Browsing Tag

bike

Bhosari : घरासमोर पार्क केलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली

एमपीसी न्यूज - घरासमोर पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना रविवारी (दि. 10) सकाळी भोसरी येथे उघडकीस आली.संदीप प्रल्हाद घोरपडे (वय 53, रा. सद्गुरूनगर, भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.…

Wakad : कारची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात आलेल्या कारने बीआरटीच्या सिग्नलला आणि त्यानंतर एका दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. ही घटना 7 मे रोजी रात्री थेरगाव येथील 16 नंबर बस स्टॉप जवळ घडली.गणेश महादेव शिंदे (वय 35, रा.…

Wakad : वाकड, देहूरोड परिसरातून दोन दुचाकी अज्ञात चोरट्याने पळविल्या

एमपीसी न्यूज - वाकड आणि देहूरोड परिसरातून दोन दुचाकी चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. याबाबत अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.प्रकाश सोनू जाधव (वय 54, रा. कार्ला, ता. मावळ) यांनी वाकड पोलीस ठाण्यात गुरुवारी…

Chakan : दुचाकी घसरून पडल्याने तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - दुचाकी घसरून पडल्याने तरुण गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेले असता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. 5) दुपारी पुणे-नाशिक महामार्गावर भारत फोर्स कंपनी समोर घडली.गोविंद दशरथ बिराजदार…

Chakan : टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी; टेम्पोचालक फरार

एमपीसी न्यूज - भरधाव वेगाने आलेल्या टेम्पोने दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. दरम्यान, अपघाताची माहिती न देता टेम्पोचालक पळून गेला. ही घटना मंगळवारी (दि. 5) रात्री पुणे-नाशिक महामार्गावर वाघेवस्ती, चाकण येथे घडली.…

Moshi : घराच्या पार्किंगमधून अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरली

एमपीसी न्यूज - घराच्या पार्किंगमध्ये पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना मंगळवारी (दि. 5) सकाळी मोशी येथील गंधर्व नगरी येथे उघडकीस आली.सुभाष मांगीलाल डागा (वय 58, रा. निगडी प्राधिकरण) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी…

Moshi : घरासमोर पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने पळविली

एमपीसी न्यूज - घरासमोर पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना 29 एप्रिल रोजी शिवाजीवाडी मोशी येथे उघडकीस आली. याबाबत 3 मे 2020 रोजी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हर्षित रमेश सदारंग (वय 25,…

Chinchwad : गस्तीसाठी बजाज ऑटो कडून पिंपरी चिंचवड पोलिसांना 29 दुचाकी

एमपीसी न्यूज - शहरात पोलिसांची गस्त वाढविण्यासाठी बजाज ऑटो कडून 29 दुचाकी पिंपरी चिंचवड पोलिसांना देण्यात आल्या. पिंपरी चिंचवड पोलिसांकडे असलेल्या अपुऱ्या वाहनांची गौरसोय लक्षात घेत बजाज ऑटोने हा मदतीचा हात पुढे केला आहे.लॉकडाऊनच्या…

Wakad : घरासमोर पार्क केलेली बुलेट चोरट्याने पळविली

एमपीसी न्यूज - घरासमोर पार्क केलेली बुलेट अज्ञात चोरट्यांनी बुलेटचे लॉक तोडून चोरून नेली. ही घटना दोन मार्च रोजी सकाळी वाकड येथे उघडकीस आली.सचिन शंकर विटकर (वय 36, रा.सदगुरु कॉलनी, दत्तमंदिर रोड, वाकड) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात…

Wakad : जबरदस्तीने मोबाईल हिसकावणा-या दोन सराईत चोरट्यांना बेड्या; 27 मोबाईल जप्त

एमपीसी न्यूज - दुचाकीवरून येऊन नागरिकांच्या हातातील मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून नेणा-या दोन सराईत चोरट्यांना पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांनी सापळा रचून बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून एक दुचाकी आणि 27 मोबाईल फोन जप्त…