Browsing Tag

हडपसर

Pune : शहरात शिवसेना दुखावली; हडपसर, वडगावशेरी, खडकवासला मतदारसंघांत दिसून आली नाराजी

एमपीसी न्यूज - पुणे शहरात 2 तरी जागा शिवसेनेला मिळाव्या, अशी मागणी सुरुवातीपासून भाजपकडे करण्यात आली होती. मात्र, भाजपने 2014 मध्ये सर्व जागा जिंकल्याने एकही जागा शिवसेनेला सोडणार नसल्याची भूमिका घेतली. त्याचा फटका भाजपला वडगावशेरी, हडपसर,…

Hadapsar – बेशिस्त ट्रकचालकाच्या चूकीमुळे दुचाकीवरील वृद्धेचा दूर्दैवी मृत्यू

एमपीसी न्यूज -  आसपासच्या वाहनांकडे दुर्लक्ष करून अचानकपणे ट्रक वळविल्यामुळे बेशिस्त ट्रकचालकाच्या चुकीमध्ये दुचाकीवरील वृद्धेचा दूर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि.21) दुपारी बाराच्या सुमारास पुणे-सोलापूर रस्त्यावरील गाडीतळ हडपसर…

Hadapsar – पूर्ववैमनस्यातून दारूच्या बाटलीने गळा चिरून तरुणाचा खून; एकाला अटक

एमपीसी न्यूज - पूर्वी झालेल्या भांडणाचा विषय पुन्हा काढून दारू पिण्यासाठी घेऊन गेलेल्या तरुणाचा दारूच्या बाटलीने गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना काल सोमवारी(दि.19) रात्री पावणे दोन च्या सुमारास फुरसुंगी येथे घडली.मंजुर रेहमान शेख…

Hadapsar : सिजन मॉल मधील फुडकोर्टच्या बिलामध्ये फेरफार, 10 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - हॉटेलमध्ये कामावर ठेवलेल्या दोघांनी बिलींग मशीन मधील बिलांमध्ये फेरफार करून जवळपास 10 लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जुलै 2017 ते नोव्हेंबर 2018 या कालावधीत मगरपट्टा येथील सिजन मॉल मधील फुडकोर्ट मधील पास्ता…

Hadapsar : अनधिकृतरित्या फटाक्यांची विक्री करणा-या 39 दुकान मालकांवर कारवाई

एमपीसी न्यूज-  अनधिकृतरित्या फटाक्यांची विक्री करणा-या 39 दुकान मालकांवर आज सोमवारी (दि.5) सकाळी 11 ते दूपारी 3 पर्यंत हडपसर परिसरात कारवाई करून माल जप्त करण्यात आला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिवीतास हानी पोहचविणा-या फटाका विक्री…

Hadapsar : डेटिंग सर्व्हिसेस  पोर्टल मधून बाहेर पडण्याची फी मागून तब्बल साडेसहा लाखांची केली फसवणूक

एमपीसी न्यूज- डेटिंग सर्व्हिसेस मधील पोर्टल मधून बाहेर पडा अन्यथा प्रोफाईलशी लिंक झालेली मुलगी तुमच्याविरूद्ध  तक्रार करेल. असे सांगून, पोर्टल मधून बाहेर पडण्याची फि मागून जवळपास साडेसहा लाखांची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना घडली आहे. मांजरी-…

Hadapsar : विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण करणा-या क्रिडाशिक्षकाला अटक

एमपीसी न्यूज- हडपसर येथील ‘लेक्सिकन’ या इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या क्रिडाशिक्षकाने शाळेतील चार ते पाच विद्यार्थ्यांसोबत अश्लील चाळे करून लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.आनंद काळे (वय 40) असे अटक करण्यात आलेल्या…

Pimpri : हडपसर मधील खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला भोसरी मधून अटक

एमपीसी न्यूज - गणेश उत्सव काळात रिक्षा चालकाचा खून करुन फरार झालेल्या आरोपीला पिंपरी-चिचंवड  गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकाने अटक केली आहे. ही घटना 19 सप्टेंबर रोजी घडली होती. घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. आरोपीला भोसरी येथील इंद्रायणी…

Pune : हडपसरमध्ये चार तरुणांनी हातात तलवारी घेऊन पसरवली दहशत

एमपीसी न्युज - हडपसरमधील महंम्मदवाडी येथील सय्यदनगर गल्ली नं 14 येथे काल (दि 22) रात्री सव्वा आठ दरम्यान चार अज्ञात तरुणांनी हातात लोखंडी तलवार, लाकडी दांडके घेऊन मोठ मोठ्याने आरडा ओरडा केला.  आरडा ओरडा करत हातातील हत्याराने रस्त्यावरील…

Pune – पाणी भरण्याच्या वादातून दीड वर्षीय मुलीला दुसऱ्या मजल्यावरून फेकले

एमपीसी न्युज - पाणी भरण्याच्या शुल्लक कारणावरून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून दोघांनी मिळून दीड वर्षाच्या चिमुकलीला दुसऱ्या मजल्यावरून खाली फेकल्याची धक्कादायक घटना 28 ऑगस्टला हडपसर येथे घडली आहे.रमेश कुंडलिक (वय 45, रा. हडपसर) व एक…