Browsing Tag

caa

Pimpri : सीएएच्या समर्थनार्थ हिंदू बांधवांचा पिंपरीत मोर्चा

एमपीसी न्यूज - नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या समर्थनात पिंपरी-चिंचवड शहरातील हिंदू बांधवांच्या वतीने पिंपरीत रविवारी (दि. २२) काढण्यात आला. वंदे मातरम, भारत माता की जयच्या घोषणा देत विधेयकाचे स्वागत करण्यात आले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर…

Pune : एल्गार परिषद प्रकरणी पुणे पोलिसांच्या कारवाईची चौकशी करा – शरद पवार

एमपीसी न्यूज- एल्गार परिषद प्रकरणी पुणे पोलिसांनी केलेली कारवाई संशयास्पद असून केवळ नक्षलवादाशी संबंधित साहित्य घरात आहे म्हणून अनेकांना अटक करण्यात आली. केवळ त्या आधारावर कुणालाही अटक करणं चुकीचं असून पुणे पोलिसांनी अधिकाराचा गैरवापर…

Pune : सर्व देशांच्या लोकांना सामावून घ्यायला भारत धर्मशाळा आहे का ?; राज ठाकरेंचा मोदी सरकारला सवाल

एमपीसी न्यूज- सर्व देशांच्या लोकांना सामावून घेण्यासाठी भारत ही काय धर्मशाळा आहे का ? असा संतप्त सवाल करीत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मोदी सरकारवर कडाडून हल्ला केला. 135 कोटी लोकसंख्या असेलेल्या देशाला आणखी लोकांची काय आवश्यकता आहे, देश…

Lonavala : जमिया विद्यापीठ विद्यार्थ्यांना मारहाणीच्या निषेधार्थ काँग्रेसचे लाक्षणिक उपोषण

एमपीसी न्यूज - जमिया विद्यापीठ विद्यार्थ्यांना दिल्ली पोलिसांनी केलेल्या मारहाणीचा तसेच सी.ए.ए. व एन.आर.सी. विधेयकाच्या निषेधार्थ लोणावळा शहर काँग्रेस व मावळ तालुका काँग्रेस कमिटी यांच्या वतीने आज लोणावळा शहरात एक दिवसीय लाक्षणिक उपोषण…

Pimpri : ‘एनआरसी, सीएए’विरोधात पिंपरीत शांततेत आंदोलन

एमपीसी न्यूज - 'एनआरसी, सीएए' विरोधात पिंपरी चौकात विविध संघटनांकडून शांततेत आंदोलन करण्यात आले. या आंदोलनासाठी पिंपरी चिंचवड शहराच्या विविध भागातून सुमारे तीन हजार नागरिक एकत्र झाले. नागरीकता संशोधन विधेयकाचा विरोधात घोषणा देऊन निषेध…

Pune : नागरिकत्व दुरुस्ती कायदाविरोधात मोर्चा

एमपीसी न्यूज - नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध दर्शवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यात हजारो तरुण रस्त्यावर उतरले होते. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केला होता.'एनआरसी, सीएए' विरोधात देशातील विविध…

Wakad : निगडी, वाकड परिसरात पोलिसांचा रूटमार्च

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आज, शुक्रवारी (दि. 20) निगडी आणि वाकड परिसरात रूटमार्च केला. 'एनआरसी', 'सीएबी'च्या विरोधात देशभर होत असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरात पोलिसांनी काटेकोर बंदोबस्त ठेवला आहे.…

Pimpri : पिंपरीतील मोर्चासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी पार्किंगची व्यवस्था

एमपीसी न्यूज - नागरिकत्व दुरूस्ती विधेयकाला पिंपरी-चिंचवड शहरातील विविध संघटनांनी विरोध केला आहे. हा विरोध दर्शविण्यासाठी मुस्लिम बांधव तसेच विविध संघटना आज, शुक्रवारी (दि. 20) पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात जमणार आहेत. यावेळी…

Pune : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा सीएएच्या समर्थनार्थ मोर्चा

एमपीसी न्यूज - सुधारित नागरिकत्व कायद्यामुळे सध्या संपूर्ण देशातील वातावरण ढवळून निघाले आहे. या कायद्याविरोधात ठिकठिकाणी आंदोलने निदर्शने होत आहेत. यामध्ये सर्वात जास्त विरोध विद्यार्थी आंदोलनातून होत आहे. मात्र, पुण्यात याच्या उलट चित्र आज…