Browsing Tag

स्वच्छता

Maval : दीपावलीनिमित्त किल्ले तिकोणागड दिव्यांनी उजळला

एमपीसी न्यूज - दीपावली सण सर्वत्र अतिशय उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. पण, शिवरायांचे गडकोट अंधारात, हा अंधकारही आता शिवरायांच्या मावळ्यांमुळे आता दिव्यांच्या प्रकाशाने दूर होऊ लागला आहे. गडकोटांवर आता सण साजरे होत आहेत. आपल्या…

New Delhi : डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलला राष्ट्रीय सर्वेक्षणात ‘कायाकल्प-2019’ पुरस्कार प्रदान

एमपीसी न्यूज- राष्ट्रीय आरोग्य मिशन व भारतीय गुणवत्ता परिषद यांच्या वतीने घेण्यात आलेल्या स्वच्छता अभियानाच्या सर्वेक्षणात पिंपरी (पुणे) येथील डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल हॉस्पिटल व संशोधन केंद्र देशात सर्वोत्तम ठरले आहे. या कामगिरीबद्दल…

Pune : थुंकीबहाद्दरांना महापालिकेचा हिसका…

एमपीसी न्यूज - तंबाखू, गुटखा, पानमसाला खाऊन जागोजागी पिचकाऱ्या उडविणाऱ्यांवर महापालिकेची पथके लक्ष ठेवून आहेत. सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यांवर अथवा भिंतींवर थुंकीचे शिंतोडे उडविणाऱ्याना जागेवरच दीडशे रुपये दंड आकारायला महापालिका प्रशासनाने…

Pimpri : सांगवीत भाऊबीजेच्या दिवशी स्वच्छता अभियान 

एमपीसी न्यूज -  दिवाळीत फटाक्‍यांमुळे झालेला कचरा आरोग्यास धोकादायक ठरू शकतो, याची जाणीव बाळगत मानवी हक्क संरक्षण आणि जागृती या सामाजिक संस्थेच्या वतीने नवी सांगवी, सी.एम.ई व समता नगर येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. संस्थेचे…

Pimpri : दिवाळी विथ कुंडी

एमपीसी न्यूज -  दिवे व रांगोळी ही दिवाळीत घरासमोर ठेवले जातात व काढली जाते पण समर्थ युवा ग्रुप यांनी दिवाळीचे औचित्य साधून दिवाळी विथ कुंडी हा उपक्रम हाती घेतला. कुंडी समोर दिवे व रांगोळी काढून कुंडीचा बाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्याचा…

Pimple Gurav : आधी आरोग्य कर्मचार्‍यांची दिवाळी, मग आपली !

एमपीसी न्यूज -   ऊन, थंडी आणि पावसाची तमा न बाळगता परिसर स्वच्छता करण्याचे काम सफाई कर्मचारी वर्षभर अविरतपणे करतात. स्वच्छता हे समाजाच्या प्रगतीचे मूळ असून, सार्वजनिक स्वच्छता ठेवणार्‍यांचा सन्मान व्हायला हवा, या उद्देशाने मराठवाडा जनविकास…

Pimpri: आरोग्य विभागाला महापौरांनी घेतले फैलावर; गुरुवारपर्यंत शहर चकाचक करण्याची…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात सर्वत्र कचरा आहे. नियमितपणे कचरा उचलला जात नाही. कचरा कुंड्या खाली केल्या जात नाहीत. रस्ते, सार्वजनिक स्वच्छतागृहे साफ केली जात नाहीत, यावरुन महापौर राहुल जाधव यांनी आज (बुधवारी) आरोग्य विभाग आणि क्षेत्रीय…

Lonavala : विद्यार्थ्यांनी घेतली स्वच्छतेची शपथ

एमपीसी न्यूज - स्वच्छता हीच सेवा हे घोषवाक्य घेऊन लोणावळा नगरपरिषदेने स्वच्छ सर्वेक्षण 2019 चे रणशिंग फुंकले आहे. याचाच एक भाग म्हणून आज लोणावळा शहरातील सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांनी शाळेपासून लोणावळा नगरपरिषदेच्या पंडीत नेहरु विद्यालय…

Pimpri : स्वच्छता सप्ताह अंतर्गत मोरवाडी परिसर केला चकाचक

एमपीसी न्यूज - स्वच्छ भारत अभियान सप्ताह अंतर्गत 'अ' प्रभागाच्या अध्यक्षा अनुराधा गोरखे यांच्या पुढाकाराने प्रभागातील मोरवाडी परिसरात आज (बुधवारी) स्वच्छता मोहीम राबविण्यात आले. सकाळी साडेसात ते दहा या अडीच तास राबविलेल्या अभियानात संपूर्ण…