Browsing Tag

Chakan police investigation

Chakan Crime : देशी, विदेशी चलनासह कंपनीत 3 लाख 39 हजारांची चोरी

एमपीसी न्यूज - खराबवाडी येथील एका कंपनीतून अज्ञात चोरट्यांनी देशी, विदेशी चलन, केबल वायर आणि अन्य साहित्य असा एकूण 3 लाख 39 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना गुरुवारी (दि. 19) सकाळी उघडकीस आली.दीपक जगन्नाथ हासे (वय 40, रा. चाकण, मूळ रा.…

Chakan Crime : पीएमपी बस प्रवासादरम्यान चार महिलांनी प्रवासी महिलेचे दोन लाखांचे दागिने लांबवले

एमपीसी न्यूज - खेड ते भोसरी या मार्गावर पीएमपी बसने प्रवास करत असताना चार अनोळखी महिलांनी प्रवासी महिलेची एक लाख 98 हजार रुपयांचे दागिने असलेली पर्स चोरून नेली. ही घटना गुरुवारी (दि. 19) सकाळी साडेदहा ते साडेअकरा या कालावधीत घडली.…

Chakan Crime : फोटो, व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तीन लाखांच्या खंडणीची मागणी; एकाला अटक

एमपीसी न्यूज - महिलेचे काढलेले फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची तसेच महिलेच्या मुलाला पाठवण्याची धमकी देत महिलेकडे तीन लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. ही घटना जुलै 2017 पासून 17 नोव्हेंबर 2020 या कालावधीत चाकण परिसरात…

Chakan Crime: विनयभंगाची पोलिसात तक्रार केल्यास जीवाचे बरेवाईट करून घेण्याची धमकी

एमपीसी न्यूज - महिलेच्या घरात जबरदस्तीने घसून तिच्याशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. त्यानंतर या प्रकरणाची पोलिसात तक्रार केल्यास स्वतःच्या जीवाचे बरेवाईट करून घेण्याची धमकी दिली.हा प्रकार 31 ऑक्टोबर रोजी रात्री साडेदहा वाजता खेड…

Chakan Crime : सरकारी शेतजमीन मोजणी मान्य नसलेल्या एकाला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज - सरकारी मोजणी झाल्यानंतर लावण्यात आलेले दगड आणि सरकारी मोजणी मान्य नसल्याचे म्हटल्याने चार जणांनी मिळून एकाला बेदम मारहाण केली. ही घटना खेड तालुक्यातील भोसे गावात पठारे वस्ती येथे घडली.अविनाश दिलीप लोणारी (वय 26, रा.…

Chakan Crime : हातभट्टी दारू तयार करणा-या भट्टीवर सामाजिक सुरक्षा पथकाचा छापा; आठ लाखांचा मुद्देमाल…

एमपीसी न्यूज - निघोजे गावच्या हद्दीत इंद्रायणी नदीच्या काठी सुरु असलेल्या गावठी हातभट्टी दारूच्या भट्टीवर पिंपरी-चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाने छापा मारला. यामध्ये पोलिसांनी 8 लाख 13 हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून तीन जणांवर गुन्हा दाखल…

Chinchwad Crime : भोसरी, चाकण, देहूरोड परिसरातून सहा दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज - भोसरी एमआयडीसी, भोसरी, चाकण आणि देहूरोड परिसरातून अज्ञात चोरट्यांनी सहा दुचाकी चोरून नेल्या. याबाबत बुधवारी (दि. 4) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.कृष्णा अनिलराव वैद्य (वय 28, रा. भोसरी) यांनी एमआयडीसी…

Chakan Crime : वन विभागाच्या कार्यालयातून 70 हजारांचे साहित्य चोरीला

एमपीसी न्यूज - मेदनकरवाडी येथे असलेल्या वन विभागाच्या कार्यालयातून अज्ञात चोरट्यांनी 70 हजार रुपयांचे साहित्य चोरून नेले आहे. ही घटना 1 नोव्हेंबर रोजी सकाळी उघडकीस आली आहे.वन परिमंडळ अधिकारी नितीन मधुकर खताळ (वय 39, रा. मेदनकरवाडी)…

Chakan Crime : एरिया मॅनेजरने कंपनीतून 54 हजारांचे साहित्य चोरले

एमपीसी न्यूज - कंपनीत एरिया मॅनेजर म्हणून काम करणा-या कर्मचा-याने कंपनीतून 54 हजार 500 रुपये किमतीचे वाहनाचे पार्ट चोरून नेले. ही घटना 11 ऑक्टोबर रोजी दुपारी निघोजे येथील महिंद्रा व्हेईकल मॅनिफॅक्चरल लिमिटेड या कंपनीत घडली.गौरव…

Chakan Crime : जुन्या भांडणाच्या कारणावरून भाच्याला मारहाण करणा-या मामा विरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज - जुन्या भांडणाच्या कारणावरून मामा आणि त्याच्या मुलाने आपल्या आईला न्यायला घरी आलेल्या भाच्याला बेदम मारहाण केली. याबाबत मामा आणि त्याच्या मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना बुधवारी (दि. 28) सकाळी साडेनऊ वाजता खेड…