Browsing Tag

मार्गदर्शन

Talegaon Dabhade : इंद्रायणी महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रमावर दादासाहेब सोंडगे यांचे…

एमपीसी न्यूज - इंद्रायणी महाविद्यालयात विज्ञान (Talegaon Dabhade) शाखा पदवीनंतर (बी एस्सी) असणाऱ्या महत्त्वाच्या प्रवेश परीक्षा यावर दादासाहेब सोंडगे सर यांचे मार्गदर्शन सत्र संपन्न झाले. इंद्रायणी महाविद्यालयाच्या वरिष्ठ विज्ञान…

Nigdi: नियमित सराव हिच यशाची गुरुकिल्ली -लक्ष्मण गोगावले

एमपीसी न्यूज - शालेय जीवनात नियमितपणे गणिताचा सराव केल्यास अवघड वाटणारे विषय देखील सोपे होऊ शकतात. प्रामाणिकपणे अभ्यासातील सातत्य हीच यशाची गुरुकिल्ली आहे, असे मत गणिततज्ञ लक्ष्मण गोगावले यांनी व्यक्त केले. यमुनानगर निगडी येथील मॉडर्न…

Vadgaon Maval : मोफत पशु वैद्यकीय तपासणी शिबिरात डोंगरवाडी गावातील जनावरांची तपासणी

एमपीसी न्यूज- गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्था व कला, वाणिज्य, बीबीए महाविद्यालय वडगांव मावळ यांच्या संयुक्त विद्यमाने डोंगरमाथ्यावरील डोंगरवाडी गावात आज, शनिवारी मोफत पशु वैद्यकीय तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त…

Maval : रानडुकराची शिकार करणा-या तिघांना अटक; वनपरिक्षेत्राच्या अधिका-यांची कारवाई

एमपीसी न्यूज - रानडुकराची शिकार करणा-या तिघांना अटक केली आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 11) मावळ तालुक्यातील नाणोली येथे शिरोता वनपरिक्षेत्राच्या अधिका-यांनी केली.मीनश्री लाल बहेलिया (वय 38), मिंजूस राकेश बहेलिया (वय 20), चंदुरीबाई बाबुलाल…

Pimpri : भारतीय राष्ट्रवादी पार्टीच्या पिंपरी-चिंचवड शहर युवा उपाध्यक्षपदी दीपक भिसे

एमपीसी न्यूज -भारतीय राष्ट्रवादी पार्टीच्या पिंपरी-चिंचवड शहरच्या युवा उपाध्यक्षपदी दीपक भिसे यांची निवड करण्यात अली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष गुलाबसिंह यांच्या मार्गदर्शनाने करण्यात आली.याबाबतच्या निवडीचे पत्र भिसे यांना देताना…

Pimpri : शालेय जीवनात प्रयत्नांना स्वप्नांचे पंख द्या : सुनील चोरे

एमपीसी न्यूज - जीवनातील १६ ते २२ हे वय जीवनातील अतिमहत्वाचे षटक आहे, यात कष्ट घेणारा पुढे याची फळे चाखेल अन्यथा, आयुष्यभर त्या उणीवांची बिले चुकवावी लागतील, असा सल्ला इंडियासॉफ्ट टेकनॉलॉजिजचे राष्ट्रीय व्यवस्थापक आणि प्रेरक व्याख्याते सुनील…

Pimpri: शहरात डिसेंबरमध्ये होणार महापौर परिषद 

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराचा सर्वांना हेवा आहे. राज्यातील 27 महापालिकेच्या महापौरांना शहराबद्दल मोठी उत्सुकता आहे. महापौरांची आगामी महापौर परिषद डिसेंबर महिन्यात शहरात घेण्यात येणार आहे, अशी माहिती महापौर राहुल जाधव यांनी पत्रकारांशी…

Nigdi : अ‍ॅथलॅटीक्स चॅम्पियनशीप स्पर्धेत प्रणव सोरटेचे यश

एमपीसी  न्यूज - विविध क्रिडा स्पर्धेत सहभागी होणार्‍या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल असे आश्‍वासन कमला शिक्षण संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. दिपक शहा यांनी दिले.नागपूर येथे महाराष्ट्र राज्य…

Pune : ‘जीएसटी’च्या यशात सीए, कर सल्लागार महत्वाचा – राजेश पांडे

एमपीसी न्यूज - गेल्या सव्वा वर्षाच्या काळात वस्तू व सेवा कर (जीएसटी) आणि रिअल इस्टेट रेग्युलेटरी अ‍ॅथॉरिटी (रेरा) या दोन्ही कायद्याची अंमलबजावणी बऱ्याच अंशी यशस्वी झाली आहे. यामध्ये लेखापाल (सीए) आणि कर सल्लागार यांनी घेतलेली मेहनत महत्वाची…

Pimpri : पिंपरीत एनजीओजचा मार्गदर्शन मेळावा 

एमपीसी न्यूज -  विविध सामाजिक संस्था व सीएसआरच्या वतीने मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यास सामाजिक संस्थांचा व कंपनीमधील प्रतिनिधी यांचा सहभाग उत्स्फूर्त होता. पिंपरीत हा मेळावा पार पडला. यावेळी प्रकल्प लिखाण त्याची…