Browsing Tag

हडपसर

Pune : पुण्यात पुन्हा बॉम्ब स्फोटाची धमकी

एमपीसी न्यूज -पुणे पोलिसांना कॉल करत पुणे शहरात बॉम्बस्फोट घडवण्याची (Pune)धमकी एका माथेफिरू कडून देण्यात आली होती . पुण्यातील शिवाजी नगर आणि पुणे स्टेशनसह पिंपरी चिंचवड मध्ये बॉम्बस्फोट करण्यची धमकी त्याने दिली होती.पुण्यासह मुंबईत…

Pune : हडपसर येथील सातववाडी परिसरात मध्यरात्री हॉटेलला आग , जिवीत हानी टळली

एमपीसी न्यूज -   हडपसर जवळील सातववाडी येथील ( Pune ) साईनगर सोसायटीच्या तळमजल्यातील भन्नाट बिर्याणी या हॉटेलमध्ये आग लागून नुकसान झाले. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने हॉटेलमध्ये कोणी राहत नसल्याने जीवितहानी टळली. येथील…

Pune : हडपसरमध्ये श्वानाला एअरगनचा छरा मारून केलं जखमी

एमपीसी न्यूज -  आरडाओरडा करुन नेहमी त्रास देणार्‍या श्वानाला एकाने एअरगनमधून गोळी घालून जखमी केल्याचा प्रकार समोर आला आहे. गोळी घालणार्‍यास पोलिसांनी (Pune) ताब्यात घेतले आहे.अली रियाज थावेर (रा. जी एच कॉम्प्लेक्स, झेड कॉर्नर, मांजरी)…

Hadapsar : विसर्जन मिरवणुकीत स्पीकरचा आवाज कमी करण्यास सांगितल्याने एकास मारहाण

एमपीसी न्यूज - विसर्जन मिरवणुकीत स्पीकरचा आवाज कमी करण्यास सांगितल्याने एकास दांडक्याने बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना हडपसर (Hadapsar) भागात घडली. याप्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली असून, साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

Pune : प्रियकरासाठी कर्ज काढले मात्र हप्ते न फेडल्याने प्रेयसीची आत्महत्या

एमपीसी न्यूज - प्रियकराच्या सांगण्यावरून तिने तीन लाख 75 हजार रुपयांचे (Pune) कर्ज घेतले होते. कर्जाचे हप्ते प्रियकर फेडणार होता. मात्र आश्वासन देऊनही प्रियकराने कर्ज न फेडल्याने 25 वर्षीय तरुणीने आत्महत्या केली. हडपसर परिसरातील मांजरीत हा…

Hadapsar : दहशत माजविणाऱ्या जुन्नी टोळीविरुद्ध मोका कारवाई

एमपीसी न्यूज - हडपसर भागात दहशत माजविणाऱ्या जुन्नी टोळीविरुद्ध मोका ( Hadapsar ) कारवाई  करण्याचे आदेश पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी दिले. टोळीप्रमुख अक्षयसिंग बिरुसिंग जुन्नी (वय 22), कुलदीपसिंग उर्फ जोग्या चंदनसिंग जुन्नी (वय 21, रा.…

Pune News : हिंदु राष्ट्र-जागृती सभेनिमित्त हडपसर येथे दुचाकी रॅली

एमपीसी न्यूज – हडपसर येथे होणाऱ्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेनिमित्त शनिवारी (दि.7) दुचाकी रॅली (Pune News) काढण्यात आली. यावेळी  भगवे ध्वज, पारंपरिक वेशात, घोषणा अनेक जण सहभागी झाले होते. यावेळी चौकांमध्ये  पुष्पवृष्टी करत स्वागत करण्यात…

Pune Crime : धक्कादायक! केवळ व्हॉट्सअप ग्रुपमधून काढल्याने जीभच कापली

एमपीसी न्यूज- व्हॉट्सअप ग्रुपमधून बाहेर काढल्याने अॅडमीनला जबर मारहाण करत त्याची जीभ कापल्याची धक्कादायक घटना समोर आली (Pune Crime) आहे. ही धक्कादायक घटना 28 डिसेंबर रोजी फुरसुंगी येथे घडली Dehu road : महिलेचा विनयभंग करत चाकूने केले…

Hadapsar: देशी दारूच्या विरोधात महिला आक्रमक

एमपीसी न्यूज - काळे बोराटेनगर येथील स. नं. ३८ प्रफुल्ल काॅलनी येथील “सरकार मान्य देशी दारू दुकान “ विरोधात या परिसरातील महिला भगिनी, नगरसेवक योगेश ससाणे यांच्या नेतृत्वाखाली एकवटून दुकान बंद झालेच पाहीजे, या मागणीसाठी हडपसर पोलीस स्टेशनचे…

Pune : बँकॉकमधील आंतरराष्ट्रीय नृत्यस्पर्धेत वैष्णवीचे यश

एमपीसी न्यूज - बँकॉक येथे इंडियन आर्ट कल्चरल सोसायटीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय नृत्यस्पर्धेत तुकाई दर्शन हडपसर येथील वैष्णवी सुनील औरसंग हिने मोठ्या गटात एकल नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला. प्रसिद्ध कथ्थककार पदमविभूषण…