Browsing Tag

Bike Stolen

Chinchwad crime News : तळेगाव, हिंजवडी, वाकड, चिंचवडमधून चार दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे, हिंजवडी, वाकड आणि चिंचवड परिसरातून अज्ञात चोरट्यांनी चार दुचाकी चोरून नेल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. याबाबत बुधवारी (दि. 30) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.दत्तात्रय बाजीराव…

Chinchwad : पिंपरी-चिंचवड शहरात कारसह चार वाहने चोरीला

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात चाकण, भोसरी एमआयडीसी, निगडी आणि वाकड परिसरातून अज्ञात चोरट्यांनी चार वाहने चोरून नेली आहेत. यामध्ये तीन दुचाकी आणि एका कारचा समावेश आहे. याबाबत सोमवारी (दि. 10) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात…

Wakad : दुचाकी चोरीच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीला अटक

एमपीसी न्यूज - दुचाकी चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका चोरट्याला पोलिसांनी पकडून त्याला अटक केली. ही घटना गुरुवारी (दि. 2) पहाटे दीडच्या सुमारास नखातेनगर, रहाटणी फाटा येथे घडली.सनी प्रकाश गायकवाड (वय 35, रा. तपकीरनगर, काळेवाडी) असे अटक…

Hinjawadi: ज्वेलर्सच्या दुकानासमोरून दुचाकी पळवली

एमपीसी न्यूज- ज्वेलर्सच्या दुकानासमोर पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना शनिवारी (दि.20) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास हिंजवडी येथील सोनिगरा ज्वेलर्स दुकानासमोर उघडकीस आली आहे.आकाश ज्ञानेश्वर साठे (वय 24, रा.…

Hinjawadi: हिंजवडी परिसरातून दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज- हिंजवडी परिसरातून दुचाकी चोरीला गेल्याची घटना घडली. ही घटना दि. 11 मे रोजी सकाळी उघडकीस आली. याबाबत 30 मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सुरेश पांडुरंग ढाळे (वय 40, रा. पंचशील कॉलनी, जांबे, ता. मुळशी) यांनी याप्रकरणी…

Wakad: घरासमोर पार्क केलेली दुचाकी पळवली

एमपीसी न्यूज - घरासमोर पार्क केलेली दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना वाकड येथे मंगळवारी (दि. 14) सकाळी उघडकीस आली. तुषार अरविंद शेटे (वय 33, रा. कलाटेनगर, वाकड) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात…

Hinjawadi : हिंजवडी, दिघीमधून तीन दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात वाहन चोरी थांबण्याचे नाव घेत नाही. दिवसेंदिवस वाहन चोरीचे प्रकार घडत आहेत. पोलिसांच्या हातावर तुरी देऊन चोरटे वाहनचोरी करीत आहेत. त्यामुळे वाहन धारकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. हिंजवडी मधून दोन तर…

Chinchwad : चिंचवड, भोसरी मधून दोन मोटारसायकल चोरीला

एमपीसी न्यूज - चिंचवड आणि भोसरी परिसरातून घराच्या पार्किंगमध्ये पार्क केलेल्या दोन दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या. याप्रकरणी सोमवारी (दि. 6) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दत्तात्रय सोपान दळवी (वय 31, रा. बळवंत…

Chakan : कंपनीसमोर पार्क केलेली दुचाकी लंपास

एमपीसी न्यूज - कंपनीच्या गेटसमोर रस्त्याच्या बाजूला पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. ही घटना शुक्रवारी (दि. 15) सकाळी सात ते दुपारी साडेतीनच्या सुमारास वोल्क्सवॅगन स्कोडा कंपनी समोर महाळुंगे येथे घडली.दादासाहेब नामदेव…