Browsing Tag

chatushringi police station

Pune : पुण्यात जबरी चोरी; चोरटयांनी 32 लाखांचा मुद्देमाल पळवला

एमपीसी न्यूज : पुण्यातील चतु:शृंगी पोलीस स्टेशनच्या (Pune) हद्दीतील भोसले नगरमध्ये जबरी चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. अज्ञात चोरांनी एका बंगल्यातून तब्बल 32 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याप्रकरणी दीपक विलास जगताप (वय 52,…

Pune : कोरियन नागरिकाच्या घरावर गोळीबार, पुण्याच्या बाणेर परिसरातील घटना

एमपीसी न्यूज : पुण्यात चतु:शृंगी पोलीस स्टेशनच्या (Pune ) हद्दीत एका कोरियन व्यक्तीच्या घरावर आज सकाळी गोळी झाडण्यात आल्याची घटना घडली. घरातील बाल्कनीच्या काचेवर गोळी लागली आहे. यात कोणी जखमी नसल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान गोळीबार हा…

Pune : सकाळनगरमध्ये सख्ख्या बहिणीच्याच घरात पतीसह बहिणीने केली चोरी

एमपीसी न्यूज : सख्खी बहिण पतीसह नाशिक येथे गेली (Pune) असताना तिच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत सख्ख्या बहिणीच्याच घरात चोरी करण्याचा प्रकार घडला आहे.याप्रकरणी सख्ख्या बहिणीसह तिच्या पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

Pune : सराईत गुन्हेगाराने साथीदारांसह केली 20 वाहनांची तोडफोड; चतु:शृंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील…

एमपीसी न्यूज : एका सराईत गुन्हेगाराने वर्चस्ववादातून पुण्यातील पांडव नगर परिसरात दहशत माजवत वाहनांची तोडफोड केली. चतु:शृंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीत रविवारी मध्यरात्री ही घटना घडली. (Pune) याप्रकरणी 18 ते 20 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला…

Pune News : पुणे पोलीस दलातील हॉकीपटूचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

एमपीसी न्यूज-पुणे पोलीस दलातील पोलीस कर्मचारी (Pune News) सोनू सकट (वय 37) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. सकट हाॅकीपटू होते. सकट यांचे अकस्मात निधन झाल्याचे समजताच पोलीस दलात शोककळा पसरली. पोलीस कर्मचारी सोनू सकट चतु:शृंगी पोलीस…

Pune : 64 वर्षाचा ज्येष्ठ नागरिक सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात; वाचा काय झाले

एमपीसी न्यूज : न्यूड व्हिडिओ कॉल करून एका 64 वर्षीय नागरिकाला (Pune) न्यूड होण्यास भाग पाडले. त्यानंतर तो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन आणि पोलीस असल्याची बतावणी करून चार लाख 66 हजार रुपयांनी फसवणूक करण्यात आली. पुण्यातील चतु:शृंगी…

Pune Crime : मुलीला मारहाण करणाऱ्या जावयाला समजावण्यासाठी गेलेल्या सासूबाईला मारहाण

एमपीसी न्यूज : मुलीला त्रास देत असल्याकारणाने (Pune) समजावण्यासाठी गेलेल्या सासूबाईला जावयाने मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. औंधच्या उच्चभ्रू आकाशगंगा सोसायटीत हा प्रकार घडला. याप्रकरणी प्रमोद वसंत वनशीव याच्या विरोधात चतु:शृंगी…

Pune News : पुण्यात पंधरा वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार; 6 जणांना अटक

एमपीसी न्यूज : पुण्यातील चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका पंधरा वर्षे वयाच्या मुलीसोबत सहा जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. (Pune News) या घटनेने पुणे शहर पुन्हा हादरले आहे. आधी चाकूचा धाक…

Crime News : ‘इधर आकर लडकिया देखता है क्या’, म्हणत तरुणाला जबर मारहाण

एमपीसी न्यूज : फूड स्टॉलवर (Crime News) जेवण करण्यासाठी आलेल्या एका तरुणाला चार जणांच्या टोळक्याने जबर मारहाण केली. चतुशृंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पाषाण परिसरातील पांडव नगरमध्ये 3 डिसेंबर रोजी ही घटना घडली. याप्रकरणी अंकित कुमार सिंग…

Crime News : धक्का लागल्याने चाकूने वार, पुण्यातील विसर्जन मिरवणुकीतील प्रकार, चतु:श्रृंगी पोलीस…

एमपीसी न्यूज - विसर्जन मिरवणुकीसाठी जात असताना धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून आठ जणांच्या टोळक्याने एका तरुणावर प्राण घातक हल्ला केला.सिमेंटचे ब्लॉक, चाकूने मारहाण करून दगडफेक करत जखमी केल्याचा प्रकार केला.या प्रकरणी चतुश्रुंगी…