चित करू : आमदार रविंद्र धंगेकर

एमपीसी न्यूज - भाजपचे नेते पुणे (Pune) शहराचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पोटनिवडणुक लवकरच जाहीर होईल. अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात होती. मात्र अद्यापपर्यंत निवडणुक आयोगामार्फत कोणत्याही प्रकारचा पुणे लोकसभा…

Pune : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे लोकसभा निवडणुक लढवावी – संजय काकडे

एमपीसी न्यूज - भाजपचे नेते पुणे शहराचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पोटनिवडणुक (Pune) लवकरच जाहीर होईल,अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात होती. मात्र अद्यापपर्यंत निवडणुक आयोगामार्फत कोणत्याही प्रकारचा पुणे लोकसभा…