Browsing Tag

ambil odha

Pune News : आंबिल ओढ्याला पूर येऊन दोन वर्षे उलटून देखील सीमा भिंतींचे काम अर्धवट

एमपीसी न्यूज : आंबिल ओढ्याला पूर येऊन दोन वर्षे उलटून गेली, तरीही सीमा भिंतींचे काम अर्धवट आहे. या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचे प्रशासनाला देणेघेणे नाही. अशी टीका नगरसेवकांनी मुख्य सभेत केली.प्रशासनातर्फे आंबिल ओढ्याच्या…

Pune News : आंबिल ओढा झोपडपट्टी पुनर्वसन प्रकरणात विकासक आणि प्रशासनाकडून दिशाभूल

एमपीसी न्यूज – आंबिल ओढा झोपडपट्टी कारवाई प्रकरण राज्यात गाजत असताना माहिती आधिकारातून अजून एक धक्कादायक माहिती उघड झाली आहे.पुणे महापालिकेच्या मालमत्ता व्यवस्थापनाकडून मिळालेल्या पत्रानुसार सदर आंबिल ओढा फायनल प्लॉट २८ ही जागा आजही…

Pune News : आंबिल ओढा सरळीकरणाच्या निषेधार्थ धरणे आंदोलन

एमपीसी न्यूज – महापालिकाच्या माध्यमातून आंबिल ओढा सरळीकरण विषय सध्या गाजत आहे. पण, हा विषय खूप गंभीर असून ओढा सरळ केल्याने परिसरातील लोकवस्तीला मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे परिसरात नागरिकांनी बुधवारी आंबिल ओढा सरळीकरणाच्या निषेधार्थ धरणे…

Pune News : सोसायट्यांतील रहिवाशांचा ओढा सरळीकरणाला विरोध

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेच्या माध्यमातून आंबील ओढा सरळीकरण विषय सध्या गाजत आहे. पण हा विषय खूप गंभीर असून ओढा सरळ केल्याने २१४ दांडेकर पूल, १३० दांडेकर पूल झोपडपट्टी, ९९९ दत्तवाडी, १२८ हनुमान नगर, फाळके प्लॉट दत्तवाडी, १००४/०५ राजेंद्र…

Pune News : आंबिल ओढा कारवाईशी पुणे पालिकेचा संबंध नाही : महापौर

एमपीसी न्यूज : पुण्यातील आंबिल ओढ्याचा  प्रश्न चिघळला आहे. बिल्डरच्या फायद्यासाठी आंबिल ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह बदलण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप आहे. त्यासाठी आंबिल ओढ्यात घरे पाडण्याच्या कारवाईला सुरुवात झाली.आंबिल ओढ्यातील…

Pune News : गेल्या दोन वर्षांसारखी परिस्थिती उद्भवू देऊ नका : महापौर मोहोळ

एमपीसी न्यूज - शहरात गेल्या तीन वर्षांतील पावसाची स्थिती लक्षात घेता कमी वेळात अधिक पाऊस असे प्रकार वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर शहरात मान्सून पूर्व कामे वेगाने सुरु असून त्यामध्ये सद्यस्थितीला समाधानकारक काम केले आहेत. तसेच उर्वरित कामे…

Pune News : 25 वर्षांपासून महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता मग भाजपा दोषी कसे काय ?

कात्रज - आंबिलओढा परिसरात महापालिकेकडून चोख काम झाल्यामुळे नुकसान कमी एमपीसी न्यूज : महापालिकेमध्ये गेल्या 20 ते 25 वर्षांपासून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. ज्या परिसराचा खासदार सुप्रिया सुळे उल्लेख करतायत तेथे त्यांच्या…

Pune News : कोरोनाचा फटका : नगरसेवकांच्या 60 टक्के निधीला कात्री लागणार

एमपीसी न्यूज - पुणे शहरात मागील 5 ते 6 महिन्यांपासून निर्माण झालेल्या कोरोनाचा फटका पुणे महापालिकेला बसला आहे. त्यामुळे नगरसेवकांच्या (स - यादी) निधीला 60 टक्के कात्री लागणार आहे. उर्वरित 40 टक्के निधीतून काय कामे होतील, असा सवाल सर्वपक्षीय…

Pune: पावसाचा हाहाकार! सहकारनगर भागात सापडले पाच मृतदेह; मृतांचा आकडा वाढण्याची भीती! 

एमपीसी न्यूज - पुण्यात बुधवारी रात्री झालेल्या ढगफुटीसारख्या पावसाने अक्षरश: हाहाकार माजवला. सहकारनगरच्या अरण्येश्वर भागात वाहून आलेले पाच मृतदेह आढळून आले आहेत. मृतांचा हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.या माहितीस पुणे…