Browsing Tag

सांगवी क्राईम

Sangvi : उघड्या दरवाजावाटे प्रवेश करून लॅपटॉप चोरी 

एमपीसी न्यूज - उघड्या दरवाजा वाटे प्रवेश करून चोरटयाने घरातून लॅपटॉप चोरून नेला. ही घटना जुनी सांगवी येथे घडली. महेश तुकाराम चौधरी(वय 23, रा. मधुबन कॉलनी, गल्ली नं. 2 जुनी सांगवी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी अज्ञात…

Sangvi : पाणीचोरी प्रकरणी दोघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेचा रस्ता खोदून पाईपलाईनचे नुकसान केल्याप्रकरणी आणि अनधिकृत नळजोडणी करुन पाणी चोरल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सप्टेंबर 2018 ते 24 जुलै 2019 दरम्यान नवी सांगवी येथे…

Sangvi : लग्नाचे आमिष दाखवून भावी जावयाने सासरच्यांना घातला लाखोंचा गंडा

एमपीसी न्यूज - घटस्फोटीत महिलेशी विवाह करण्याच्या बहाण्याने एका तरुणाने तिच्या घरच्यांशी संपर्क वाढवला. महिलेच्या घरच्यांनी देखील त्याला भावी जावई म्हणून स्वीकारले. तसेच त्याचा मानपान केला. याचा गैरफायदा घेत भावी जावई महिलेचे पंधरा तोळे…

Sangvi : सख्ख्या चुलत्यानेच केला ‘त्या’ चिमुरडीवर अत्याचार; नराधम चुलता गजाआड

एमपीसी न्यूज - सांगवी येथे एका अडीच वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली. हा बलात्कार तिच्या सख्ख्या चुलत्यानेच केला असल्याचे समोर आले आहे. सांगवी पोलिसांनी नराधम चुलत्याला अटक केली आहे.सांगवी परिसरात पीडित बांधकाम…

Sangvi : बालिकेच्या बलात्कार व हत्या प्रकरणी नराधमांना तात्काळ फाशी द्या

एमपीसी न्यूज - सांगवी परिसरात अडीच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिचा गळा दाबून ठार मारण्यात आले. याप्रकरणी आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी शिवसेना महिला आघाडी व युवासेनेच्या वतीने करण्यात आली.शिवसेना महिला आघाडी व…

Sangvi : मित्रांमध्ये झालेल्या किरकोळ वादातून सराईत गुन्हेगाराचा खून

एमपीसी न्यूज - मित्रांमध्ये झालेल्या किरकोळ वादातून मित्रांनीच मित्राचा खून केला. ही घटना शनिवारी (दि. 20) रात्री औंध परिसरात घडली.निलेश जीवन खेराळे (वय 36, रा. कामगार वसाहत औंध) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.वरिष्ठ पोलीस…

Sangavi : ‘ओएलएक्स’वरून दुचाकी खरेदी करणे तरुणाला पडले महाग  

एमपीसी न्यूज - 'ओएलएक्स'वर दुचाकी विक्रीची जाहिरात पाहून संबंधित मालकाला तरुणाने संपर्क साधला. दुचाकी खरेदीचा व्यवहार होऊन पेटीएमव्दारे 80 हजार रूपये ट्रान्सफर केले. मात्र, दुचाकी न देताच तरुणाची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार नुकताच सांगवी…

Sangvi : खोट्या सोन्याच्या बांगड्या देऊन घेतले लाख रुपयांचे कर्ज

एमपीसी न्यूज - कोटिंग केलेल्या बांगड्या देऊन एका कंपनीकडून एक लाख चार हजार रुपयांचे कर्ज घेतले. हा प्रकार बुधवारी (दि. 29) सांगवी येथे उघडकीस आला.अशोक शिवाजी माळी (वय 38, रा. पिंपळे गुरव) यांनी या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद…

Sangvi : कट मारल्याचा जाब विचारल्यावरुन तरुणाच्या गालावर चावीने वार

एमपीसी न्यूज - दुचाकीने कट मारल्याचा जाब विचारल्याने दोघांनी मिळून एका तरुणाला हाताने मारहाण केली. तसेच त्याच्या गालावर चावीने वार केला. ही घटना शुक्रवारी (दि. 18) रात्री सव्वादहाच्या सुमारास जुनी सांगवी येथे घडली.रोहित दुर्गेश…

Sangvi : तरुणीचा विनयभंग करणारा गजाआड

एमपीसी न्यूज - दुचाकीवरून तरुणीचा पाठलाग करून अश्लील हावभाव करणा-या तरुणाला सांगवी पोलिसांनी अटक केली आहे.सोन्या ऊर्फ विक्रांत वसंत जगताप (वय 24, रा. राजाराम नगर, नवी सांगवी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने…