Browsing Tag

Assembly election

Pimpri : पिंपरी न्यायालय व न्यायाधीश निवासस्थानासाठी निधी देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

एमपीसी न्यूज - पिंपरी न्यायालयाची इमारत मोशी येथील नियोजित जागेवर उभारण्यात येणार आहे. त्या इमारतीसाठी आणि न्यायाधीश निवासस्थानासाठी 124 कोटी रुपयांचा निधी देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. महायुतीचे उमेदवार आमदार…

Pimpri : लोकप्रिय गोष्टींचा चिन्ह म्हणून यंदा निवडणुकीसाठी नव्याने समावेश

एमपीसी न्यूज - निवडणूक आयोगाने उमेदवारांसाठी 207 प्रकारची चिन्हे दिली आहेत. यामध्ये राष्ट्रीय व राज्यस्तरावरील पक्षांकडून निवडणूक लढवणार्‍या उमेदवारांसाठी 10 चिन्हे तर अपक्ष व नोंदणीकृत पक्ष नसलेल्या उमेदवारांसाठी 197 प्रकारची मुक्तचिन्हे…

Dighi : आमदार महेश लांडगे यांचा गाव भेट दौरा; दिघीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज - भाजप-शिवसेना-रिपाई-रासप-शिवसंग्राम संघटना-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांनी दिघी परिसरात शनिवारी (दि. 5) गावभेट दौरा केला. या दौऱ्यामध्ये दिघी परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद नोंदवला.…

Pune : भाजपकडून तीन आमदारांना ‘नारळ’, कसबा विधानसभा मतदारसंघात महापौर मुक्ता टिळक यांना…

एमपीसी न्यूज - आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपने तीन विद्यमान आमदारांना 'नारळ' दिला. तर, कसबा विधानसभा मतदारसंघात धक्कादायक उमेदवारी जाहीर केली. या मतदारसंघात महापौर मुक्ता टिळक यांना उमेदवारी दिल्याने खासदार बापट यांचे पंख छाटल्याचे बोलले…

Pune : चंद्रकांत पाटील कोथरूडमधून निवडणूक लढविणार असल्याची चर्चा

एमपीसी न्यूज - भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे कोथरूडमधून निवडणूक लढविणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. वास्तविक कसबा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास पाटील उत्सुक होते. परंतु बापट खासदार झाल्यामुळे या…

Pune : विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्येक मतदारसंघात निवडणूक कार्यालय सुरू; ‘येथे’ दाखल करता…

एमपीसी न्यूज - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्येक मतदारसंघात निवडणूक कार्यालय सुरू करण्यात आले आहे. पुणे शहर व पिंपरी - चिंचवड शहरात प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी स्वतंत्र असे कार्यालय आहे. ग्रामीण 10 तालुक्यातील सर्व तहसील कार्यालयांत…

Pune : विधानसभा निवडणुकीत 1,34, 666 तरुण पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावणार

एमपीसी न्यूज - आचारसंहिता जाहीर होताच पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक मतदान प्रक्रिया आणि सुरक्षेचा आढावा घेतला आहे. विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील 76 लाख 86 हजार 636 मतदार मतदानाचाा हक्क बजावणार आहे. यामध्ये युवा मतदारांची संख्या लक्षणीय…

Pimpri : पिंपरी-चिंचवडमधील एक जागा काँग्रेस लढवणार

एमपीसी न्यूज - आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष पिंपरी-चिंचवड शहरातील एक जागा लढवणार आहे. मात्र, ती जागा कोणती लढवली जाईल हे मात्र गुलदस्त्यात आहे. यावर पक्षश्रेष्ठींचा निर्णय होणार आहे, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी…

Pimpri : छावा मराठा संघटनेचे रामभाऊ जाधव विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार

एमपीसी न्यूज - आगामी विधानसभा निवडणूक जवळ येऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर इच्छुकांनी मतदारसंघाची चाचपणी सुरू केली आहे. छावा मराठा संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष कोकण संपर्कप्रमुख रामभाऊ जाधव यांनीही विधानसभेची तयारी चालू केली आहे. ते चिंचवड…