Browsing Tag

cctv camera

Amruttulya tea : चहाच्या दुकानातून सीसीटीव्ही कॅमेरा, रोख रक्कम चोरीला

एमपीसी न्यूज - मोहननगर चिंचवड येथील रत्ना अमृततुल्य चहाच्या (Amruttulya tea) दुकानातून अज्ञात चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमे-याचे रेकॉर्डिंग डिव्हाईस आणि रोख रक्कम चोरून नेली. ही घटना शुक्रवारी (दि. 3) रात्री साडेनऊ ते शनिवारी (दि. 4) पहाटे…

Wakad : डिलिव्हरी बॉयला अडवून सिगारेट चोरणा-या पाच जणांना अटक

एमपीसी न्यूज - डिलिव्हरी बॉयला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने अडवून त्याच्याकडून 1 लाख 15 हजार 844 रुपयांच्या सिगारेट जबरदस्तीने चोरून नेणा-या पाच चोरट्यांना वाकड पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून एका लाख 35 हजारांचा ऐवज जप्त केला आहे.…

Chikhali : चिखलीत पुन्हा एटीएम फोडण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज - तीन आठवड्यांपूर्वी चिखली परिसरातील दोन एटीएम चोरट्यांनी फोडले. त्यानंतर गुरुवारी (दि. १२) पहाटे म्हेत्रेवस्ती, चिखली येथील आयसीआयसीआय बँकेचे एटीएम फोडल्याचा प्रकार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे.पोलिसांनी दिलेल्या…

Chakan : नाणेकरवाडीमध्ये घरफोडी करून साडेआठ लाखांचा सोने आणि रोकड लंपास

एमपीसी न्यूज - नाणेकरवाडी येथे एका घरात चोरी करून अज्ञात तीन चोरट्यांनी 8 लाख 56 हजार 200 रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. ही घटना मंगळवारी (दि. 10) पहाटे पावणेतीन ते पावणेचारच्या सुमारास नाणेकरवाडी येथे घडली.गोविंद…

Pimpri: महापालिका अग्निशमन केंद्रांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार

एमपीसी न्यूज - अत्यावश्यक सेवेसाठी सदैव सज्ज असणा-या महापालिकेच्या सर्व अग्निशमन केंद्रामध्ये आता अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी 93 लाख रूपये खर्च करण्यात येणार आहे.पिंपरी - चिंचवडची लोकसंख्या सध्या 25…

Wakad : सभोवताली सुरू असलेल्या हालचालींवर लक्ष ठेवा; सहायक पोलीस निरीक्षक महेश स्वामी यांचा…

एमपीसी न्यूज - सतर्क नागरिक हे सुदृढ समाजाचे लक्षण आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने चौकस राहून सभोवताली सुरु असलेल्या हालचालींवर लक्ष ठेवावे, असा सल्ला सहायक पोलीस निरीक्षक महेश स्वामी यांनी दिला. थेरगावातील गणेशनगर येथील नागरिकांना…

Pune : पैशासाठी आजीचा खून करणाऱ्या नातवाला अटक

एमपीसी न्यूज- कल्याणीनगर परिसरात झालेल्या ज्येष्ठ महिलेच्या खुनाचा उलगडा लागला असून व्यसनासाठी पैसे हवे असल्याने बावीस वर्षीय नातवानेच आजीचा उशीने तोंड दाबून खून केल्याचे येरवडा पोलिसांनी केलेल्या तपासातून समोर आले आहे. सदर आरोपीला हिमाचल…

Pimpri : महापालिका माध्यमिक विद्यालयांमध्ये ‘सीसीटीव्ही’ बसविणार; दोन कोटींचा खर्च

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमिक विद्यालयांमध्ये 'सीसीटीव्ही' कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी दोन कोटी 11 लाख 43 हजार रुपयांचा खर्च येणार आहे. हे काम फिनिक्स इन्फ्रास्ट्रक्चर यांना देण्यास शुक्रवारी (दि. 12)स्थायी…

Ravet : विकासनगरला ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसवा; नगरसेविका खानोलकर यांची मागणी

एमपीसी न्यूज - किवळे, विकासनगर परिसरातील काही दुकानांची तोडफोड करण्यात आली आहे. 'सीसीटीव्ही' कॅमेरे नसल्याने परिसराची सुरक्षा धोक्यात आली आहे. त्यासाठी विकासनग परिसरात 'सीसीटीव्ही' कॅमेरे बसविण्यात यावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या…