Browsing Tag

Assembly Election 2019

Pimpri: भाजपसाठी धोक्याची घंटा, महापालिकेतील कारभाराचा बसला फटका !

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेत एकहाती सत्ता, लोकसभेला शहरातील तीनही मतदारसंघातून युतीच्या उमेदवारांना मोठे मताधिक्य मिळाले असतानाही सहाच महिन्यात चिंचवडमध्ये भाजप उमेदवार लक्ष्मण जगतापांचे मताधिक्य घटले. तर, पिंपरीत शिवसेना उमेदवार…

Pimpri : पिंपरी, चिंचवड, भोसरीतील 35 उमेदवारांचे ‘डिपॉझिट’ गुल

एमपीसी न्यूज - पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातील 41 पैकी तब्बल 35 उमेदवारांचे 'डिपॉझिट' जप्त झाले आहे. केवळ, तीन उमेदवारांना त्यांचे 'डिपॉझिट' (अनामत रक्कम) परत मिळू शकणार आहे. तीनही मतदारसंघात दुरंगी लढाई झाल्याने उर्वरित…

Chinchwad : मतमोजणीच्या दिवशी पावणेतीनशे जणांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी घेतले ताब्यात

एमपीसी न्यूज - मतमोजणीच्या दिवशी शहरात शांतता राहावी, तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस सज्ज होते. मतमोजणीच्या दिवशी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी 272 जणांना ताब्यात घेतले. पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत…

Pune : आठ विधानसभा मतदारसंघात 31 लाख पुणेकर मतदार ; उद्या बजावणार मतदानाचा हक्क

एमपीसी न्यूज - पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघात 30 लाख 94 हजार 150 मतदार आहेत. लोकसभा निवडणुकीत 50 टक्केही मतदान झाले नव्हते. यावेळी 2 दिवसांपासून जोरदार पावसाची बॅटिंग सुरू आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मतदान वाढविणे हे प्रशासनासमोर…

Vadgaon : मी भाजपमध्येच आहे; अफवांवर विश्वास ठेवू नका – रुपलेखा ढोरे

एमपीसी न्यूज - मी गेली 30 वर्षे भारतीय जनता पक्षाचे प्रामाणिक काम करीत आहे. मी भाजपमध्ये आणि पुढेही भाजपमध्येच राहणार आहे, असे स्पष्टीकरण माजी आमदार रुपलेखा ढोरे यांनी केले आहे. मावळच्या जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी…

Pune : आंधी हो या तुफान, हम जरुर करेंगे मतदान

एमपीसी न्यूज - मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य असल्याने पाऊस असला तरी पुणे जिल्हयातील मतदारांनी मतदानासाठी बाहेर पडावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी केले. आज सकाळी शहरातील हडपसर, कोंढवा भागातील मतदान…

Pune : पावसाने वाढविली उमेदवारांची धाकधूक; मतदानाचा टक्का वाढविण्यावर भर

एमपीसी न्यूज - संततधार सुरू असलेल्या पावसामुळे विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. आज सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. पाऊस काही थांबण्याची चिन्हे नाही. उद्या या निवडणुकीसाठी मतदार होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त…

Pimpri : राजकीय कार्यकर्त्यांवर आहे पोलिसांचा ‘वॉच’

एमपीसी न्यूज- विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी (दि. 21) मतदान प्रक्रिया होणार आहे. त्यानंतर गुरुवारी (दि. 24) मतमोजणी करण्यात येणार आहे. दरम्यानच्या काळात शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी साध्या वेशातील पोलीस कार्यकर्त्यांच्या…

Bhosari : मतदारसंघातील नागरिकांच्या भेटीगाठीने आमदार लांडगे यांच्या प्रचाराची सांगता

एमपीसी न्यूज - भेटीगाठी आणि पदयात्रा काढून आमदार महेश लांडगे यांच्या प्रचाराची सांगता झाली. भोसरीमधील गव्हाणे वस्ती येथे त्यांनी भेटीगाठी घेत प्रचाराची सांगता केली. मागील पाच वर्षात केलेली विकासकामे नागरिकांपर्यंत पोहोचवणे हेच आमदार महेश…

Bhosari : आमदार महेश लांडगे यांच्याकडे वाहतूक नियोजनाची दूरदृष्टी -रामकृष्ण पांचाळ

एमपीसी न्यूज - भोसरी विधानसभेचे विद्यमान आमदार आणि महायुतीचे उमेदवार महेश लांडगे यांनी भोसरी परिसरात दूरदृष्टीने वाहतुकीचे नियोजन केले आहे. त्यामुळे भोसरी परिसरात नित्याची बाब ठरलेली वाहतूककोंडी कमी होण्यासाठी मदत होणार आहे. अशी प्रतिक्रिया…