Browsing Tag

Bhama Askhed Dam

Chinchwad : शहराची जीवनवाहिनी मृत्यूशय्येवर

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराला (Chinchwad) दररोज सुमारे 600 एमएलडी पाणी लागते. त्यापैकी 510 एमएलडी पाणी पवना नदीतून तर 100 एमएलडी पाणी भामा आसखेड धरणातून उचलले जाते. पवना नदी ही शहराची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाते. वाढते नागरीकरण,…

Pimpri : भामा-आसखेड जलवाहिनीचे काम सहा महिन्यात पूर्ण करणार

एमपीसी न्यूज - भामा-आसखेड धरणातून थेट जलवाहिनीद्वारे (Pimpri) पाणी शहरवासियांना मिळणार आहे. या जलवाहिनीला प्रशासकीय स्तरावर गती देण्यात आली असून आत्तापर्यंत 11 किलोमीटरचे काम पूर्ण झाले असून 4 किलो मीटरची जागा ताब्यात आहे. त्यामुळे उर्वरित…

Chikhali News : अन्यथा चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्राचे उद्घाटन करणार – अजित गव्हाणे

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेने आंद्रा, भामा आसखेड धरणातील (Chikhali News) पाणी आणून ते पाणी शुध्द करण्यासाठी चिखली येथे जलशुध्दीकरण केंद्र उभारले आहे. या केंद्राचे काम पूर्ण होऊनही मंत्र्यांची वेळ मिळत नसल्याने उद्‌घाटनाअभावी…

Mhalunge News : ‘रिल्स’ तयार करण्याच्या नादात जीव गमावला, भामा आसखेड धरणात बुडून तरुणाचा…

एमपीसी न्यूज - पुण्यातील महंमदवाडी परिसरात भरधाव दुचाकीवर ‘रिल्स’ तयार करण्याच्या नादात दुचाकीच्या धडकेने एका पादचारी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना भामा आसखेड धरण (Mhalunge News) परिसरातील करंजविहिरे गावात दुर्घटना घडली. धरणाच्या…

Pimpri News : जॅकवेल डीपीआरच्या तांत्रिक मान्यतेसाठी 1 कोटी 29 लाखांचा खर्च

एमपीसी न्यूज - भामा आसखेड धरणातून 167 एमएलडी पाणी उचलून (Pimpri News) चिखली जलशुद्धीकरण केंद्रात आणले जाणार आहे. त्यासाठी धरणाजवळ जॅकवेल व पंपहाऊस बांधण्यात येणार आहे. या कामाचा सविस्तर प्रकल्प अहवालास (डीपीआर) तांत्रिक मान्यता घेण्यासाठी…

Pimpri News : भामा आसखेड प्रकल्प! कार्यकारी अभियंत्याला हटविले, उपअभियंत्याकडे जबाबदारी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत (Pimpri News) भामा आसखेड धरणाजवळ जॅकवेल बांधावयाच्या निविदेत 30 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे गंभीर प्रकरण उजेडात आले असताना आयुक्त शेखर सिंह यांनी अधिका-यांच्या जबाबदारीत बदल केला आहे. या…

Pimpri News: ‘जॅकवेल निविदा प्रकरणात ठेकेदाराने न्यायालयीन प्रकरणांची माहिती लपविली; पुढील…

एमपीसी न्यूज - भामा आसखेड धरणातून पाणी (Pimpri News) उचलण्यासाठी बांधावयाच्या जॅकवेल निविदा प्रकरणातील गोंडवाना इंजि. कंपनीने महापालिकेची जॅकवेलची निविदा भरताना न्यायालयीन प्रकरणांची माहिती लपविली आहे. त्यामुळे अटी-शर्थीचा भंग झाला. आता…

PCMC: भामा-आसखेड धरणातून चिखलीपर्यंत 28 किमी लांबीची जलवाहिनी टाकणार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत (PCMC) भामा-आसखेड धरणामधून चिखली जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत 8.8 किलोमीटर लांबीची उंदचन जलवाहिनी (रायझिंग लाईन) आणि 18.90 किलोमीटर लांबीची गुरूत्व जलवाहिनी (ग्रेव्हीटी लाईन) अशी एकूण 27.70 किलोमीटर…

PCMC New : जॅकवेल निविदेतील 30 कोटींच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा आणखी पेटणार; लेखापरीक्षकांनी हात झटकले…

एमपीसी न्यूज - पिंपरी - चिंचवड महापालिकेमार्फत भामा आसखेड धरणाजवळ जॅकवेल बांधावयाच्या निविदेत 30 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे गंभीर प्रकरण उजेडात आले असून आता या विषयातील आणखी एक मेख कागदोपत्री स्पष्ट झाली आहे. (PCMC New) निविदेची…

PCMC: बेकायदेशीर, नियमबाह्य पद्धतीची ‘जॅकवेल’ची निविदा रद्द करा, अन्यथा न्यायालयात जाणार…

एमपीसी न्यूज - भामा आसखेड धरणाजवळ (PCMC) मौजे वाकी तर्फे वाडा येथे अशुद्ध जलउपसा केंद्र (जॅकवेल) उभारण्यासाठीची निविदा बेकायदेशीर, नियमबाह्य पद्धतीने काढली आहे. त्यामुळे ही निविदा त्वरित रद्द करावी अशी मागणी करत संबंधित अधिका-यांवर…