Browsing Tag

Bhosari theft

Bhosari : बस प्रवासात महिलेचे 75 हजारांचे दागिने पळवले

एमपीसी न्यूज - बस प्रवासादरम्यान प्रवासी महिलेच्या (Bhosari) पर्स मधून 75 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने दोन अनोळखी महिलांनी चोरून नेले. ही घटना सोमवारी (दि. 4) दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी प्रवासी महिलेने भोसरी…

Bhosari : बसमध्ये चढताना महिलेच्या पर्स मधून 21 तोळे दागिने लंपास

एमपीसी न्यूज - बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेऊन (Bhosari) अनोळखी चोरट्याने प्रवासी महिलेच्या पर्समधून 21 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना मंगळवारी (दि. 27) दुपारी साडेतीन वाजता पीएमटी बस थांबा, भोसरी येथे घडली. याप्रकरणी…

Bhosari : लघुशंकेसाठी थांबणे पडले महागात, दुचाकीच्या डिक्कितून 5 लाख रुपये गेले चोरीला

एमपीसी न्यूज - कामगारांच्या पगाराचे (Bhosari) पैसे घेऊन जात असताना लघुशंकेसाठी थांबणे एका कंत्राटदाराला चांगलेच महागात पडले आहे. कारण या दरम्यान त्यांच्या दुचाकीच्या डिक्कीत असलेले 5 लाख रुपये चोरांनी चोरून नेले आहेत. ही घटना 25 जानेवारी…

Bhosari : सराईत वाहन चोरट्यास अटक; पाच दुचाकी जप्त

एमपीसी न्यूज - भोसरी पोलिसांनी एका सराईत वाहन चोरट्याला (Bhosari) अटक केली. त्याच्याकडून पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. वाहन चोरीच्या पाच गुन्ह्यांसह एकूण सात गुन्ह्यांची उकल झाली आहे. वीरेंद्र कुमार मिस्त्रीलाल (वय 23, मूळ रा.…

Bhosari : सोन्याच्या दुकानातून चार तोळ्याचे दागिने चोरीला

एमपीसी न्यूज - भोसरीमध्ये सोन्याच्या दुकानातून दोन महिलांनी विक्रेत्याची नजर (Bhosari) चुकवून 4 तोळे 2 ग्रॅम वजनाचे सोने चोरले. ही घटना भोसरीतील न्यू श्रद्धा ज्वेलर्स येथे घडली आहे. या प्रकरणी राहूल बाळासाहेब रसाळ (वय 42, रा.भोसरी) यांनी…

Bhosari : खोटे सोन्याचे बिस्कीट देऊन महिलेला फसवले

एमपीसी न्यूज - खोटे सोन्याचे बिस्कीट देऊन दोघांनी (Bhosari ) एका महिलेला फसवले. ही घटना मंगळवारी (दि. 10) सकाळी सव्वा दहा वाजता पुणे-नाशिक महामार्गावर भोसरी येथे घडली. याप्रकरणी महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन…

Bhosari : चोरीचा खोटा आरोप करत बेदम मारहाण

एमपीसी न्यूज - चोरीचा खोटा आरोप करत (Bhosari) एका व्यक्तीला मारहाण करण्यात आली. चप्पल शिवण्यासाठी वापरण्यात येणारी लोखंडी वस्तू पायावर मारून फ्रॅक्चर केले. ही घटना 5 सप्टेंबर रोजी सायंकाळी लांडेवाडी भोसरी येथे घडली. किशोर दिलीप चौरे (वय…

Bhosari : चोरीची गाडी घेऊन पडला आणि थेट गाडी मालकाला सापडला

एमपीसी न्यूज - असं म्हणतात जग खूप छोटं आहे. त्यामुळे (Bhosari) काही व्यक्ती तुम्हाला परत परत भेटतात. असाच काहीच किस्सा एका दुचाकी चोरासोबत घडला. त्याने दुचाकी चोरली, तो तिच्यावर बसून फिरत होता, फिरत असताना तो एका ठिकाणी रस्त्यावर घसरून…

Bhosari : कोयत्याचा धाक दाखवून तरुणाची दुचाकी नेली चोरून

एमपीसी न्यूज – दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणाला अडवून कोयत्याचा (Bhosari) धाक दाखवून त्यांची दुचाकी चोरून नेली आहे. हा प्रकार मंगळवारी (दि.13) दुपारी पाच वाजता भोसरी येथे पुणे-नाशिक महामार्गावर घडला. याप्रकऱणी रोशन प्रविण ढोले (वय 21 रा.…

Bhosari News : भोसरी येथे गॅस चोरी करणाऱ्यास अटक

एमपीसी न्यूज - धोकादायकरीत्या घरगुती गॅस सिलेंडर मधून लहान गॅस सिलेंडरमध्ये गॅस काढून घेत त्याची चोरी करणाऱ्या एकास गुंडा विरोधी पथकाने अटक केली.(Bhosari News) ही कारवाई शनिवारी (दि. 26) दुपारी भगत वस्ती, भोसरी येथे करण्यात आली. महेश…