Browsing Tag

Awareness

Vadgaon Maval : न्यायालय परिसरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनजागृती

एमपीसी न्यूज - वडगाव मावळ येथील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वडगांव मावळ लीगल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन तर्फे वडगांव मावळ न्यायालय परिसरात जनजागृतीचे फलक लावण्यात आले आहे. तसेच न्यायालय परिसराची आज पेस्ट कंट्रोल करून स्वछता…

Sangavi : पथनाट्याद्वरे कोरोनाविषयी जनजागृती

एमपीसी न्यूज -  'कोरोना' या विषाणुजन्य आजाराने खळबळ माजवली आहे. प्रत्यक्ष प्रादुर्भावापेक्षाही अफवा, अपप्रचारामुळे भीतीची भावना बळावली आहे. या पार्श्वभूमीवर दिलासा संस्थेने 'कोरोना इसे मत डरोना! असे पथनाट्य साजरे करत उलटसुलट चर्चा यांवर…

Pune : ‘कोरोना’ला पुणेकरांनी घाबरू नये -महापौर; महापालिकेचा आता जनजागृतीवर भर

एमपीसी न्यूज - 'कोरोना'च्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेचा आरोग्य विभाग सज्ज असताना सर्व शक्यतांवर विचार करत महत्त्वाची आढावा बैठक घेतली. यात केलेली तयारी, प्रतिबंधात्मक साहित्यांची उपलब्धता आणि जनजागृती यावर सविस्तरपणे चर्चा झाली. शिवाय…

Talegaon Dabhade :  पोलीस वर्धापनदिनी शालेय मुलांना पोलीस शस्त्रांची माहिती

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशन येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांच्या हस्ते पोलीस वर्धापन दिनानिमित्त महिला दक्षता समिती व पोलीस पाटील यांचा गौरव करण्यात आला तसेच शालेय विद्यार्थ्यांना पोलिसांच्या शस्त्रास्त्रांची…

Pimpri : इन्व्हायर्मेंट कन्झर्वेशन असोसिएशन (ECA) संस्थेमार्फत ‘स्वच्छ भारत’बाबत…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात “स्वच्छ शहर” जनजागरण आणि प्रबोधन मोहिमेत इन्व्हायर्मेंट कन्झर्वेशन असोसिएशन (ECA) हि सामाजिक संस्थेमार्फत जाहीर केलेल्या स्वच्छ भारत अभियानात २६ सप्टेंबरला शहरातील लहान-मोठ्या बहुसंख्य शाळा रस्त्यावर उतरून…

Pimpri: ‘स्वच्छ भारत अभियान’च्या जनजागृतीवर 25 लाखांची उधळपट्टी; थेट पद्धतीने दिले काम

एमपीसी न्यूज – केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणा-या 'स्वच्छ भारत अभियान 2020' अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षणाच्या जनजागृतीवर पिंपरी-चिंचवड महापालिका 25 लाख रुपयांची उधळपट्टी करणार आहे. कोणतीही निविदा प्रक्रिया न राबविता थेट पद्धतीने…

Dehugaon: फेसबूक दिंडीचा ‘देह पंढरी’ उपक्रम; अवयवदानाविषयी जनजागृती

एमपीसी न्यूज - यंदा जगद्‌गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 334 वे वर्ष असून फेसबूक दिंडी उपक्रमाचे नववे वर्ष आहे. यावेळी सामाजिक बांधिलकी जपण्याच्या दृष्टीकोनातून फेसबूक दिंडीने देह पंढरी हा उपक्रम हाती घेतला आहे. फेसबूक…

Ravet : अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना सामाजिक जबाबदारीची जाणीव -ज्ञानेश्वर लांडगे

एमपीसी न्यूज - मानवी जीवन अधिक सुखकर होण्यासाठी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रकल्पामुळे त्यांची आकलनक्षमता आणि संशोधनवृत्ती वाढते. तसेच त्यांनी सादर केलेल्या प्रकल्पातून विद्यार्थ्यांना सामाजिक जबाबदारीची जाणीव आहे हे…

Pimplegurav : वाहतूक नियमांचे पालन करावे, असा संदेश देत केला वाढदिवस साजरा

एमपीसी न्यूज - दिलासा संस्था, शब्दधन काव्यमंच, साहित्य संवर्धन समिती पिंपरी-चिंचवड शहर या संस्थांचे अध्यक्ष सुरेश कंक यांनी कृतीशील कार्यक्रम करीत आपला वाढदिवस साजरा केला. याप्रसंगी शब्दधन काव्यमंचाचे उपाध्यक्ष सुभाष चव्हाण, निशिकांत…

kalewadi : काळेवाडीसह ठिकठिकाणी औषध फवारणी

एमपीसी न्यूज - काळेवाडी नढे नगर प्रभाग क्रमांक 22 मध्ये स्वछता अभियान, डेंग्यू जनजागृती आणि आरोग्यविषयक घ्यावयाची काळजी हा उपक्रम काळेवाडी येथे घेण्यात आला. यावेळी ठिकठिकाणी औषध फवारणी देखील करण्यात आली. कालेवाडीतील तुकाराम नढे कॉलनी,…