Browsing Tag

Bopodi

Pune News : 8 हजार 370 कोटींचा अंदाजपत्रक सादर करून पुणेकरांची फसवणूक : दीपाली धुमाळ

एमपीसी न्यूज - मागील चार वर्षांत पालिकेचे उत्पन्न साडेचार हजार कोटी रुपयांच्या आसपास राहिले आहे. मात्र स्थायी समितीने 8370 कोटींचे अंदाजपत्रक सादर केले आहे. आत्मविश्वास असावा पण नागरिकांची फसवणूक करण्याइतपत बेगडी नसावा, अशा शब्दांत विरोधी…

Fire Brigade Pune News : परतीच्या पावसाचे पुण्यात थैमान; रस्ते जलमय, घरांसह दुकाने, कार्यालयात पाणी…

एमपीसी न्यूज : परतीच्या पावसाने पुण्यात अक्षरश: थैमान घातले आहे. परिणामी शहरातील मध्य पेठांसह मुख्य भागात पाणी आल्याने रस्ते बंद झाले होते. खबरदारीचा उपाय म्हणून नदीकाठच्या नागरिकांना महापालिकेच्या शाळांमध्ये स्थलांतरीत करण्यात आले. शहरासह…

Pune :  कोरोना संशयित रुग्णाची हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या 

एमपीसीन्यूज  :  एका कोरोना संशयित रुग्णाने  हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना बोपोडी येथे उघडकीस आली आहे.  मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बोपोडी येथील एका खासगी रुग्णालयात सायंकाळी सातच्या…

Bhosari : मोपेड दुचाकीवरून गावठी दारु घेऊन जाणाऱ्या एकावर गुन्हा

एमपीसी न्यूज - मोपेड दुचाकीच्या डिक्कीतून  गावठी हातभट्टीची दारु घेऊन जाणाऱ्या एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडून तीन लिटर गावठी हातभट्टीची दारु जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई बोपोडी रोड, दापोडी येथे बुधवारी…

Pune : बोपोडीतील रुग्णालयातही नागरिकांची होणार तपासणी; डॉ. नायडू रुग्णालयावरील ताण कमी होणार

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेच्या शाळा व रात्रनिवारा येथील नागरिकांची बोपोडी येथील रुग्णालयात तपासणी केली जाणार आहे. वेळीच तपासण्या व जलद निर्णयामुळे डॉ. नायडू रुग्णालयावरील पर्यायी व्यवस्थेमुळे ताण कमी होण्यास मदत होणार आहे, असे महापालिका…

Bopadi: जिन्यात उतरलेल्या विद्युत प्रवाहाचा शॉक लागल्याने चिमुरडी जखमी

एमपीसी न्यूज - घराशेजारी खेळत असताना लोखंडी जिन्यात उतरलेल्या विद्युत प्रवाहामुळे 7 वर्षीय मुलगी शॉक बसून गंभीर जखमी झाली. मुलीच्या मामाने तात्काळ लाकडाच्या सहाय्याने तिला बाजूला केल्याने तिचे प्राण वाचले. बोपोडीतील भीमज्योतनगर येथे…

Pune: मालकाच्या घरावर डल्ला मारणा-या नेपाळी आरोपींना ट्रॅव्हल्सचा पाठलाग करत उत्तरप्रदेशातून केले…

एमपीसी न्यूज - घर मालक भिमाशंकर येथे देवदर्शनाला गेल्याचा फायदा घेत बंगाल्यातून 35 लाखाची रोकड  लंपास करणा-या नेपाळी टोळीतील दोघांच्या पुणे पोलिसांनी उत्तरप्रदेशातून मुसक्या आवळल्या. ट्रॅव्हल्सचा पाठलाग करुन पोलिसांनी आरोपींना जेरबंद केले.…