Browsing Tag

bhosari accident news

Pimpri-chinchwad : भरधाव डंपरची दुचाकीला धडक; दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज -  काल  (दि. 2 एप्रिल) रोजी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास बिकानेर स्वीट होम चौक, भोसरी येथे एका दुचाकीस्वाराचा  भरधाव डंपरने (Pimpri-chinchwad) दिलेल्या धडकेमुळे जागीच मृत्यू झाला.Chikhali : डंपरच्या धडकेत…

Bhosari : दुचाकी दुभाजकाला धडकल्याने एकाचा मृत्यू; एकजण गंभीर जखमी

एमपीसी न्यूज - भरधाव वेगातील दुचाकी (Bhosari) दुभाजकाला धडकून अपघात झाला. यामध्ये दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला असून दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना बुधवारी (दि. 6) मध्यरात्री स्पाइन सर्कल, स्पाइन रोड, एमआयडीसी भोसरी येथे घडली.…

Bhosari : भोसरीमध्ये बर्निंग कारचा थरार

एमपीसी न्यूज - चालत्या कारने पेट घेतल्याने भोसरीत बर्निंग (Bhosari) कारचा थरार घडला. ही घटना मंगळवारी (दि. 29) दुपारी भोसरी येथे घडली.अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, फिरोसिया कंपनी चौक, भोसरी एमआयडीसी येथे एका कारने पेट…

Bhosari News: अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - भरधाव मोटारसायकलने धडक दिल्याने दुसऱ्या (Bhosari) दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना 16 फेब्रुवारी रोजी भोसरीत घडली.महादेव बबन कान्हुरकर (वय 42 ) असे या अपघातात मृत्यू झालेलय दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी त्यांच्या…

Bhosari News : रस्ता क्रॉस करताना भरधाव टेम्पोच्या धडकेत ज्येष्ठ महिला ठार

एमपीसी न्यूज - रस्ता क्रॉस करणार्‍या जेष्ठ महिलेला भरधाव वेगाने जाणार्‍या टेम्पो चालकाने धडक दिली. यामध्ये महिलेचा मृत्यु झाला.हि घटना बुधवारी (दि. 6) घडली.चित्ररेखा कोहिनकर (वय 64) असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे.…

Bhosari crime News: बुलेटच्या धडकेत पादचारी महिला ठार

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात जाणा-या बुलेटने रस्ता ओलांडत असलेल्या महिलेला धडक दिली. यामध्ये महिलेचा मृत्यू झाला. महिलेची अद्याप ओळख पटलेली नाही. हा अपघात शनिवारी (दि. 19) रात्री पावणे अकरा वाजता पुणे-नाशिक महामार्गावर लांडगेनगर, भोसरी येथे…

Bhosari Blast News: अंघोळ घालताना चिमुकलीच्या अंगावर पडले उकळते ऑईल; पाच महिन्यांच्या चिमुकलीसह…

एमपीसी न्यूज - पाच महिन्यांच्या चिमुकलीला घराबाहेरच्या अंगणात अंघोळ घालत असताना अचानक विद्युत रोहित्राचा स्फोट झाला. यामध्ये उकळते ऑईल अंगावर पडल्याने पाच महिन्यांच्या चिमुकलीसह तिची आई आणि आजी गंभीररित्या भाजल्या गेल्या. ही घटना शनिवारी…

Bhosari Accident News : डंपरखाली सापडून महिलेचा मृत्यू; डंपर चालकाला अटक

एमपीसी न्यूज - मोपेड दुचाकीला डंपरने मागून धडक दिली. त्यामध्ये दुचाकीवरील महिला रस्त्यावर पडली. त्यानंतर डंपर महिलेच्या अंगावरून गेल्याने गंभीर जखमी झालेल्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात 25 ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता पुणे-नाशिक…

Bhosari : अमली पदार्थ सेवन केलेल्या ट्रक चालकाची रिक्षाला धडक, रिक्षा चालक ठार

एमपीसी न्यूज - वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करून भरधाव जाणाऱ्या ट्रकने तीन चाकी रिक्षाला जोरात धडक दिली. या धडकेत रिक्षाचालक रिक्षासह ट्रक खाली सापडला. त्यात गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. शुक्रवारी (दि.7) पुणे - नाशिक महामार्गावर भोसरी…

Bhosari : महिनाभरानंतरही अपघाताच्या घटनेतील आरोपी मोकाट; पोलिसांच्या भूमिकेवर नातेवाईकांचा संशय

एमपीसी न्यूज - भोसरी येथे सीआयआरटी समोर झालेल्या एका अपघातात अपघातग्रस्त व्यक्तीचा मृत्यू झाला. याबाबत 9 जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, या घटनेला महिना लोटत आला तरीही पोलिसांनी आरोपीला अटक केली नाही. पोलिसांकडून…