Browsing Tag

Chinchwad Bye-Election News

PCMC : शास्तीकर पूर्ण माफीचा शासन निर्णय प्रसिद्ध

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील मिळकतधारकांवर (PCMC) लादलेला शास्तीकर पूर्ण माफ करण्याची घोषणा शिंदे-फडणवीस सरकारने केली होती. त्याला पूर्णत्व मिळाले आहे. नागपूर येथे झालेल्या अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा…

Chinchwad Bye Election: ‘मविआ’तील बंडखोरीचा फायदा झाला – अश्विनी जगताप

एमपीसी न्यूज - चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील (Chinchwad Bye Election) महाविकास आघाडीमध्ये झालेल्या बंडखोरीचा मला फायदा झाला आहे. अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्या बंडखोरीचा मला नक्कीच फायदा झाल्याची भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांनी दिली.…

Chinchwad Bye-Election : अश्विनी जगताप एकतीसाव्या फेरीत आघाडीवर; भाजपची विजयाच्या दिशेने आगेकूच

एमपीसी न्यूज - चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या (Chinchwad Bye-Election) पोटनिवडणुकीच्या मतमोजणीची एकतीसावी फेरी पूर्ण झाली असून भाजपच्या अश्विनी जगताप या 32,545 मतांनी आघाडीवर आहेत.त्यांना 1 लाख 21 हजार 584 मते मिळाली असून राष्ट्रवादीचे…

Chinchwad Bye-Election : मतांच्या त्रिभाजनामुळे उमेदवारांमध्ये धाकधूक

एमपीसी न्यूज - चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 50.47 टक्के मतदानाची (Chinchwad Bye-Election) नोंद झाली आहे. महापालिकेच्या 13 प्रभागांचा समावेश असलेल्या या मतदारसंघात गेल्या पंचवार्षिक निवडणुकीपेक्षा यंदा मतदान तीन टक्क्याने घटले असले तरी…

Chinchwad Bye-Election : 13 मतदान केंद्रे संवेदनशील

एमपीसी न्यूज - चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या (Chinchwad Bye-Election) पोटनिवडणुकीत 510 मतदान केंद्रे असून यामध्ये 13 केंद्रे संवेदनशील आहेत. निवडणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी विविध कामासाठी 561 पथके तयार केली आहेत.चिंचवड…

Chinchwad Bye-Election: लक्ष्मणभाऊंनी शास्तीकरचा प्रश्न सोडविला – अश्विनी जगताप

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकाम आणि शास्तीकराचा (Chinchwad Bye-Election) प्रश्न दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी सतत पाठपुरावा करून सोडवला. फक्त शासन आदेश काढायचे बाकी असल्याचे भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांनी सांगितले.…

Chinchwad Bye Election: काँग्रेसचे प्रदेश सचिव सचिन साठे भाजपमध्ये

एमपीसी न्यूज - चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या (Chinchwad Bye-Election) प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. पिंपरी-चिंचवड काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष तथा प्रदेश सचिव सचिन साठे यांनी गुरूवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र…

Chinchwad Bye-Election : विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या रॅलीला प्रतिसाद

एमपीसी न्यूज - चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे (Chinchwad Bye-Election) उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या प्रचारार्थ राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत रॅली काढण्यात आली.…

Chinchwad Bye-Election: माझ्यासोबत कोणाता नेता नसला तरी जनता आहे – राहुल कलाटे

एमपीसी न्यूज - माझ्याबरोबर कोणता नेता नसला तरी नागरिक (Chinchwad Bye-Election) आहेत. जनतेला गृहीत धरून चिंचवड विधानसभेचे राजकारण केले गेले. पाणी, अनधिकृत बांधकामे, शास्तीकराचा प्रश्न दोनही पक्षांनी सोडविला नाही. सर्वसामान्य माणूस…

Chinchwad Bye-Election: भाजपला धडा शिकवा – अॅड. प्रकाश आंबेडकर

एमपीसी न्यूज - चिंचवडमधील शास्तीकर, अनधिकृत बांधकामे, पाण्याचा प्रश्न (Chinchwad Bye-Election) जटील झाले आहेत. कुठलाही प्रश्न सुटू शकत नाही असे नसते. फक्त प्रश्न सोडविण्याची इच्छाशक्ती लागते. हे प्रश्न विधानसभेत जोरदारपणे मांडून मार्गी…