Browsing Tag

सोनसाखळी चोर

साहेबांना मुलगा झाला, मोफत साडी अन् पैसे देऊ, फसवणुकीचा नवा ट्रेंड

एमपीसी न्यूज : फसवणूक करणारी नवीन टोळी आता पुण्याच्या रस्त्यावर सक्रिय झाली आहे. आमच्या साहेबाना मुलगा झाला.. मोफत साडी आणि पैसे देऊ असे म्हणत ज्येष्ठ महिलांना लुबाडण्याचे घटना मागील काही दिवसात घडल्या आहेत. अशाप्रकारे लुबाडण्याऱ्या या…

Pune News: दुचाकीचे हप्ते फेडण्यासाठी सोनसाखळी चोरणाऱ्या चोरट्याला अटक

एमपीसी न्यूज: लॉकडाउन काळात काम मिळत नसल्यामुळे दुचाकीचे हप्ते थकले होते. त्यात फायनान्स कंपनीचा तगादा मागे लागल्यामुळे एका तरुणाने सोनसाखळी चोरीचा मार्ग अवलंबला. त्याने थेट महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरण्यास सुरुवात केली. चतु:शृंगी…

Wakad : दोन सोनसाखळी चोरांकडून पावणेपाच लाखांचे सोने हस्तगत

एमपीसी न्यूज - दुचाकीवरून येऊन महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या चोरून नेणा-या दोन चोरट्यांना वाकड पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 4 लाख 82 हजार 500 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे वाकड पोलीस ठाण्यातील चार गुन्ह्यांची उकल…

Yerwada : तीन लाखांच्या मुद्देमालासह सराईत चोरट्यांना अटक; 8 गुन्हे उघडकीस

एमपीसी न्यूज - येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी, सोनसाखळी चोरी करणा-या सराईत चोरट्यांना बेड्या ठोकण्यात येरवडा पोलिसांना यश आले आहे. येरवडा पोलिसांनी तीन लाखांच्या मुद्देमालासह दोघा चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडून आठ गुन्हे उघडकीस…

Hinjwadi : व्यावसायिकाला मारहाण करत दीड लाखांची सोनसाखळी लुटली

एमपीसी न्यूज - सहकार्‍याला घरी सोडण्यास जाणार्‍या एका व्यावसायिकाच्या मोटारीला धडक देत रिक्षातील दोघांनी व्यावसायिकाला मारहाण करत चार तोळ्यांची दीड लाखांची सोनसाखळी हिसकावून पळ काढला. ही घटना गुरूवारी रात्री साडेअकरा वाजता हिंजवडीतील…

Pune : ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले

एमपीसी न्यूज – दुचाकीवर आलेल्या चोरट्याने रस्त्यावर उभ्या असलेल्या ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील 60 हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावले. ही घटना शुक्रवारी (दि.31मे) सकाळी साडेअकराच्या सुमारास सदाशिव पेठ येथे घडली.याप्रकरणी एका 60 वर्षीय…

Pune : दुचाकीवरील चोरट्यांनी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

एमपीसी न्यूज – भरधाव दुचाकीवरून येत चोरट्यांनी एका महिलेचे मंगळसूत्र हिसकावले. ही घटना सूसरोड पाषाण येथे काल गुरुवारी (दि.16) रात्री नऊच्या सुमारास घडली.याप्रकरणी एका 48 वर्षीय महिलेने चतुःश्रूंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार…

Pune : महिलेच्या गळ्यातील एक लाखाचे सोन्याचे गंठण हिसकावले

एमपीसी न्यूज – भरधाव दुचाकीवरून येत एका महिलेच्या गळ्यातील एक लाख रुपये किमतीचे सोन्याचे गंठण चोरट्याने हिसकावले. ही घटना काल गुरुवारी (दि.16) रात्री आठच्या सुमारास मुंबई बँगलोर राष्ट्रीय महामार्गावर खेड-शिवापूर कडून पुणे बाजूने येणा-या…

Pimpri : खासदार श्रीरंग बारणे यांनी जाणून घेतल्या रेल्वे प्रवाशांच्या समस्या 

एमपीसी न्यूूज - शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी रेल्वेतून प्रवास करत प्रवाशांच्या समस्या जाणून घेतल्या. सिंहगड एक्सप्रेसने बारणे यांनी  चिंचवड ते लोणावळ्या दरम्यान प्रवास केला. प्रवाशांच्या समस्या मार्गी लावल्या जातील. रेल्वे वेळेत…

Nigdi : पायी जाणा-या महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

एमपीसी न्यूज - पायी चालत जाणाऱ्या महिलेचे मंगळसूत्र हिसकावले. ही घटना मंगळवारी (दि. 18) चिंचवडमधील संभाजीनगर येथे घडली.छाया नंदकिशोर तोवर (वय 42, रा. संभाजीनगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात…