Browsing Tag

राजकारण

Ajit Pawar Letter : मला राजकारणात अपघाताने संधी मिळाली – अजित पवार

एमपीसी न्यूज - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भारतीय जनता पक्ष, शिवसेना यांच्यासोबत जाताना ( Ajit Pawar Letter) वेगळा विचार केला, त्या बाबत अनेक माध्यमातून विविध प्रकारे आजही चर्चा होत आहे. या बाबत माझी नेमकी भूमिका राज्यातील सन्माननीय…

Talegaon Dabhade : जेएनयू मधील हिंसाचार ; विद्यार्थी स्तरावर राजकारण होणे निषेधार्ह

(हर्षल आल्पे)एमपीसी न्यूज- सध्या चाललेल्या विविध विद्यापीठातील हिंसक घटनांबद्दल सर्व प्रथम निषेध. खर तर विद्यार्थ्यांच्या स्तरावर असे प्रकार, असे राजकारण होणे निव्वळ निषेधार्ह आहे. समाजाच्या पुढच्या सुसंस्कृत पिढ्यांवर हे असे संस्कार…

Mumbai : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर अजित पवार उपमुख्यमंत्री : शपथविधी सोहळा संपन्न

एमपीसी न्यूज-  राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेचं सरकार स्थापन होणार हे जवळपास निश्चित झाले असतानाच आज महाराष्ट्राच्या राजकारणाला नाट्यमय कलाटणी मिळाली आहे. 'मी पुन्हा येणार !' असे म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनात पुन्हा एकदा…

Mumbai : राज्यपालांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना भेट घेण्यासाठी बोलावले – अजित पवार

एमपीसी न्यूज - राज्यपालांनी राष्ट्रवादीला सरकार स्थापनेसाठी निमंत्रण दिले नसून राष्ट्रवादीच्या नेत्यांना फक्त भेट घेण्यासाठी बोलावले आहे, असे अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात क्षणाक्षणात बदल होत…

Pune : ‘मागास मुस्लिमांच्या प्रगतीसाठी निरंतर प्रयत्नांची गरज’ ‘रुरल इंडिया’…

एमपीसी न्यूज- 'उच्च शिक्षणात मुस्लीमांचे अल्प प्रमाण हा सर्वांच्या चिंतेचा विषय असला पाहिजे.मागास मुस्लिमांच्या प्रगतीसाठी अधिक संशोधन आणि सर्व स्तरीय निरंतर प्रयत्नांची गरज आहे ' असे मत संशोधकांनी व्यक्त केले. विकासान्वेष फाऊंडेशन ' आयोजित…

Pimpri : झोपडपट्टी सुरक्षादलाच्या वतीने पुरंदर हवेली विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार संजय जगताप यांचा…

एमपीसी न्यूज - पुरंदर हवेली विधानसभा मतदार संघात मोठया मताधिक्याने निवडून आल्याबद्दल नवनिर्वाचित आमदार संजय जगताप यांचा झोपडपट्टी सुरक्षादलाचे संस्थापक अध्यक्ष भगवान वैराट यांच्या हस्ते महात्मा फुले पगडी, उपरणे व शाल देऊन सन्मान करण्यात…

Pune : शरद पवार ठोस भूमिका जाहीर करीत नसल्याने मुख्यमंत्री पदाचा ‘सस्पेन्स’ कायम!

एमपीसी न्यूज - 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप हाच मोठा पक्ष ठरत असल्याचे निकालाच्या दिवशीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या लक्षात आले. त्यामुळे पवार यांनी त्याच दिवशी आमचा भाजपला पाठिंबा असल्याचे लागेच जाहीर केले. त्यामुळे…

Pune : राज्यात वारे बदलल्याचे केवळ शरद पवार यांनाच दिसताहेत -चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज - राज्यात वारे बदलल्याचे केवळ एकट्या राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनाच दिसत असून त्यांच्या पाठीमागे ते कोणालाही दिसत नाही. अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हल्लाबोल केला. आपण सुमारे 1 लाख 60…

Chinchwad : पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचा कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा नाही –…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनच्या वतीने कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा जाहीर करण्यात आलेला नाही. काही माध्यमांमधून पाठिंबा जाहीर केल्याचे सांगण्यात आले आहे, मात्र फेडरेशनने कोणताही पाठिंबा दिलेला नाही. अशी माहिती…

Maval : कार्यकर्त्यांच्या मनधरणीनंतर राजकारणात पुन्हा सक्रिय होण्याचा बाळासाहेब नेवाळे यांचा निर्णय

एमपीसी न्यूज - पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे राजीनामे मागे घेऊन बाळासाहेब नेवाळे यांनी तालुक्याच्या राजकारणात सक्रिय व्हावे म्हणून समर्थक कार्यकर्त्यांनी नेवाळे यांच्या घरासमोर ठिय्या देऊन त्यांची मनधरणी…