Browsing Tag

complaint

Chinchwad : महिला सहाय्यता कक्षाकडे वर्षभरात साडेतीनशे तक्रारी!; केवळ 299 तक्रारींचा निपटारा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महिला सहाय्यता कक्षाकडे मागील वर्षभरात 351 तक्रारी अर्ज आले आहेत. त्यातील 299 तक्रारींचा या कक्षाकडून निपटारा करण्यात आला आहे. त्यामध्ये 107 तक्रारदारांच्या तक्रारींचे समुपदेशनातून संसार बसवण्यात महिला सहाय्यता…

Pimpri : मेडिकल दुकानाचा बनावट शिक्का वापरून एजन्सीमधून औषधे घेणाऱ्या एकाला अटक

एमपीसी न्यूज - मेडिकल दुकानाचा बनावट शिक्का तयार केला. त्याद्वारे दोघेजण औषधांच्या एजन्सीमधून औषधे आणण्यासाठी गेले. औषधे मागणाऱ्यांचा संशय आल्याने एजन्सी चालकाने प्रकरणाची शहानिशा केली असता बनावट शिक्के आणि दस्तऐवज वापरून फसवणूक करत…

लोणावळा : हनी श्वान बेपत्ता झाल्याची लोणावळ्यात तक्रार दाखल

एमपीसी न्यूज - हा जर्मन शेफर्ड जातीचा पाळीव मादी कुत्रा मागील आठवड्यात हारविल्याची तक्रार नुकतीच लोणावळा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. सखाराम तुकाराम पाटील (रा. खत्री पार्क, वलवण लोणावळा) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.…

Bhosari : उच्च न्यायालयात न्यायाधीश असल्याचे सांगत महिलेशी अश्लील चाळे करणाऱ्या तोतयावर विनयभंगाचा…

एमपीसी न्यूज - मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश असल्याचे सांगत महिलेशी ऑनलाइन ओळख वाढवली. तसेच महिलेच्या घरी येऊन तिच्याशी अश्लील चाळे केले. या प्रकरणी एका तोतयावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 11 सप्टेंबर ते 22 डिसेंबर 2019 या…

Nigdi : उसने घेतलेल्या पैशांवरून हाणामारी प्रकरणी दोघांना अटक; परस्पर विरोधी गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज - उसने पैसे परत दिले नाहीत म्हणून देणारा आणि घेणारा यांच्यात जोरदार हाणामारी झाली. याप्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ही घटना रविवारी (दि. 22) रात्री निगडी येथे घडली. …

Wakad : विवाहितेच्या छळ प्रकरणी सासरच्या चौघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी सासरच्या चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मे 2015 ते डिसेंबर 2019 दरम्यान वाकड येथे घडला.याप्रकरणी 31 वर्षीय विवाहितेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.…

Nigdi : कोयत्याने मारहाण करणाऱ्या पतीवर गुन्हा

एमपीसी न्यूज - घरातील किरकोळ कारणावरून पत्नीला व मुलाला मारहाण करणाऱ्या पतीवर निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार चिंचवडमधील संभाजीनगर परिसारत शनिवारी (दि. 14) सकाळी नऊ ते दुपारी दोनच्या दरम्यान घडला.कोमल रवींद्र…

Bhosari : कंपनीचा ई-मेल आयडी हॅक करून लाखोंची फसवणूक; अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - एमआयडीसी भोसरी येथील अॅस्टेक टुलिंग्ज अँड स्टॅम्पिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा ई-मेल आयडी हॅक करून दुसऱ्या कंपनीला ई- मेल करून सुमारे 14 लाख 59 हजार 602 रुपये खात्यावर पाठवण्यास सांगत कंपनीची आर्थिक फसवणूक केली. ही घटना…

Chikhali : जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - सोसायटीचा देखभाल खर्च देण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात दोघांनी सोसायटीमधील एका सदस्याला जातीवाचक शिवीगाळ केली. ही घटना चिखली येथील घरकूलमध्ये घडली.धनंजय इंद्रजीत मोरे आणि फूलचंद बाबूराव बनसोडे (दोघेही रा. आनंदवन…

Talegaon Dabhade: खून करून स्वतःच खोटी फिर्याद देणाऱ्यासह चौघे मृतदेह शववाहिकेतून नेताना गजाआड!

एमपीसी न्यूज - स्वत:च खून करून अज्ञात व्यक्तीने खून केल्याची खोटी फिर्याद देणाऱ्यासह चौघांना तो मृतदेह शववाहिकेतून नेत असताना पोलिसांनी नाट्यमय पद्धतीने अटक केली. पोलिसांनी 24 तासांच्या आत या गुन्ह्याचा तपास लावून आरोपींचा बनाव उघडकीस…