Browsing Tag

BJP mahila morcha

Pimpri News : भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश मीडिया प्रमुखपदी सुजाता पालांडे

एमपीसी न्यूज – पिंपरी - चिंचवडमधील संत तुकारामनगरच्या माजी नगरसेविका सुजाता पालांडे यांची भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश मीडिया प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महिला प्रदेशाध्यक्षा तथा विधान परिषदेच्या सदस्या…

Dehuroad News : भाजप महिला मोर्चाच्यावतीने रक्षाबंधन उत्साहात साजरे

एमपीसी न्यूज : भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. किवळे-विकासनगर येथे भाजप नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ यांना महिला मोर्चाच्या सदस्यांनी राख्या बांधल्या. नगरसेवक ओव्हाळ यांच्या…

Pimpri News : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी करा; भाजप महिला मोर्चाची पोलिसांकडे मागणी

एमपीसी न्यूज - पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी. संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवड भाजप महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा उज्वला गावडे यांनी पोलिसांकडे केली आहे.पोलीस आयुक्त कृष्ण…

Talegaon Dabhade News: भाजप महिला मोर्चा व युवती आघाडीचे आंदोलन

एमपीसी न्यूज - महाराष्ट्रात विविध ठिकाणी महिलांवर होणाऱ्या अन्याय व अत्याचाराच्या विरोधात महाविकास आघाडी सरकार कुठलेही ठोस निर्णय घेताना दिसत नाही. या वाढत्या महिला अत्याचाराच्या विरोधात तळेगाव दाभाडे शहर महिला मोर्चा व युवती आघाडी…

Pimpri news: कोविड सेंटरमध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात भाजपचे मंगळवारी राज्यभरात आंदोलन

एमपीसी न्यूज - महाविकास आघाडी सरकारच्या काळात अवघ्या महाराष्ट्रात महिला सुरक्षेचा प्रश्न अतिगंभीर होत चालला आहे. त्यात कोरोना महामारीसारख्या अति संवेदनशील काळात कोविड केअर सेंटर आणि हॉस्पिटल्समध्ये महिलांवरील अत्याचार आणि विनयभंगाचे सत्र…

Pimple Saudagar News: भाजपा महिला मोर्चाच्या चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्षपदी कुंदा भिसे

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड शहर जिल्हा भाजपा महिला मोर्चाची कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली. चिंचवड विधानसभा मतदारसंघात कुंदा भिसे यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे व आमदार…

Pimpri News : शहरातील वीजसमस्या सोडवा; भाजप महिला मोर्चाची महावितरणकडे मागणी

एमपीसीन्यूज : पिंपरी चिंचवड शहरातील वाढीव वीजबिले आणि वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा व अतिउच्चदाबामुळे नागरिकांच्या घरातील विदयुत उपकरणांचे होणारे नुकसान आदी समस्यांचे तातडीने  निराकरण करण्याची मागणी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्यावतीने…

Pimpri News: भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्यपदी भारती विनोदे

एमपीसी न्यूज - भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्यपदी भारती विनोदे यांची नियुक्ती झाली आहे. महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांनी ही नियुक्ती केली आहे.विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष…

Talegaon Dabhade News: भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी ज्योती जाधव यांची नियुक्ती

एमपीसी न्यूज - भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा उपाध्यक्षपदी मावळ तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्या ज्योती सुरेश जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीमुळे तालुक्यात भाजपामध्ये उत्साहाचे वातावरण आहे.…