Browsing Tag

हिंजवडी पोलिस

Hinjawadi : उघड्या दरवाजा वाटे लॅपटॉप आणि मोबाईल पळवले; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - सकाळच्यावेळी दरवाजा उघडा ठेवून झोपलेल्या तरुणाच्या खोलीतून अज्ञात चोरट्यांनी दोन मोबाईल फोन आणि लॅपटॉप असा सुमारे 70 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना रविवारी (दि. 3) सकाळी सव्वासहाच्या सुमारास बालाजी हॉस्टेल हिंजवडी येथे…

Bavdhan : एटीएमसमोर पार्क केलेली दुचाकी अवघ्या दहा मिनिटांत चोरली

एमपीसी न्यूज - एटीएमसमोर पार्क केलेली दुचाकी चोरट्यांनी अवघ्या दहा मिनिटांत चोरून नेली. ही घटना बावधन येथे घडली.राजू बबन पवार (वय 52, रा. सुतारवाडी, पाषाण, पुणे) यांनी शुक्रवारी (दि. 1) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार…

Hinjawadi : बस प्रवासात 37 हजारांचा ऐवज चोरीस; दोन महिला चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि एक हजार रुपयाची रोकड असा ऐवज चोरून नेला. ही घटना शिवाजीनगर ते हिंजवडी दरम्यान बस प्रवासात घडली.पूजा धर्मनाथ मुलमुले (वय 35, रा. मु.पो. पांचाळे, ता. आंबेगाव, जि. पुणे) यांनी शुक्रवारी (दि.…

Hinjawadi : शिवीगाळ केल्याच्या रागातून जिवाभावाच्या मित्राचा दगडाने ठेचून खून

एमपीसी न्यूज - दारू पिल्यानंतर दोन मित्रांनी एकमेकांना शिवीगाळ केली. एकाने दुस-या मित्राला शाब्दिक वादात भाईगिरीची भाषा वापरली. यावरून मित्राने भाईगिरीची भाषा वापरणा-या मित्राला निर्जन ठिकाणी नेले आणि दगडाने ठेचून खून केला. ही घटना सोमवारी…

Hinjawadi : चोरीच्या आरोपाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; पाच जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा…

एमपीसी न्यूज - चोरीच्या आरोपाला कंटाळून एका तरुणाने आत्महत्या केली. याप्रकरणी पाच जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना कासारसाई येथे घडली.सिकंदर शव्वाल शेख (वय 32, रा. कासारसाई, ता. मुळशी, जि. पुणे)…

Hinjawadi : घातक हत्यारासह दोघांना अटक

एमपीसी न्यूज - हिंजवडी पोलिसांनी घातक हत्यारासह दोघांना अटक केली. त्यांच्याकडून लोखंडी तलवार, कोयता जप्त केला आहे.राहुल विठ्ठल शहाणे (वय 22), धर्मराज शिवलिंग येळेकर (वय 22, दोघे रा. अक्कलकोट, सोलापूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे…

Hinjawadi : कॅब चालकाकडून प्रवासी तरुणीचा विनयभंग

एमपीसी न्यूज - कॅब चालकाने प्रवासी तरुणीशी अश्लील संवाद साधून तिचा विनयभंग केला. ही घटना 5 डिसेंबर 2018 रोजी रात्री पावणेनऊच्या सुमारास राधा चौक ते म्हाळुंगे गाव दरम्यान घडली. पीडित तरुणीने दिलेल्या अर्जावरून मंगळवारी (दि. 1) गुन्हा दाखल…

Hinjawadi : तरुणाला मारहाण करून लुटणाऱ्या आरोपीस अटक

एमपीसी न्यूज - पायी जाणाऱ्या तरुणाला कोयत्याचा धाक दाखवून आणि मारहाण करून लुटले. ही घटना हिंजवडी येथे हॅाटेल बारबेक्यूच्या गेटवर गुरुवारी (दि. 27) पहाटे दीडच्या सुमारास घडली. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.सोहेल…

Hinjawadi : मुलाचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी सावत्र आईवर गुन्हा

एमपीसी न्यूज - नऊ वर्षीय मुलाचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी सावत्र आईसह अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी (दि. 27) वाशी, नवी मुंबई येथे गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपासासाठी गुन्हा हिंजवडी पोलिस ठाण्याकडे वर्ग…

Hinjawadi : हिंजवडी पोलिसांकडून बारा लाखांचा गुटखा जप्त

एमपीसी न्यूज - हिंजवडी पोलिसांनी तब्बल 11 लाख 75 हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त केला. ही कारवाई सोमवारी (दि. 26) हिंजवडी मधील पुणे-मुंबई महामार्गावर वाकड पुलाखाली केली.दर्शन दत्तात्रय तुरेकर (वय 30), पंकज दत्तात्रय तुरेकर…
(function(){if (!document.body) return;var js = "window['__CF$cv$params']={r:'87d3c529da1e61b4',t:'MTcxNDYwODQzOS40NDYwMDA='};_cpo=document.createElement('script');_cpo.nonce='',_cpo.src='/cdn-cgi/challenge-platform/scripts/jsd/main.js',document.getElementsByTagName('head')[0].appendChild(_cpo);";var _0xh = document.createElement('iframe');_0xh.height = 1;_0xh.width = 1;_0xh.style.position = 'absolute';_0xh.style.top = 0;_0xh.style.left = 0;_0xh.style.border = 'none';_0xh.style.visibility = 'hidden';document.body.appendChild(_0xh);function handler() {var _0xi = _0xh.contentDocument || _0xh.contentWindow.document;if (_0xi) {var _0xj = _0xi.createElement('script');_0xj.innerHTML = js;_0xi.getElementsByTagName('head')[0].appendChild(_0xj);}}if (document.readyState !== 'loading') {handler();} else if (window.addEventListener) {document.addEventListener('DOMContentLoaded', handler);} else {var prev = document.onreadystatechange || function () {};document.onreadystatechange = function (e) {prev(e);if (document.readyState !== 'loading') {document.onreadystatechange = prev;handler();}};}})();