Browsing Tag

Bharti University Police

Pune News : दारू पिऊन आरडाओरडा करणाऱ्यास जमावाने चोपले

एमपीसी न्यूज : रात्रीच्या सुमारास दारू पिऊन आरडाओरडा करत दगड भिरकावणाऱ्या एका व्यक्तीला जमावाने चांगलेच चोपले. हा प्रकार आंबेगाव बुद्रुक येथील वेदांत हॉटेल समोरील घूमर चौकात 12 एप्रिल च्या रात्री घडला. विनायक महादेव खोत (वय 22) असे जखमी…

Pune Crime News : कात्रज चौकातून 17 किलो अफू तर वारजेतून एलएसडी जप्त, चार जण ताब्यात

एमपीसी न्यूज - भारती विद्यापीठ पोलिसांनी एका होंडा सिटी कार चालकास अटक करुन 17 किलो 200 ग्रॅम अफु हा अंमलीपदार्थ जप्त केला. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.महिपाल गणपत विष्णोई(30,रा.हरपळे वस्ती,…

Pune News : पेट्रोल पंपावर दरोड्यातील टोळीला अटक

एमपीसी न्यूज : कात्रज परिसरातील पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केले. त्यांच्याकडून शस्त्रे, मिरचीपूड, दोरी, बॅटरी जप्त करण्यात आली.लिंबराज दत्तात्रय घोरपडे (वय २१), मोहसीन मोनीर शेख…

Pune Crime : कात्रज परिसरातून सराईत चोरटा अटकेत, घरफोडीच्या 13 गुन्ह्यातील 13 लाखाचा मुद्देमाल…

एमपीसी न्यूज - भारती विद्यापीठ पोलिसांनी कात्रज सर्पोद्यान परिसरातून एका सराईत चोरट्याला अटक केली आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत 13 गुन्हे उघड झाले असून यातील 13 लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.रफिक शेख (वय 27, रा. सय्यदनगर, हडपसर)…

Pune Crime : मांडुळाची तस्करी करणार्‍याला भारती विद्यापीठ पोलिसांनी घेतले ताब्यात

एमपीसी न्यूज - मांडुळाची तस्करी करणार्‍या एकाला भारती विद्यापीठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडे दोन मांडुळ जातीचे साप आढळले असून तो पंधरा लाख रुपयांना त्याची विक्री करणार असल्याचे तपासात समोर आले आहे.विकास रामचंद्र फडतरे (वय…

Pune Crime : खून करून मृतदेह भरुन ठेवला पोत्यात…

एमपीसी न्यूज - भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवले ब्रिज येथे आज खून करून हात पाय बांधून पोत्यात भरलेल्या अवस्थेतील तरुणाचा मृतदेह सापडला आहे.मयत तरुणाची अद्याप ओळख पटलेली नसून भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल…

Pune Crime : बंदुकीचा धाक दाखवून दांपत्यास लुटले 

एमपीसी न्यूज - बंदुकीचा धाक दाखवून दांपत्याला लुटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हि घटना रविवारी रात्री साडेबाराच्या सुमारास मुंबई-बेंगलोर हायवेवर साताराकडून पुण्याच्या दिशेला कात्रज नवीन बोगद्यापासुन 500 मीटरच्या अंतरावर घडला.…